Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Love And War Alia Bhatt: संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मधील आलिया भट्टचा ग्लॅमरस लुक समोर आला आहे. पोस्टरमधील अभिनेत्रीच्या हटके अंदाजाने चाहत्यांची उत्सुकता वाढली.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 25, 2026 | 12:53 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Love And War Alia Bhatt: संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतीक्षित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. रणबीर कपूरच्या फर्स्ट लुकनंतर आता चित्रपटातील आलिया भट्टच्या दोन पोस्टर्सनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टर्समध्ये आलिया एका हटके आणि ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळत असून, तिचा हा लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आलिया भट्टचा हटके ग्लॅमरस अंदाज

‘लव्ह अँड वॉर’मधील आलिया भट्टचा लुक निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्टरमध्ये आलिया कॅबरे-स्टाइल लुकमध्ये दिसत आहे. तिच्या लुकमध्ये आत्मविश्वास, आकर्षकता आणि ओल्ड-स्कूल चार्मचा मिलाफ पाहायला मिळतो.

आलियाचा हा अंदाज तिच्या याआधीच्या भूमिकांपेक्षा वेगळा असल्याचे पोस्टरवरून दिसून येते. त्यामुळे अभिनेत्रीला या नव्या रूपात पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

खुर्चीवर बसलेली दिसते आलिया

पोस्टरमध्ये आलिया एका खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिने आकर्षक स्लिट स्कर्टसोबत हेडपीस परिधान केला आहे. पोस्टरची रिच पार्श्वभूमी आणि रेट्रो मूड तिच्या लुकला आणखी उठाव देत आहे.

आलियाची स्टायलिश पोझ आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज पोस्टरची खासियत ठरत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमातील भव्य दृश्यशैलीची झलकही या पोस्टरमधून पाहायला मिळते.

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन

‘लव्ह अँड वॉर’बाबत उत्सुकता वाढली

संजय लीला भन्साळी यांचा ‘लव्ह अँड वॉर’ हा २०२७ मधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. त्यामुळे चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. रणबीर कपूरचा फर्स्ट लुक समोर आल्यानंतर आता आलियाचा लुक रिव्हील करण्यात आल्याने चित्रपटाबाबतची चर्चा आणखी रंगली आहे.

मेकर्सनी सोशल मीडियावर आलियाचे पोस्टर्स शेअर करत संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमातील प्रेमाच्या विश्वाची झलक दाखवली आहे. या नव्या पोस्टर्समुळे चित्रपटाच्या कथेबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

रणबीर-आलियासोबत विकी कौशलही मुख्य भूमिकेत

‘लव्ह अँड वॉर’मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे तीन कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आलियाच्या नव्या लुकनंतर आता रणबीर आणि विकी कौशलच्या पुढील झलकांकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Rakhi Sawant On Govinda:  ‘दुसऱ्याच्या बायकोला…’, गोविंदा-कोमल राणीला एकत्र पाहून राखी सावंतचा चढला पारा, अभिनेत्याला विचारला जाब

Web Title: Love and war alia bhatt first look poster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • aalia bhatt
  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग
1

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग

Pooja Meri Jaan: प्रेम नाकारलं अन् आयुष्यच बदललं; मृणाल ठाकूरच्या ‘पूजा मेरी जान’ची गूढ कथा काय?
2

Pooja Meri Jaan: प्रेम नाकारलं अन् आयुष्यच बदललं; मृणाल ठाकूरच्या ‘पूजा मेरी जान’ची गूढ कथा काय?

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’
3

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन
4

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.