Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest: मुलांना घेऊन जंतर-मंतर आंदोलनात पोहोचली ‘ही’ मराठी अभिनेत्री; व्हिडिओने वेधलं लक्ष

NEET पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह सहभागी झाली. 'चलो संसद'चा नारा देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 21, 2026 | 11:25 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

नीट (NEET ) पेपर फुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आणि इतर नागरिकांनीसुद्धा हजेरी लावत या आंदोलनला पाठिंबा दिला मात्र काल दिल्ली पोलिसांकडून यादरम्यान आंदोलनकरत्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. यावेळी चलो संसद असा नारा विद्यार्थी आणि आंदोलनकर्ते देत होते. मात्र काही कारणांनी परिस्थिती हाताबाहेर गेली. याच आंदोलनाला अनेक मराठी कलाकरांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकरांनी पाठिंबा दिला आहे. याच आंदोलनात एक मराठी अभिनेत्री तिच्या मुलांना घेऊन सहभागी झाली होती.

मराठी अभिनेत्री चिन्मयी राघवन आणि सुमती राघवन हे दोघंही कायम अनेक मुद्द्यांवर आपल मत मांडताना दिसत असतात. सध्या देशात सुरू असलेल्या नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनस्थळी चिन्मयी सुमीत स्वत: दोन मुलांसह पोहोचली. त्यांच्या मुलगा नीरद सुमीत आणि मुलदी दीया सुमीत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते ‘चलो संसद’ चा नारा देताना दिसत आहेत. तसंच कालच्या झालेल्या गदारोळांनतर आम्ही सुरक्षित आहोत, पण लढाई अजून संपली नाही अशी पोस्ट देखील नीरदने सोशल मीडियावर केली आहे.


मेधा मांजरेकरांनंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर; किमोथेरपीमुळे गेले केस, नव्या लूकचे फोटो शेअर करत दिला प्रेरणादायी संदेश

दरम्यान आज दिल्लीत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. एकीकडे रस्त्यावर आंदोलन सुरू असताना दुसरीकडे केंद्र सरकारने चर्चेचे मार्ग उघडे ठेवले आहेत. दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कॉककोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी सोमवारी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची दोन वेळा भेट घेतली. सकाळी सुमारे ११.५० वाजता झालेल्या पहिल्या बैठकीत नड्डा यांनी आंदोलनकर्त्यांना त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात सादर करण्यास सांगितले.

यानंतर सायंकाळी ४ वाजता प्रतिनिधींनी तीन प्रमुख मागण्यांचं निवेदन केंद्रीय मंत्र्यांकडे सुपूर्द केलं. मात्र, या चर्चेनंतरही कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश देशमुख-जिनिलीया देशमुख यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका कॉककोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी घेतली असून, पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

 

Web Title: Marathi actress chinmayee sumeet joins neet protest with her children chalo sansad video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • delhi
  • sumit raghavan

संबंधित बातम्या

Cockroach Janata Party News: सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशानंतर CJP ची मोठी माघार; ५ सप्टेंबरचा मोर्चा रद्द
1

Cockroach Janata Party News: सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशानंतर CJP ची मोठी माघार; ५ सप्टेंबरचा मोर्चा रद्द

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी
2

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?
3

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.