Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kangana Ranaut on Friendship Day: ‘गटर जनरेशन’ म्हणणाऱ्या कंगना रणौतचा यू-टर्न? फ्रेंडशिप डे निमित्त Gen Z साठी खास पोस्ट

Kangana Ranaut on Friendship Day: कंगना रणौतने फ्रेंडशिप डे निमित्त Gen Z मित्रांना शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वी 'गटर जनरेशन' वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या कंगनाच्या नव्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 02, 2026 | 02:53 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kangana Ranaut on Friendship Day: देशभरात २ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा केला जात असताना अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिनेही आपल्या Gen Z मित्रांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी Gen Z मधील काही तरुणांवर टीका करत त्यांना ‘गटर जनरेशन’ असे संबोधल्याने कंगना वादात सापडली होती. अशात तिची नवी पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

जिममध्ये Gen Z मुलींशी झाली भेट

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर सांगितले की, जिममध्ये तिची दोन Gen Z मुलींशी भेट झाली. डिजिटल युग, सोशल मीडिया, डेटिंग अॅप्स, AI आणि आजच्या तरुणांचे स्वातंत्र्य यावर त्यांच्यात चर्चा झाली.

त्या मुलींनी कंगनाला सांगितले की, “आमचा जन्म डिजिटल युगात झाला आहे. सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, डेटिंग अॅप्स आणि AI हे आमच्या आयुष्याचा भाग आहेत. आम्हाला आमच्या पद्धतीने आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य हवे आहे.”

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

कंगनाने काय दिला सल्ला?

यावर उत्तर देताना कंगना म्हणाली, “तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण दुसऱ्यांच्या आयुष्याला किंवा मुलांना ढकलू नका.” तिने पुढे म्हटले की, स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे, यावर तिचे आणि त्या दोन्ही मुलींचे एकमत झाले.

पोस्टच्या शेवटी कंगनाने लिहिले, “माझ्या सर्व Gen Z मित्रांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा.”

Surabhi Das: साई पल्लवीपेक्षा सुरभी दासचीच चर्चा! ‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री नेमकी कोण?

‘गटर जनरेशन’ वक्तव्यामुळे झाला होता वाद

ही पोस्ट अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वी NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना कंगना रणौतने Gen Z मधील काही तरुणांवर कठोर टीका केली होती. तिने काही आंदोलनकर्त्यांना ‘गटर जनरेशन’ असे संबोधत त्यांच्यावर जबाबदारीशिवाय स्वातंत्र्याची मागणी केल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर तिच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठा वाद रंगला होता. आता मात्र फ्रेंडशिप डे निमित्त Gen Z ला दिलेल्या शुभेच्छांमुळे कंगनाची ही पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे.

Kangana Ranaut on Hrithik Roshan: हृतिकच्या एका कमेंटने पुन्हा पेटला जुना वाद; कंगनाचा संताप, सबा आझादवरही साधला अप्रत्यक्ष निशाणा

Web Title: Kangana ranaut on friendship day gen z special post after gutter generation row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Friendship Day
  • Gen Z
  • Kangana Ranaut

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.