Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji : चित्रपटाला मिळाले यश! Riteish ने ‘या’ कलाकाराचे मानले विशेष आभार, म्हणाला “तुमचा पाठिंबाच…”

Riteish Deshmukh यांनी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या यशानंतर सिनेमासाठी विशेष योगदान देणाऱ्या Santosh Sivan यांच्यासाठी खास पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 28, 2026 | 07:45 PM
फोटो सौजन्य - Gemini

फोटो सौजन्य - Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • रितेशने स्वतः पुढाकार होऊन चित्रपटात विशेष योगदान देणाऱ्या एका कलाकारासाठी विशेष पोस्ट करत त्याचे आभार मानले
  • भलामोठा कॅप्शन देत नमूद केले
  • राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून भारत सरकारकडून पद्मश्री सन्मानही देण्यात आला आहे.
राजा शिवाजी चित्रपटाने नुकतेच सैराटचे Record Break केले आहे. सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्ये Entry घेतली आहे. सिनेमाची Team आणि विशेषकरून दिग्दर्शक रितेश देशमुखचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. परंतु, रितेशने स्वतः पुढाकार होऊन चित्रपटात विशेष योगदान देणाऱ्या एका कलाकारासाठी विशेष पोस्ट करत त्याचे आभार मानले आहे आणि त्यांच्या पाठिंबा या प्रवासात किती महत्वाचा होता? याबद्दल सखोल सांगितलं आहे.

बलिदान आणि एकतेची कहाणी उलगडणार, ‘भारत भाग्य विधाता’चा मोशन पोस्टर रिलीज; Kangana Ranaut ची भूमिका चर्चेत

काय म्हणते Riteish Deshmukh ची पोस्ट?

अभिनेता रितेश देशमुखने राजा शिवाजी सिनेमाच्या सिनेमेट्रोग्राफर संतोश सिवनचे कौतुक केले आहे. तसेच त्याचे आभार मानले आहे. त्यासाठी त्याने खास पोस्टही शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राजा शिवाजी सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे रितेश देशमुख आणि संतोष सिवनचे एकत्र फोटोज शेअर केले आहेत. तसेच त्याखाली भलामोठा कॅप्शन देत नमूद केले आहे की, “प्रिय @sivan_santosh सर, तुम्ही सुरुवातीपासून माझ्या स्वप्नावर ज्या मनापासून विश्वास ठेवला, तो माझ्यासाठी खूप मोठा आधार ठरला. हे फक्त माझं स्वप्न राहिलं नाही, तर तुम्ही ते स्वतःचं मानून जपलं. तुमच्या पाठिंब्यामुळेच मला निर्भयपणे मोठी पावलं उचलण्याचं बळ मिळालं. जेव्हा कधी मी संभ्रमात पडलो, तेव्हा तुमचं मार्गदर्शन, अनुभव आणि विलक्षण दृष्टी मला योग्य दिशा दाखवत राहिली. या प्रवासात अनेक कठीण क्षण आले, पण मी कधीच एकटा असल्याची भावना झाली नाही. कारण प्रत्येक टप्प्यावर तुम्ही माझ्यासोबत उभे होतात. तुम्ही हा प्रवास केवळ खासच नाही, तर भावनिकदृष्ट्याही खूप सुंदर बनवला. ‘राजा शिवाजी’ या आमच्या चित्रपटाला तुम्ही आत्मा दिलात. माझे गुरू, प्रेरणास्थान आणि कायम मार्ग दाखवणारा ध्रुवतारा बनल्याबद्दल तुमचे किती आभार मानू, हे शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. सर, तुमच्याबद्दल मनात अपार प्रेम, आदर आणि कृतज्ञता आहे. तुमचं ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. मनापासून प्रेम आणि कृतज्ञतेसह, रितेश”

ईदच्या दिवशी सलमान खानने चाहत्यांना दिलं खास गिफ्ट; ‘मातृभूमी’मधील ‘मैं हूं…’ गाणं रिलीज

संतोष सिवन यांनी हिंदी, तमिळ, मल्याळम आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांच्या सिनेमॅटोग्राफीची खास शैली जगभरात प्रसिद्ध आहे. Dil Se.., Roja, Raavan आणि Asoka यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून भारत सरकारकडून पद्मश्री सन्मानही देण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट दृश्यभाषा निर्माण करणाऱ्या कलाकारांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.अलीकडेच त्यांनी Raja Shivaji या चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफी केली असून हा त्यांचा मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मराठी सिनेक्षेत्रात पदार्पण केले आहे.

Web Title: Raja shivaji riteish deshmukh thanked to cinematographer santosh sivan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaj Maharaj
  • Riteish Deshmukh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.