Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jasmin Bhasin: ‘खतरों के खिलाड़ी 15’मध्ये धक्कादायक प्रकार! स्टंटनंतर जस्मिन भसीनला काहीच आठवेना; रोहित शेट्टी चिंतेत

Jasmin Bhasin:: Khatron Ke Khiladi 15 मध्ये धोकादायक स्टंटनंतर जस्मिन भसीनला डोक्याला दुखापत झाली. स्टंटनंतर काहीच आठवत नसल्याचं तिने सांगितलं, त्यामुळे रोहित शेट्टीही घाबरला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 17, 2026 | 10:00 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Jasmin Bhasin:‘खतरों के खिलाडी १५’च्या सेटवर अभिनेत्री जस्मिन भसीनसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका धोकादायक स्टंटनंतर जस्मिनला काही काळासाठी स्मरणशक्तीचा त्रास झाला. स्टंटनंतर नेमकं काय घडलं, याची कोणतीही आठवण तिला राहिली नसल्याचं तिने स्वतः सांगितलं आहे. तिच्या या खुलाशामुळे शोचा होस्ट रोहित शेट्टीदेखील काही काळ चिंतेत पडला होता.

स्टंटनंतर जस्मिनला काहीच आठवेना

‘खतरों के खिलाडी १५’च्या आगामी एपिसोडचा प्रोमो सध्या चर्चेत आहे. या प्रोमोमध्ये जस्मिन भसीन तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दल सांगताना दिसत आहे. पाणी आणि हवेशी संबंधित स्टंट केल्यानंतर लगेचच तिच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाल्याचं तिने सांगितलं.

जस्मिन म्हणाली, “माझ्यासाठी हा एक खूप धक्कादायक अनुभव होता. स्टंटनंतर लगेच काय घडलं ते मला आठवत नाही आणि आजही मला त्यातला एकही भाग आठवत नाही. मला काहीच आठवत नाही.”

यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचं समोर आलं. डॉक्टरांनी तिला सौम्य दुखापत झाल्याचं सांगत ७२ तास पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

जस्मिनच्या बोलण्याने रोहित शेट्टीही घाबरला

स्टंटनंतर जस्मिनने रोहित शेट्टीला स्टंट नेमका काय होता, असं विचारलं. “मला काही आठवत नाही,” असं जस्मिन म्हणताच रोहित शेट्टीही आश्चर्यचकित आणि चिंतेत पडला.

रोहितने तिला विचारलं, “तुला स्टंट आठवत नाही का? तू आत्ता काय केलंस, ते माहीत नाही का?” जस्मिनच्या या अवस्थेमुळे सेटवरील वातावरणही गंभीर झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

Jyoti Chandekar Death Anniversary: “आई, १ वर्ष झालं तुझ्याशिवाय…”; ज्योती चांदेकरांच्या स्मृतीदिनी तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट

जखमी होऊनही टीमला मिळवून दिला विजय

विशेष म्हणजे, या धोकादायक स्टंटदरम्यान जस्मिन जखमी झाली असली तरी तिने आपल्या टीमसाठी जबरदस्त कामगिरी केली. दुखापतीनंतरही तिने आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

या कठीण प्रसंगात साथ दिल्याबद्दल जस्मिनने रोहित शेट्टी, चॅनल, प्रोडक्शन टीम आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. या घटनेनंतर तिला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. यापूर्वी रुबिना दिलैकलाही शोदरम्यान रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

तिसऱ्यांदा ‘खतरों के खिलाडी’मध्ये

जस्मिन भसीन यापूर्वीही ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी झाली आहे. हा शोमधील तिचा तिसरा सहभाग आहे. अभिनेत्रीने यापूर्वी ‘खतरों के खिलाडी ९’मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर ती ‘खतरों के खिलाडी: मेड इन इंडिया’ या विशेष पर्वाचाही भाग बनली होती. आता ‘खतरों के खिलाडी १५’मध्ये पुन्हा एकदा ती धोकादायक स्टंट्सचा सामना करताना दिसत आहे.

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का

Web Title: Jasmin bhasin memory loss khatron ke khiladi 15 stunt injury rohit shetty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Rohit Shetty

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
2

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
4

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.