Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Marathi Movie : देव-दानवांचा मेळा, मोठ्या पडद्यावर रंगणार! नवा कोरा मराठी सिनेमा ‘गरुडा’; पोस्टर झाले लाँच

‘राजा शिवाजी’, ‘देऊळबंद 2’ आणि ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या चित्रपटांच्या यशानंतर मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरील चित्रपटांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रेक्षकांच्या श्रद्धा, इतिहास आणि सांस्कृतिक भावनांशी जोडलेले विषय पडद्यावर आल्याने अशा चित्रपटांना वेगळाच बूस्ट मिळत असल्याचे चित्र आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 14, 2026 | 07:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिनेमाला एक वेगळाच बूस्ट मिळत असल्याचे दिसून येत आहे.
  • भारतीय मिथ्यकथा यांची झलक दिसत आहे.
  • चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटानंतर मराठी सिनेमांना Hype मिळालेली दिसत आहे. ती Hype टिकवण्याच्या प्रयत्न अनेक मराठी फिल्ममेकर्स एकवटले आहेत. ‘राजा शिवाजी’ सिनेमाने छप्पर फार कमाई तर केलीच आहे, त्यानंतर ‘देऊळबंद 2’ सिनेमानेही कमाईत कसली कमतरता ठेवली नाहीये. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाडची मंजुळा’ सिनेमाने एकूण साडे 7 कोटींचे ग्रोस कलेक्शन केले आहे. एकंदरीत, जेव्हा सिनेमा प्रेक्षकांच्या भावनांसंबंधित बनत आहे, तेव्हा त्या सिनेमाला एक वेगळाच बूस्ट मिळत असल्याचे दिसून येत आहे.

सनी देओल–अक्षय खन्नाचा ‘इक्का’ OTT रिलीजवर धुमाकूळ घालणार; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता

‘राजा शिवाजी’ सिनेमासारख्या ऐतिहासिक सिनेमाला पाहण्यासाठी तसेच देऊळबंद 2 सारख्या भक्तिभावनेसंबंधित सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक तुडुंब गर्दी करत आहेत. अशामध्ये अभिनेता राज मिसाळ याने मोठा बॉम्ब फोडला आहे. राजने ‘ऐतिहासिक+भक्ती’ या दोन्ही गोष्टींना एकत्र करत नवा कोरा मराठी सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. पोस्टर वर देव-दानव यांचे चित्र दिसत आहेत. तसेच भारतीय मिथ्यकथा यांची झलक दिसत आहे.

Krushnai Chya Leki : ही बघा ‘कृष्णाईची सवत’! मालिकेत आणखीन एका नव्या चेहऱ्याची एंट्री; कोण आहे इंदुरानी?

काय आहे सिनेमाचे नाव?

राज मिसाळ याच्या आगामी सिनेमाचे नाव ‘गरुडा’ आहे. पोस्टरवर सुवर्णाक्षरात ‘गरुडा’ असे शीर्षक नमूद आहे. त्या नावाच्या दोन्ही कड्यांना गरुडाचे सुवर्णपंख दिसत आहेत. सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत स्वतः अभिनेता राज मिसाळ झळकणार आहे. तर सिनेमाचे निर्मिती, दिग्दर्शन तसेच लेखन नितीन जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाचे संगीत टी. एम. पवार यांनी दिले असून संवाद लेखन आबा पेडणेकर यांनी केले आहे. चित्रपटातील गीते मंगेश कांगणे यांनी लिहिली आहेत. सचिन साकटे आणि एम. पवार यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली असून मिलन देसाई व मिलिंद सकपाळ यांनी वेशभूषा विभागाची धुरा सांभाळली आहे. नृत्य दिग्दर्शन नंदू कुवळेकर यांनी केले असून कादंबरी खेडेकर या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. राज मिसाळ, कल्पना बांदेलकर, अभिषेक गुरव, सुदीन तांबे, अमोल रेडीज, अनिल सुतार आणि गौतम कदम हे कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. तर कास्टिंग दिग्दर्शक म्हणून पुरुषोत्तम वाघ यांनी काम पाहिले आहे. हा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Poster launch of garuda starring raj misal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • latest movies
  • marathi movie

संबंधित बातम्या

Santosh Davakhar: कोण आहेत ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर? ‘धुरंधर’ला मागे टाकत ऑस्करमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व
1

Santosh Davakhar: कोण आहेत ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर? ‘धुरंधर’ला मागे टाकत ऑस्करमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व

Dashmi Marathi Movie: ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध; मकरंद अनासपुरे-गौरी इंगवले साकारणार खास भूमिका
2

Dashmi Marathi Movie: ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध; मकरंद अनासपुरे-गौरी इंगवले साकारणार खास भूमिका

Gondhal Oscars : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  ‘गोंधळ’च्या संपूर्ण टीमला दिल्या शुभेच्या …..
3

Gondhal Oscars : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘गोंधळ’च्या संपूर्ण टीमला दिल्या शुभेच्या …..

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?
4

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.