Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Live Breaking News in Marathi: सीजेपी’चे आज सेंट्रल पार्क परिसरात ‘लेहरा दो तिरंगा’ आंदोलन

Maharashtra to World Breaking News : १६ ऑक्टोबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. महाराष्ट्रात दुष्काळी शक्यतेमुळे आजपासून १० टक्के पाणीकपात लागू, दिल्लीत सीजेपीचे नवीन आंदोलन, जिओच्या महा-आयपीओची घोषणा आणि सुरक्षेच्या कारणास्तव फिफा फायनल्स स्पर्धा स्थगित; वाचा आजचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 16, 2026 | 10:34 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 16.10.2026

Maharashtra Breaking News Today 16.10.2026

Follow Us
Follow Us:
  • 16 Oct 2026 10:34 AM (IST)

    16 Oct 2026 10:34 AM (IST)

    शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत; कोणते शेअर्स राहणार चर्चेत

    भारतीय शेअर बाजार आज १६ ऑक्टोबर रोजी सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीने सकारात्मक सुरुवातीचे संकेत दिले आहेत. शुक्रवारी आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून पाहायला मिळाली, तर गुरुवारी अमेरिकन स्टॉक फ्युचर्स देखील सकारात्मक पातळीवर राहिले. निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा जवळपास ११८ अंकांनी किंवा ०.५१% नी वाढून २३,१०६ च्या पातळीवर व्यवहार करत होता, जे भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांसाठी सकारात्मक संकेत देत आहे.

  • 16 Oct 2026 10:24 AM (IST)

    16 Oct 2026 10:24 AM (IST)

    बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिकेतून काढले बाहेर; वडिलांनी डिझेलला पैसे न दिल्याने घडला संतापजनक प्रकार

    रुग्णवाहिकेच्या डिझेलचे पैसे देऊ शकत नसल्याने रोजमजुरी करणाऱ्या एका पित्याला आपल्या ११ वर्षांच्या बेशुद्ध मुलीला खांद्यावरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड आरोग्य केंद्रात घडलेल्या या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश ढाकणे यांना पदावरून हटवले आहे.

  • 16 Oct 2026 10:14 AM (IST)

    16 Oct 2026 10:14 AM (IST)

    वयाच्या १६व्या वर्षी मिळाली ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळख; हेमा मालिनींच्या आयुष्यातील 7 रंजक गोष्टी जाणून घ्या

    बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आज, १६ ऑक्टोबर रोजी आपला ७८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या सौंदर्याने, दमदार अभिनयाने आणि नृत्यकौशल्याने त्यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र, हेमा मालिनी यांची ओळख केवळ अभिनेत्री म्हणून मर्यादित नाही. त्या एक उत्तम शास्त्रीय नृत्यांगना, चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शिका आणि राजकारणीदेखील आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील सात रंजक गोष्टी.

  • 16 Oct 2026 10:04 AM (IST)

    16 Oct 2026 10:04 AM (IST)

    प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा

    एखाद्या खोलीतील तापमानात होणारा छोटासा बदल असो किंवा यंत्रातील विजेच्या प्रवाहात होणारी चढ-उतार, त्याचे अचूक मापन करणे अनेकदा आव्हानात्मक असते. प्रकाशाच्या बाबतीतही असेच घडते. प्रकाशात अतिशय सूक्ष्म पातळीवर होणारे बदल थेट ओळखणे कठीण असते. मात्र, या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या प्रकाशाचा अभ्यास करून मूळ बदलांची माहिती मिळवता आली तर? आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी यासाठी एक नवा सैद्धांतिक मार्ग मांडला आहे. या संशोधनात ग्राफीन या विशेष पदार्थाचा वापर करून प्रकाशातील सूक्ष्म क्वांटम बदलांचा मागोवा घेण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे. आयआयटी मुंबईच्या भौतिकशास्त्र विभागातील कार्तिक प्रभू आणि प्रा. गोपाल दीक्षित यांनी हे संशोधन केले आहे. त्यांचा अभ्यास अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या ‘फिजिकल रिव्ह्यू लेटर्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

  • 16 Oct 2026 09:50 AM (IST)

    16 Oct 2026 09:50 AM (IST)

    Jio Platforms IPO 6G :  रिलायन्स जिओची आता थेट '6G' कडे वाटचाल

    रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या (Jio Platforms Limited) प्रस्तावित आयपीओबाबत (IPO) मोठी घोषणा करण्यात आली आहे. जिओचे नेतृत्व करणारे आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांनी एका विशेष पत्रकार परिषदेत कंपनीच्या भविष्यातील वाटचालीवर आणि आयपीओच्या तारखांवर प्रकाश टाकला.

