Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janta Party ला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं समर्थन! राजकारणात सक्रिय, म्हणाले ‘आंदोलनातही होणार सहभागी’

नीट पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात शिक्षण व्यवस्थेविरोधात नाराजी व्यक्त केली जात असून, त्याच पार्श्वभूमीवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या युवा संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे. ६ जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे होणाऱ्या या आंदोलनाला अभिनेते Prakash Raj यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 04, 2026 | 04:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • देशातील युवा मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत.
  • विजेते सोनम वांगचुक यांचादेखील पाठिंबा मिळणार आहे.
  • देशाच्या शिक्षण खात्याला देशभरातून नाव ठेवण्यात आली.
देशामध्ये Cockroach Janta Partyने धुमाकूळ घातले आहे. देशातील मोठमोठ्या गादीवर बसलेल्या राजकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण दाटून आले आहे. Cockroach Janta Party मध्ये देशातील युवा मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत. गेल्या काही वर्षात जेव्हा युवा भडकला तेव्हा नेपाळ, बांगलादेश तसेच श्रीलंकेत काय घडलं? याचे साक्षीदार आपण सगळेच आहोत. त्यामुळे काही राजकारणी लोकांना भीती वाटणे तर स्वाभाविक आहे. अशामध्ये सिनेक्षेत्रातून एका अभिनेत्याने या मुद्द्यात झेप घेतली आहे. दाक्षिणात्य सिनेमात झळकणारे तसेच Bollywood च्या अनेक मोठ्या चित्रपटांना आपल्या अभिनयाने गाजवणारे दिग्गज अभिनेते प्रकाश राज दिल्लीत जंतर मंतर येथे या नव्या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी येणार असल्याचे त्यांना जाहीर केले आहे.

Riteish Deshmukh Viral Video: मी मद्यपान करत नाही, अखेर ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर रितेश देशमुखने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला…

काय म्हणाले प्रकाश राज?

अभिनेते प्रकाश राज यांनी Instagram वर शेअर करत माहिती दिली आहे की, “6 जून रोजी दिल्ली येथे होणाऱ्या Cocoroach Janta Party च्या आंदोलनाला ते स्वतः उपस्थित राहण्याचे प्रयत्न करतील. सध्या शूटिंगमुळे ते भारतात नाही आहेत. पण 6 जून रोजी वेळ काढून येण्याचा नक्कीच प्रयत्न करतील, असे त्यांनी सांगितले असून Cockroach Janta Party च्या आंदोलनाला समर्थन दाखवले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाला शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणवादी आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांचादेखील पाठिंबा मिळणार आहे.

”मला भीती होती की..”, व्हायरल स्टोरीमुळे रंगलेल्या चर्चांवर नुसरत भरुचाने सोडलं मौन, संताप व्यक्त करत म्हणाली…

काय आहे मुद्दा?

गेल्या महिनाभरात Neet Paperleak प्रकरणामुळे देशाच्या शिक्षण खात्याला देशभरातून नाव ठेवण्यात आली. अशामध्ये अशी प्रकरण देशात पुन्हा घडू नये त्यामुळे नव्याने स्थापित झालेला युवांचा पक्ष कॉक्रोच जनता पार्टी आवाज उचलण्यासाठी आंदोलनात करणार. हे आंदोलन दिल्लीतील जंतर मंतर येथे 6 जून रोजी होणार आहे. या आंदोलनाची प्रमुख मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आहे.

Web Title: Actor prakash raj support the cockroach party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party

संबंधित बातम्या

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली
1

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल
2

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका
3

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
4

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.