Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Deverakonda:‘१०० वेळा लग्नासाठी विचारलं.’, विजयच्या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी घेतला समाचार; ‘रेड फ्लॅग’ म्हणत केलं ट्रोल

Vijay Deverakonda: ‘१०० वेळा लग्नासाठी विचारलं’ असं वक्तव्य रश्मिका आणि विजयच्या लग्नाबद्दल अभिनेत्याने केले आहे.या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. त्याच्या या विधानामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 23, 2026 | 10:06 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रश्मिका मंदानाबद्दल विजय देवरकोंडाचं वक्तव्य चर्चेत
  • वक्तव्यामुळे अभिनेता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
  • सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
Vijay Deverakonda: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या नात्याची नेहमीच चर्चा होत असते. दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना विशेष उत्सुकता असते. अशातच विजय देवराकोंडा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नुकतीच विजय देवराकोंडा आणि त्याची पत्नी अभिनेत्री रश्मिका मंदाना या दोघांनी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण सीझन९ च्या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी विजयने त्याच्या लग्नाबद्दल एक वक्तव्य केले ज्यामुळे त्याला आता ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

नेमकं काय म्हणाला विजय देवरकोंडा?

शोमध्ये करण जोहरने त्याला त्याच्या लग्नाच्या प्रस्तावाबद्दल विचारले, यावर विजयने सांगितले की त्याने १०० वेळा लग्नासाठी मागणी घाल असं त्याने रश्मिकाला सांगितले होते आणि जवळपास ती त्याला वर्षभर लग्नासाठी विचारत होती. या वक्तव्यानंतर विजयला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेकजण विजयला ‘रश्मिकाचे विजयवर प्रेम आहे, पण विजयचे स्वत:वर प्रेम आहे’ असं म्हणत ट्रोल करताना दिसत आहेत. काहीजण असेही म्हणत आहेत की रश्मिकाने थोडा आत्मसन्मान बाळगावा. इतकेच नाही, तर काही लोक विजयला धोक्याची घंटा म्हणत आहेत. तर काहींनी त्याला रेड फ्लॉग देखील म्हटलं आहे.

Vanita Kharat: ८ महिन्यांत २९ किलो वजन कमी! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने ‘हा’ पदार्थ खाणं टाळलं

दोघांचा एकत्र रणबाली चित्रपट प्रदर्शित

अभिनेता विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘रणबाली( Ranabaali) हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने सहा दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ४२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाची जगभरातील कमाई जवळपास ५९ कोटींच्या घरात आहे. चित्रपटातील रश्मिका आणि विजय यांच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे.

Mohini Premachi Filmy Kahani: मोहिनीच्या मदतीच्या प्रयत्नांनाच बसणार फटका? बाळाला वाचवताना अडकणार कचाट्यात

Web Title: Vijay deverakonda rashmika 100 times marriage statementay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • entertainment
  • rashmika mandanna
  • Vijay Deverakonda

संबंधित बातम्या

Madhuri Dixit : ना महागडे डिझायनर आऊटफिट, ना नवा शालू! माधुरी दीक्षितने लग्नात नेसली होती जुनी साडी? जाणून घ्या कारण
1

Madhuri Dixit : ना महागडे डिझायनर आऊटफिट, ना नवा शालू! माधुरी दीक्षितने लग्नात नेसली होती जुनी साडी? जाणून घ्या कारण

Vanita Kharat: ८ महिन्यांत २९ किलो वजन कमी! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने ‘हा’ पदार्थ खाणं टाळलं
2

Vanita Kharat: ८ महिन्यांत २९ किलो वजन कमी! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने ‘हा’ पदार्थ खाणं टाळलं

Edits Film Festival: इंस्टाग्रामच्या ‘एडिट्स’ अ‍ॅपमधून क्रिएटर्सनी दाखवली कमाल; तिघांनी पटकावला विजय
3

Edits Film Festival: इंस्टाग्रामच्या ‘एडिट्स’ अ‍ॅपमधून क्रिएटर्सनी दाखवली कमाल; तिघांनी पटकावला विजय

Maitreya Marathi Movie: मैत्री, मस्ती अन् प्रेमाचे रंग! ‘मैत्रेया’चं टायटल साँग प्रदर्शित; क्रांती रेडकरने पहिल्यांदाच गायला रॅप
4

Maitreya Marathi Movie: मैत्री, मस्ती अन् प्रेमाचे रंग! ‘मैत्रेया’चं टायटल साँग प्रदर्शित; क्रांती रेडकरने पहिल्यांदाच गायला रॅप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.