     जिओचा हा मेगा आयपीओ २१ ऑक्टोबर रोजी रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुला होणार असून, गुंतवणूकदार २३ ऑक्टोबरपर्यंत यामध्ये सबस्क्राईब करू शकतील. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या या आयपीओकडे संपूर्ण देशातील शेअर बाजाराचे आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

  • 16 Oct 2026 09:40 AM (IST)

    16 Oct 2026 09:40 AM (IST)

    Suryakumar Yadav Ranji Trophy Squad: सूर्यकुमार यादवला रणजी ट्रॉफीच्या हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यासाठीही मुंबईच्या संघातून वगळले 

    भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियातून बाहेर असून, भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, २०२६-२७ च्या रणजी ट्रॉफी हंगामात पुनरागमन करण्याचे त्याचे प्रयत्न सध्यातरी यशस्वी ठरताना दिसत नाहीत. चंदीगडविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर आता हिमाचल प्रदेशविरुद्धच्या आगामी सामन्यासाठीही मुंबईच्या संघात त्याला स्थान मिळालेले नाही. सूर्यकुमार यादवने स्वतःला रणजी ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, चंदीगडविरुद्धच्या पहिल्या सामन्याप्रमाणेच आता हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यासाठीही मुंबईच्या निवड समितीने त्याला संघात स्थान दिलेले नाही.

  • 16 Oct 2026 09:40 AM (IST)

    16 Oct 2026 09:40 AM (IST)

    Nashik District: १३ तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

    राज्यात वाढत्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि १३ तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा सुरक्षित राहावा यासाठी जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

    नाशिक जिल्ह्यातून हिरवा चारा, कडबा, कुट्टी आणि मिश्रित पशुखाद्याची इतर जिल्ह्यांमध्ये किंवा परराज्यात होणारी वाहतूक आणि विक्री तात्काळ प्रभावाने थांबवण्यात आली आहे.  नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

  • 16 Oct 2026 09:30 AM (IST)

    16 Oct 2026 09:30 AM (IST)

    Gold Silver Rate Drop Festive Season: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! सोनं १,७०० तर चांदी तब्बल ११,००० रुपयांनी स्वस्त

    ऐन सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाल्याचा थेट आणि सकारात्मक परिणाम खानदेशातील सुवर्णनगरी समजल्या जाणाऱ्या जळगाव सराफा बाजारावर पाहायला मिळत आहे.

    जळगावच्या बाजारात अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात १,७०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ११,००० रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे.घसरणीनंतर सोन्याचे भाव १,४८,००० रुपयांवरून खाली येत १,४६,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहेत.

  • 16 Oct 2026 09:24 AM (IST)

    16 Oct 2026 09:24 AM (IST)

    Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज

    Sunil Tatkare : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीवरून आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि मदत जाहीर केल्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. 5 हजारांच्या मदतीवरून विरोधकांनी सरकारला घेरले असतानाच आता महायुती सरकारलाच घरचा आहेर भेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी यावरून मोठे भाष्य केले आहे. सुनील तटकरे यांनी शेतकऱ्यांना दिली जाणारी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत अपुरी असल्याचे म्हटले आहे. ही मदत वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra to World Breaking News : 

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने आज कनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्क परिसरात नवीन आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. पण दिल्ली सरकारने संपूर्ण परिसर आंदोलनासाठी बंद केल्याची  माहिती समोर आली आहे.

 देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा, सुमारे ३०,२०० कोटी रुपयांचा जिओ प्लॅटफॉर्म्सचा (Jio Platforms) आयपीओ २१ ऑक्टोबरला खुला होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील रोमांचक सामना झाल्यानंतर आता बेंगळुरू येथे निर्णायक सामना खेळवला जाणार आहे.

 सुरक्षेच्या कारणास्तव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे १६ ते २५ ऑक्टोबर दरम्यान होणारी ‘फिफा फायनल्स’ (FIFAe Finals) स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. 

मुंबईतील छेदा नगर जंक्शनजवळ भरधाव टँकरची बेस्ट बसला धडक बसली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आङे. 

Web Title: Aharashtra and india breaking news live updates 16 october 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • national news
  • Student Protest

संबंधित बातम्या

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल
1

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

Albania Violence : विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान शिक्षण मंत्रालयात जाळपोळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क
2

Albania Violence : विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान शिक्षण मंत्रालयात जाळपोळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान
3

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.