Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“The Maharashtra Files” चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न! सिनेतारकांनी वाढवली कार्यक्रमाची शोभा

भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीच्या संघर्षावर आधारित The Maharashtra Files या चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 09, 2026 | 06:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • पहिल्या पोस्टरपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाने आता संगीत अनावरण सोहळ्यामुळे आणखी लक्ष वेधून घेतले आहे
  • गाण्याच्या प्रदर्शनावेळी Sapna Choudhary हिने गाण्याच्या हुकस्टेपवर ठेका धरत उपस्थितांची दाद मिळवली
  • चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते Sanjeevkumar Rathod यांनीही कार्यक्रमात उपस्थित राहून चित्रपटामागील भूमिका स्पष्ट केली
शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीच्या संघर्षावर आधारित बहुचर्चित The Maharashtra Files या चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. पहिल्या पोस्टरपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाने आता संगीत अनावरण सोहळ्यामुळे आणखी लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटातील गाण्यांचा आशय वास्तवाशी जोडलेला असून समाजातील अन्याय, शोषण आणि न्यायासाठीचा लढा प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सोहळ्याला गायन आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती विशेष ठरली. Ajay Gogavale, Anand Shinde, Vaishali Mhade, Raja Hasan, नितीन सावंत, अजित आणि सिद्धार्थ कश्यप यांसारख्या कलाकारांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. संगीत अनावरणावेळी कलाकार आणि उपस्थितांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरत कार्यक्रमाला रंगत आणली.

‘संशय हाच राक्षस आहे!’ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला Rao Bahadur’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आता गुढ उलघडणार…

चित्रपटातील ‘मार तू शिक्का’ हे गाणे विशेष चर्चेत राहिले. या गाण्याच्या प्रदर्शनावेळी Sapna Choudhary हिने गाण्याच्या हुकस्टेपवर ठेका धरत उपस्थितांची दाद मिळवली. सुशील राठोड, विनायक पवार आणि दीपक अंगेवार यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून नितीन सावंत आणि अंबरीश यांनी संगीत दिले आहे. तर Anand Shinde, अंबरीश आणि Vaishali Mhade यांनी हे गाणे आपल्या आवाजात सादर केले आहे. चित्रपटातील ‘मन पाखरू’ हे गाणेही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. हे गीत Guru Thakur यांनी लिहिले असून संगीत नितीन सावंत यांनी दिले आहे. Ajay Gogavale यांच्या आवाजातील हे भावनिक गाणे चित्रपटाच्या कथेला अधिक ताकद देणारे ठरत असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच नृत्यांगना Gautami Patil हिच्यावर चित्रित झालेले ‘छम्मो’ हे गाणेही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. सखील आझमी लिखित या गाण्याला सिद्धार्थ कश्यप यांनी संगीत दिले असून साक्षी होळकर आणि Raja Hasan यांनी ते गायले आहे.

याशिवाय ‘कती तू बंजारा’ हे गाणे डॉ. गीतकुमार पवार यांनी लिहिले असून शालिनी राठोड आणि Raja Hasan यांनी ते सादर केले आहे. तर Sunny Leone हिच्यावर चित्रित झालेल्या ‘शांताबाई’ या गाण्यानेही कार्यक्रमात चांगलीच चर्चा रंगवली. संजय लोंढे यांच्या आवाजातील हे गाणे प्रेक्षकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. या भव्य सोहळ्याला Usha Nadkarni, Sayaji Shinde, Nagesh Bhosale, मंगेश देसाई यांसारख्या कलाकारांनी उपस्थिती लावली. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते Sanjeevkumar Rathod यांनीही कार्यक्रमात उपस्थित राहून चित्रपटामागील भूमिका स्पष्ट केली. अभिनेत्री Usha Nadkarni यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल आणि काम करतानाच्या अनुभवांबद्दल मनोगत व्यक्त केले.

कोकण म्हणजे स्वर्गच!… कौलारु घर,रानमेवा दिवसाची सुरुवात… मुग्धा वैशंपायनचं मनाला भुरळ घालणारं गावचं घर

चित्रपटाच्या संगीतामध्ये वास्तववादी भावनांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून प्रत्येक गाण्यामधून समाजातील संघर्ष आणि वेदना अधोरेखित करण्यात आल्या आहेत. संगीतकार नितीन सावंत, अजित, संजय लोंढे, सिद्धार्थ कश्यप आणि डॉ. गीतकुमार पवार यांनी संगीताच्या माध्यमातून कथेला अधिक प्रभावी रूप दिले आहे. कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स, गायकांची उपस्थिती आणि गाण्यांमधील सामाजिक वास्तवामुळे ‘द महाराष्ट्र फाईल्स’चा म्युझिक लॉन्च सोहळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. येत्या २९ मे २०२६ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Web Title: Grand music launch ceremony of the film the maharashtra files concluded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • latest movies

संबंधित बातम्या

Mi Jinkun Gheil Saar : छवी–अनिकेतच्या ऑन-स्क्रीन बाँडिंगवर चर्चा; सेटवर १५-२० आंब्यांची धमाल
1

Mi Jinkun Gheil Saar : छवी–अनिकेतच्या ऑन-स्क्रीन बाँडिंगवर चर्चा; सेटवर १५-२० आंब्यांची धमाल

Sachin Pilgaonkar : सिनेमागृहातील आरामदायी खुर्च्या नापसंतीचे! पिळगावकरांनी सांगितलं ‘Theater मध्ये कोणत्या ठिकाणी बसने योग्य?’
2

Sachin Pilgaonkar : सिनेमागृहातील आरामदायी खुर्च्या नापसंतीचे! पिळगावकरांनी सांगितलं ‘Theater मध्ये कोणत्या ठिकाणी बसने योग्य?’

Ashok Kharat Sex Scandal: अशोक खरातकडे मिळालं घबाड ! तिसऱ्यांच्या नावावर खाती उघडून मिळवली कोट्यवधींची माया
3

Ashok Kharat Sex Scandal: अशोक खरातकडे मिळालं घबाड ! तिसऱ्यांच्या नावावर खाती उघडून मिळवली कोट्यवधींची माया

Deool Band 2 : सिनेमाचा ट्रेलर लाँच! “दुर्योधन पहिला, रावण पहिला… आता शेतकरी” देव परीक्षा घेणार नाही, देणार!
4

Deool Band 2 : सिनेमाचा ट्रेलर लाँच! “दुर्योधन पहिला, रावण पहिला… आता शेतकरी” देव परीक्षा घेणार नाही, देणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.