Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Desi Bling: तेजस्वीच्या बालिश स्वभावामुळे करण कुंद्रा वैतागला? ‘देसी ब्लिंग’मध्ये केला नात्यावर खुलासा

Karan Kundrra and Tejasswi Prakash : टीव्हीवरील लोकप्रिय जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश सध्या नेटफ्लिक्सच्या ‘देसी ब्लिंग’ मालिकेमुळे चर्चेत आहेत. या शोदरम्यान करणने तेजस्वीसोबतच्या नात्याबाबत मनमोकळेपणाने भाष्य करत तिच्या बालिश स्वभावाबद्दलही खुलासा केला आहे. त्यांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 23, 2026 | 02:38 PM
तेजस्वीच्या बालिश स्वभावामुळे करण कुंद्रा वैतागला? ‘देसी ब्लिंग’मध्ये केला नात्यावर खुलासा

तेजस्वीच्या बालिश स्वभावामुळे करण कुंद्रा वैतागला? ‘देसी ब्लिंग’मध्ये केला नात्यावर खुलासा

Follow Us
Close
Follow Us:
  • तेजस्वीच्या बालिश स्वभावामुळे करण कुंद्रा वैतागला?
  • ‘देसी ब्लिंग’मध्ये केला नात्यावर खुलासा
  • ‘थोडं कमी डिमांडिंग असायला हवं’
Karan Kundrra and Tejasswi Prakash Marathi : नेटफ्लिक्सची ‘देसी ब्लिंग’ ही मालिका सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या मालिकेतील लोकप्रिय जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडत असून सोशल मीडियावरही त्यांच्या जोडीची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, यावेळी करणने तेजस्वीसोबतच्या नात्याबाबत केलेल्या खुलाशामुळे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

तेजस्वी आणि करण ‘बिग बॉस‘च्या दिवसांपासून एकत्र आहेत आणि त्यांचे नाते अधिकृत व्हावे यासाठी चाहते उत्सुक होते. अलीकडेच, या जोडप्याने सर्वांसमोर एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले. शेवटच्या एपिसोडमध्ये, चाहत्यांची इच्छा पूर्ण करत करणने तेजस्वीला प्रपोज केला. अलीकडेच, करणने सांगितले की त्यांच्या नात्यात पुढे जाणे त्याच्यासाठी किती कठीण होते. त्याने तेजस्वीला हा प्रश्न आधी का विचारला नाही, याचे स्पष्टीकरण करणने दिले.

Zee Marathi Serial : ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेचा मुहुर्त ठरला; प्रोमोमध्ये झळकल्या चार अभिनेत्री, ‘या’ तारखेपासून येणार ऑन एअर

‘थोडं कमी डिमांडिंग असायला हवं’

शोच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये करणला विचारण्यात आलं की, त्याने आतापर्यंत तेजस्वीला प्रपोज का केलं नव्हतं? या प्रश्नाला उत्तर देताना ‘कितनी मोहब्बत है’ फेम अभिनेत्याने मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.

करण म्हणाला की, कुठेतरी त्याला तेजस्वीसोबत एका पालकासारखं वागावं लागत होतं आणि त्यामुळे तो संभ्रमात होता की तिच्यासोबत संपूर्ण आयुष्य कसं व्यतीत करणार? करण म्हणाला, “जेव्हा नवरा-बायकोच्या नात्याचा प्रश्न येतो, तेव्हा दोघांनाही आपापली भूमिका निभवावी लागते. मला वाटतं की ती (तेजस्वी) थोडी अधिक समजूतदार व्हावी. तिने थोडं कमी डिमांडिंग असायला हवं. मी तुमच्यासाठी सगळंच करू शकत नाही.”

तेजस्वी आणि करण यांची पहिली भेट ‘बिग बॉस १५’च्या घरात

करणने पुढे सांगितले, “असा विचार कर! तुझं विमान दुपारी ४ वाजता उतरणार आहे, मग तुला घ्यायला कोणाला पाठवायचं हे ठरवण्याची जबाबदारी तू माझ्यावर कशी सोपवू शकतेस? मी विसरलो तर काय होईल? मला तिच्यासोबत एका पालकासारखं वागावं लागतं.”

करण पुढे म्हणाला, “दोन-तीन वर्षांपूर्वी माझे आई-वडील म्हणाले होते, ‘करण, तू कायम तिच्यासोबत असतोस आणि सगळं तूच सांभाळतोस. भविष्यात तुम्हाला मुलं झाली, तर परिस्थिती अशीच राहिली तर?’ त्यांना याची काळजी वाटत होती.”

करण आणि तेजस्वी यांची पहिली भेट ‘बिग बॉस १५’च्या सेटवर झाली होती. दोघेही एकत्र घरात राहत असताना त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या प्रेमकहाणीने चाहत्यांची मनं जिंकली असून आजही ही जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ‘देसी ब्लिंग’मध्ये दोघे एकत्र झळकत असल्याने त्यांच्या चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. या शोमधील त्यांची केमिस्ट्री आणि ऑफस्क्रीन बॉन्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Mango Festival : हापूसच्या गोडीत न्हाला झी मराठीचा ‘आंबा महोत्सव २०२६’; कलाकारांसोबत रंगली धमाल, खेळ आणि आमरसाची मेजवानी

Web Title: Karan kundrra opens up about tejasswi prakash on desi bling relationship talk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Karan Kundrra
  • Netflix
  • tejasswi prakash

संबंधित बातम्या

‘Desi Bling’ फक्त निमित्त, प्रेम झालं व्यक्त! karan kundra ने tejasswi prakash ला केले Propose
1

‘Desi Bling’ फक्त निमित्त, प्रेम झालं व्यक्त! karan kundra ने tejasswi prakash ला केले Propose

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.