Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mrutyuchakra Upcoming Movie: मिश्कील ‘जना काका’ की रहस्यमयी चेहरा? ‘मृत्यूचक्र’मध्ये शशांक शेंडेंची अनोखी भूमिका

Mrutyuchakra Upcoming Movie: मराठी थ्रिलर ‘मृत्यूचक्र’मधील ‘जना काका’चा लूक रिव्हील झाला आहे. मिश्कील स्वभावाच्या या व्यक्तिरेखेच्या मागे दडलेलं गूढ चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 18, 2026 | 05:10 PM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Mrutyuchakra Upcoming Movie:  प्रत्येक व्यक्तिरेखा कलाकाराला नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येण्याची संधी देत असते. अभिनेते शशांक शेंडे यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता ते आणखी एका आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘मृत्यूचक्र’ या आगामी मराठी थ्रिलर चित्रपटातील शशांक शेंडे यांचा लूक नुकताच रिव्हील करण्यात आला असून, त्यांच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

श्री महादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर प्रोडक्शन्स निर्मित ‘मृत्यूचक्र’ या चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडु-गंगावणे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

‘जना काका’चा लूक रिव्हील

या चित्रपटात शशांक शेंडे ‘जना काका’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. गावाकडच्या वातावरणाशी घट्ट जोडलेले, मनमोकळे, आपुलकीचे आणि मिश्कील स्वभावाचे जना काका सुरुवातीला प्रेक्षकांना अगदी ओळखीचे आणि आपलेसे वाटतात. मात्र, ‘मृत्यूचक्र’मध्ये प्रत्येक गोष्ट जशी दिसते तशी नसल्याचे चित्रपटाची कथा सूचित करते.

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीची पाठवणी अन् प्रसिद्ध अभिनेत्याला अश्रू अनावर! मुलीचा हात उराशी धरलेला भावूक VIDEO चर्चेत

व्यक्तिरेखेभोवती दडलंय नेमकं कोणतं रहस्य?

जना काकांच्या सहज बोलण्यात, मिश्कील वागण्यात आणि परिस्थितीकडे पाहण्याच्या त्यांच्या नजरेत काहीतरी दडलेले आहे. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जसजशा गूढ होत जातात, तसतसा त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाविषयीचा प्रश्न अधिकच गडद होत जातो.

शशांक शेंडे यांनी या भूमिकेला विनोद, सहजपणा आणि रहस्याची वेगळीच किनार दिली आहे. त्यामुळे जना काका ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहण्याची शक्यता आहे.

Ajay Devgn Double Surprise: अजय देवगणचा डबल धमाका? ‘Drishyam 3 ’सोबत येणार आणखी एक मोठं सरप्राईज; गुपित काय?

मात्र, जना काका खरंच इतके साधे आहेत का? त्यांच्या शांत चेहऱ्यामागे ‘मृत्यूचक्र’ची एखादी महत्त्वाची कडी दडली आहे का? या प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत.

‘मृत्यूचक्र’ — कारण प्रत्येक चेहरा एक कथा सांगतो… पण प्रत्येक कथा सत्य सांगतेच असं नाही!

‘मृत्यूचक्र’ हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Mrutyuchakra upcoming movie mischievous jana kaka mysterious face shashank shende

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Gondhal Movie on Oscar: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी रंगणार! ९ ऑक्टोबरपासून देशभरातील ‘या’ ६ शहरांत खास शो
1

Gondhal Movie on Oscar: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी रंगणार! ९ ऑक्टोबरपासून देशभरातील ‘या’ ६ शहरांत खास शो

Dharau Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

Dharau Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज
3

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Sahal Marathi Movie:  शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित
4

Sahal Marathi Movie: शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.