Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Javed Akhtar on Ramayana: हिंदू असो वा मुस्लिम, प्रत्येक भारतीयाच्या रक्तात.., ‘रामायण’ चित्रपटावर जावेद अख्तर यांचे मोठे वक्तव्य

Javed Akhtar on Ramayana: जावेद अख्तर यांनी नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटावर भाष्य केले आहे. “धर्म कोणताही असो, प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम आहेत,” असे म्हणत त्यांनी भगवान राम यांच्याविषयी आपले विचार मांडले.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 18, 2026 | 09:37 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Javed Akhtar on Ramayana: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा चांगली कमाई करत असून प्रदर्शनाच्या १३व्या दिवशीही चित्रपटाची पकड मजबूत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे काही जणांकडून कौतुक होत आहे, तर काहींनी त्यावर टीकाही केली आहे. अशातच प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी ‘रामायण’ चित्रपटाबद्दल केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

जावेद अख्तर अद्याप ‘रामायण’ चित्रपट पाहिलेला नाही

जावेद अख्तर यांनी अद्याप ‘रामायण’ चित्रपट पाहिलेला नाही. मात्र, हा सिनेमा पाहण्याची त्यांची इच्छा आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांना नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ पाहिला का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी आपण हा चित्रपट नक्कीच पाहणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांची मुलगी झोया अख्तर हिने हा चित्रपट पाहिला असून तिला तो आवडल्याचेही त्यांनी सांगितले. झोया सहसा एखाद्या गोष्टीचे सहज कौतुक करत नाही, असेही जावेद अख्तर यांनी नमूद केले.

Sharad Kapoor: मदतीच्या नावाखाली माझी थट्टा केली! व्हिडिओसाठी पैसे दिले अन् परत घेतले; शरद कपूरचा संताप

“प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम आहेत”

याच कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी भगवान राम यांच्याविषयी आपले विचार मांडले. ते म्हणाले, “भगवान राम केवळ एक व्यक्ती नाहीत, तर ते एक आदर्श आणि जगण्याची एक पद्धत आहेत. प्रत्येक भारतीयामध्ये आणि त्याच्या संस्कारांमध्ये राम आहेत. कदाचित माझ्या या वक्तव्यामुळे उद्या अनेक जण नाराज होतील. पण राम यांचे विचार प्रत्येक भारतीयाच्या रक्तात आहेत. मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची असो.”

पुढे त्यांनी सांगितले की, अनेकदा भगवान राम यांच्याकडे केवळ एक व्यक्ती म्हणून पाहिले जाते; मात्र त्यांचे महत्त्व त्यापेक्षा कितीतरी मोठे आहे. ते जीवन जगण्याच्या एका तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करतात. जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यामुळे ‘रामायण’ चित्रपटासोबतच भगवान राम यांच्याविषयीची त्यांची भूमिका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Sagarika Ghatge: कोल्हापूरच्या शाही घराण्यात लगीनघाई! सागरिका घाटगेने करवलीच्या लूकने वेधलं लक्ष, जहीर खानचा मराठमोळा अंदाज

Web Title: Javed akhtar on ramayana movie lord ram statement ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • entertainment
  • Javed Akhtar news
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Ramayana Movie: रणबीर कपूरच्या ‘रामायण’साठी थिएटरमध्ये नॉनव्हेजवर बंदी? प्रेक्षकांच्या श्रद्धेचा आदर राखण्यासाठी मोठा निर्णय!
1

Ramayana Movie: रणबीर कपूरच्या ‘रामायण’साठी थिएटरमध्ये नॉनव्हेजवर बंदी? प्रेक्षकांच्या श्रद्धेचा आदर राखण्यासाठी मोठा निर्णय!

Sagarika Ghatge: कोल्हापूरच्या शाही घराण्यात लगीनघाई! सागरिका घाटगेने करवलीच्या लूकने वेधलं लक्ष, जहीर खानचा मराठमोळा अंदाज
2

Sagarika Ghatge: कोल्हापूरच्या शाही घराण्यात लगीनघाई! सागरिका घाटगेने करवलीच्या लूकने वेधलं लक्ष, जहीर खानचा मराठमोळा अंदाज

Eisha Singh Avinash Mishra: आधी प्रेमाची कबुली, आता थेट अनफॉलो! ईशा सिंह-अविनाश मिश्राच्या नात्यात दुरावा?
3

Eisha Singh Avinash Mishra: आधी प्रेमाची कबुली, आता थेट अनफॉलो! ईशा सिंह-अविनाश मिश्राच्या नात्यात दुरावा?

Shraddha Kapoor Eetha Movie: ‘जी रे जी’ गाण्यातील श्रद्धा कपूरची अदाकारी पाहून चाहते भारावले; सिद्धार्थ जाधवचीही दिसली झलक!
4

Shraddha Kapoor Eetha Movie: ‘जी रे जी’ गाण्यातील श्रद्धा कपूरची अदाकारी पाहून चाहते भारावले; सिद्धार्थ जाधवचीही दिसली झलक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.