Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 2 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kangana Ranaut on Hrithik Roshan: हृतिकच्या एका कमेंटने पुन्हा पेटला जुना वाद; कंगनाचा संताप, सबा आझादवरही साधला अप्रत्यक्ष निशाणा

Kangana Ranaut on Hrithik Roshan: हृतिक रोशनच्या सोशल मीडिया पोस्टनंतर कंगना रनौत संतापली. तिने हृतिकला सुनावत सबा आझादचाही अप्रत्यक्ष उल्लेख केला आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 02, 2026 | 12:30 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kangana Ranaut on Hrithik Roshan: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या एका वादादरम्यान अभिनेता हृतिक रोशन याच्या प्रतिक्रियेनंतर कंगनाने त्याच्यावर निशाणा साधला. इतकेच नव्हे, तर या पोस्टमध्ये हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद हिचाही अप्रत्यक्ष उल्लेख केल्याने हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत सरकारवर टीका करणाऱ्यांविरोधात सोशल मीडियावर सातत्याने भूमिका मांडताना दिसत आहे. याचदरम्यान एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने हृतिक रोशनचा उल्लेख करत कंगनावर टीका केली. त्यानंतर सोशल मीडियावर ‘Sorry Hrithik’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

हृतिक रोशनने काय प्रतिक्रिया दिली?

हा ट्रेंड व्हायरल झाल्यानंतर हृतिक रोशनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने कोणाचेही नाव न घेता, “दुसरी व्यक्ती तशीच असावी असे आवश्यक नाही. गोष्टी योग्य पद्धतीने स्पष्ट होईपर्यंत मी यावर बोलणार नाही,” अशी भूमिका मांडली.

कंगना रनौतची संतप्त पोस्ट

हृतिकच्या या प्रतिक्रियेनंतर कंगना रनौतने सोशल मीडियावर त्याला उद्देशून पोस्ट लिहिली. ती म्हणाली, “प्रिय हृतिक, तुला तुझी योग्य जोडीदार मिळाली याचा मला आनंद आहे. तू आणि सबा एकत्र आनंदी दिसता. अशा परिस्थितीत एखाद्या महिलेवर टिप्पणी करणे तुला शोभत नाही. माझे नाव घेऊन मला लक्ष्य करणाऱ्यांना थांबव. आगीत तेल ओतू नकोस. असे करून तू तुझ्या जोडीदारालाही अवघड परिस्थितीत टाकत आहेस.”

Ajinkya Rahane: ‘आई म्हणायची, बघ तो कुठे पोहोचला अन् तू…’; अजिंक्य रहाणेबरोबर क्रिकेट खेळायचा ‘हा’ मराठी अभिनेता, फोटो पाहा

पुन्हा चर्चेत जुना वाद

कंगनाच्या या पोस्टनंतर हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्यातील जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर दोघांच्या पोस्टची चर्चा रंगली असून चाहतेही यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, हृतिक रोशनने कंगनाच्या या पोस्टनंतर अद्याप कोणतीही नवी प्रतिक्रिया दिलेली नाही.

Ajinkya Rahane: ‘आई म्हणायची, बघ तो कुठे पोहोचला अन् तू…’; अजिंक्य रहाणेबरोबर क्रिकेट खेळायचा ‘हा’ मराठी अभिनेता, फोटो पाहा

Web Title: Kangana ranaut on hrithik roshan comment controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hrithik Roshan
  • Kangana Ranaut

संबंधित बातम्या

Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये ढांडा न्योलीवालाची एन्ट्री; दमदार रॅप ट्रॅकने वाढवली उत्सुकता
1

Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये ढांडा न्योलीवालाची एन्ट्री; दमदार रॅप ट्रॅकने वाढवली उत्सुकता

Tarini Upcoming Twist: ‘तारिणी’त मोठा सस्पेन्स! युवराजसमोर आला गुलाबचा बॉस; केदार-तारिणी काय करणार?
2

Tarini Upcoming Twist: ‘तारिणी’त मोठा सस्पेन्स! युवराजसमोर आला गुलाबचा बॉस; केदार-तारिणी काय करणार?

Friendship Day Special : ‘3 इडियट्स’ ते ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’; मैत्रीचा खरा अर्थ शिकवणारे ‘हे’ गाजलेले चित्रपट
3

Friendship Day Special : ‘3 इडियट्स’ ते ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’; मैत्रीचा खरा अर्थ शिकवणारे ‘हे’ गाजलेले चित्रपट

Jhimma 3 Movie : ‘यावेळी तिसराच आहे!’, ‘झिम्मा ३’ची पहिली झलक समोर; नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
4

Jhimma 3 Movie : ‘यावेळी तिसराच आहे!’, ‘झिम्मा ३’ची पहिली झलक समोर; नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.