Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ek Hota Malin : मातीखाली गाडली गेलेली स्वप्न! ‘एक होतं माळीण’, सत्य घटनेवर आधारित Marathi Disaster Movie

तब्बल १२ वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर ओढवलेल्या भीषण दरड दुर्घटनेची कहाणी आता 'एक होतं माळीण' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ३० जुलै २०१४ रोजी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत एका रात्रीत संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 12, 2026 | 02:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रसंगाला मराठी प्रेक्षकवर्गांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.
  • सिनेमा पाहण्यासाठी मराठी प्रेक्षकवर्ग आतुर असल्याचे दिसून येत आहे.
  • माणुसकीचे भावस्पर्शी दर्शन घडणार आहे.
आजवर Hollywood मध्ये आपण महापूर, त्सुनामी, वादळ अशा नैसर्गिक आपत्तीवर आधारित अनेक सिनेमे पाहिले असतील. परंतु, असाच थरार आता आपल्याला मराठी सिनेसृष्टीतही अनुभवता येणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा केवळ सिनेमा नसून भावनांचा महासागर आहे. भर पावसात मोठी दरड एका गावावर कोसळते आणि एका रात्रीत संपूर्ण गाव जगाच्या नकाशावरून पुसलं जातं. हा फक्त सिनेमा नाही आहे हे त्या कुटुंबाचे अश्रू आहेत, ज्यांच्या गावातली माया आज मातीखाली गाडली गेलीये. त्याच प्रसंगाला मराठी प्रेक्षकवर्गांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

सूरज चव्हाणच्या पत्नीचे डोहाळेजेवण, सूरज चव्हाणच्या पत्नीचे डोहाळेजेवण; ‘त्या’ खास मेहंदीने वेधलं लक्ष

Ek Hota Malin सिनेमा 30 जुलै 2014 तारखेला पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात स्थित असलेल्या माळीण गावात घडलेल्या प्रसंगावर आधारित आहे. या रात्री मुसळधार पावसामुळे गावावर थेट दरड कोसळली आणि क्षणातच शेकडो स्वप्नांची राख रांगोळी झाली. गावाचा आनंद मातीत गाडला गेला आणि जमिनीवर उरले ते फक्त दुःख! ‘एक होतं माळीण’ या चित्रपटात या दुर्घटनेतील सर्व पैलू जसे की दुःख, वेदना, लढा आणि संघर्ष मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे, हा सिनेमा पाहण्यासाठी मराठी प्रेक्षकवर्ग आतुर असल्याचे दिसून येत आहे.

मुळात, Ek Hota Malin फक्त सिनेमा नसून ग्रामीण भागाकडे राहणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक शिकवण ठरेल की अशा कठीण प्रसंगात आपण काय केले पाहिजे? आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? अशी आशा जवळजवळ प्रत्येक सिनेप्रेमींकडून वर्तवली जात आहे. या चित्रपटात केवळ त्या भीषण घटनेचे चित्रण नसून, संकटाच्या काळात धैर्याने उभे राहणाऱ्या सामान्य माणसांचा संघर्ष, त्यांची स्वप्ने, जिव्हाळ्याची नाती आणि माणुसकीचे भावस्पर्शी दर्शन घडणार आहे.

Welcome To The Jungle: स्टार्सची फौज, पण जुनेच विनोद! ‘वेलकम टू द जंगल’ प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी ठरणार का?

चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन दत्ता गायकर व राजू राणे यांनी केले असून, संतोष जे. म्हात्रे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटात कोणत्या स्तरावर VFX तसेच Visual वापरण्यात येतील तसेच Disaster Movie असल्याने कशाप्रकारचे संगीत ऐकायला मिळेल आणि या कठीण कामासाठी संगीतकार कोण असेल? या सगळ्या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सिनेमा 24 जुलै 2024 रोजी, संपूर्ण महाराष्ट्रभरातील सिनेमा गृहात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Web Title: New marathi movie based on ek hota malin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • latest movies
  • Natural Disaster

संबंधित बातम्या

JioHotstar वरील TADKA ने गाठला 100 दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा; मायक्रो-कंटेंट मनोरंजनाची लोकप्रियता वाढली
1

JioHotstar वरील TADKA ने गाठला 100 दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा; मायक्रो-कंटेंट मनोरंजनाची लोकप्रियता वाढली

Ramayana, King ते Mirzapur मूव्ही! 2026 च्या उत्तरार्धात मनोरंजनाची मेजवानी; पाहा सर्वात मोठ्या चित्रपटांची यादी
2

Ramayana, King ते Mirzapur मूव्ही! 2026 च्या उत्तरार्धात मनोरंजनाची मेजवानी; पाहा सर्वात मोठ्या चित्रपटांची यादी

बंपर Weekend! ‘तुंबाडची मंजुळा’ची बॉक्स ऑफिसवर मुसंडी; दुसऱ्या दिवशी ओपनिंगपेक्षा जवळपास दुप्पट कमाई
3

बंपर Weekend! ‘तुंबाडची मंजुळा’ची बॉक्स ऑफिसवर मुसंडी; दुसऱ्या दिवशी ओपनिंगपेक्षा जवळपास दुप्पट कमाई

Bharat Bhagya Vidhata Controversy : ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटावरून वाद; परिचारिका संघटनांची आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी
4

Bharat Bhagya Vidhata Controversy : ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटावरून वाद; परिचारिका संघटनांची आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.