Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIFA Event: करीना-शाहिदची भेट चर्चेत! अभिनेत्रीने भर कार्यक्रमात शाहिदला मारली मिठी, चाहत्यांना आठवले ‘जब वी मेट’चे दिवस

IIFA Event: IIFA 2027 च्या पत्रकार परिषदेत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने शाहिद कपूरची भेट घेत त्याला मिठी मारली. दोघांमधील हा खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 23, 2026 | 10:44 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

IIFA Event: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता शाहिद कपूर यांची भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईत २२ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या IIFA 2027 च्या पत्रकार परिषदेत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खान, वरुण धवन, शाहिद कपूर, रश्मिका मंदाना, करीना कपूर यांच्यासह अनेक स्टार्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याचवेळी करीना आणि शाहिद यांच्यातील एका खास क्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

करीना कपूरने शाहिद कपूरला मारली मिठी

IIFA 2027 च्या पत्रकार परिषदेदरम्यान शाहिद कपूर पाहुण्यांमध्ये बसला होता. त्याचवेळी करीना कपूर त्याला भेटण्यासाठी आली. करीनाने शाहिदची भेट घेत त्याला मिठी मारली. यावेळी दोघांमध्ये काही क्षण संवादही झाला. त्यांची ही भेट कॅमेऱ्यात कैद झाली असून, या खास क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहिद कपूर आणि करिना कपूर यांच्यातलं प्रेमप्रकरण काही वर्षांपूर्वी खूप गाजलं होते. दोघांनीही एकमेकांवर जीवापाड प्रेम केले होते. परंतु काही कारणास्तव या दोघांचा ब्रेकअप झाला आणि सर्वांनाचा मोठा धक्का बसला. त्यानंतर शाहिदने मीराशी आणि करीनाने सैफ अली खानसोबत लग्न केले. आता हे दोघेही आपापलं आयुष्य जगत आहेत. दोघेही आयुष्यात पुढे गेले असले तरी त्यांच्यातली मैत्री आणि एकमेकांविषयीचा आदर तसाच आह, याची जाणीव हा व्हिडिओ पाहिल्यानंतर झाली.


Madhuri Dixit : ना महागडे डिझायनर आऊटफिट, ना नवा शालू! माधुरी दीक्षितने लग्नात नेसली होती जुनी साडी? जाणून घ्या कारण

चाहत्यांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा

करिना आणि शाहिदच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट केली, “परफेक्ट जोडी, ते एकमेकांसाठीच बनले होते, पण नशिबाने वेगळाच डाव साधला.” दुसऱ्याने लिहिले, “माझे आवडते गीत आणि आदित्य, त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहता आले असते तर किती छान झाले असते.” आणखी एकाने लिहिले, “मी या क्षणाची वाट पाहत होतो, माझी आवडती बेबो आणि शाहिद कायमचे.” आणखी एकाने लिहिले, “ते एकत्र खूप छान दिसतात. त्यांना पाहूनच माझे डोळे भरून येतात.”

Vanita Kharat: ८ महिन्यांत २९ किलो वजन कमी! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने ‘हा’ पदार्थ खाणं टाळलं

Web Title: Kareena kapoor hugs shahid kapoor at the iifa 2027 event ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • entertainment
  • Kareena Kapoor
  • Shahid Kapoor

संबंधित बातम्या

Vijay Deverakonda:‘१०० वेळा लग्नासाठी विचारलं.’, विजयच्या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी घेतला समाचार; ‘रेड फ्लॅग’ म्हणत केलं ट्रोल
1

Vijay Deverakonda:‘१०० वेळा लग्नासाठी विचारलं.’, विजयच्या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी घेतला समाचार; ‘रेड फ्लॅग’ म्हणत केलं ट्रोल

Madhuri Dixit : ना महागडे डिझायनर आऊटफिट, ना नवा शालू! माधुरी दीक्षितने लग्नात नेसली होती जुनी साडी? जाणून घ्या कारण
2

Madhuri Dixit : ना महागडे डिझायनर आऊटफिट, ना नवा शालू! माधुरी दीक्षितने लग्नात नेसली होती जुनी साडी? जाणून घ्या कारण

Vanita Kharat: ८ महिन्यांत २९ किलो वजन कमी! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने ‘हा’ पदार्थ खाणं टाळलं
3

Vanita Kharat: ८ महिन्यांत २९ किलो वजन कमी! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने ‘हा’ पदार्थ खाणं टाळलं

Edits Film Festival: इंस्टाग्रामच्या ‘एडिट्स’ अ‍ॅपमधून क्रिएटर्सनी दाखवली कमाल; तिघांनी पटकावला विजय
4

Edits Film Festival: इंस्टाग्रामच्या ‘एडिट्स’ अ‍ॅपमधून क्रिएटर्सनी दाखवली कमाल; तिघांनी पटकावला विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.