Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat Bhagya Vidhata : कंगनाच्या नव्या सिनेमात झळकणार मराठी रणरागिण्या! अभिनेत्री म्हणाली ‘Marathi रंगभूमी किती…’

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात कामा रुग्णालयातील परिचारिकांनी दाखवलेल्या शौर्यावर आधारित ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 05, 2026 | 03:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • कार्य दिग्दर्शक मनोज टपरीया आणि सहनिर्माता मणिकर्णिका फिल्म्सने केले आहे.
  • सिनेमा मुंबई बेस्ड असल्यामुळे मराठी भाषेचा वापरही महत्वाचे आकर्षण आहे.
  • स्मिता आणि गिरीजा यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले.”
अगदी दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगनाचा नवा कोरा सिनेमा ‘भारत भाग्य विधाता’ चा अधिकृत ट्रेलर लाँच करण्यात आला. सिनेमा मुंबईमध्ये झालेल्या 26/11 दुर्घटनेवर आधारित आहे. मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये अतिरेक्यांनीही घुसखोरी केली होती. या हल्ल्यात मोठी जीवित हानी झाली होती. अशामध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या काही Nurses यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून हॉस्पिटलातील रुग्णांचे जीव वाचवणे त्यांचे कर्तव्य समजून हल्ल्याला सामोरे गेले. त्यांचे योगदान फार मोठे आहे. हेच योगदान मोठ्या पडद्यावर आणण्याचे कार्य दिग्दर्शक मनोज टपरीया आणि सहनिर्माता मणिकर्णिका फिल्म्सने केले आहे.

Esha Deol on Bandar: बॉबी देओलच्या नव्या चित्रपटावर ईशा देओलची प्रतिक्रिया; भावाच्या कामाबद्दल पोस्ट करत म्हणाली…

सिनेमात कंगना राणावत मुख्य भूमिकेत असणार असून ती एका nurse ची भूमिका साकारत आहे. ‘Bharat Bhagya Vidhata’ सिनेमातली आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे सिनेमात अनेक मराठी अष्टपैलू अभिनेत्री झळकणार आहेत. सिनेमात अभिनेत्री गिरीजा ओक, स्मिता तांबे, सुहिता थत्ते आणि ईशा डे या मराठमोळ्या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तसेच सिनेमा मुंबई बेस्ड असल्यामुळे मराठी भाषेचा वापरही महत्वाचे आकर्षण आहे.

सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत पार पडला असून या सोहळ्यात कंगना राणावतने मराठी रंगभूमीचे कौतुक केले आहे. तसेच सहकलाकारांचे कौतुक करताना ती म्हणते की, “महाराष्ट्रात राहून मला दोन दशके झाली आहेत, मात्र मराठी कलाकारांसोबत काम करण्याची संधी प्रथमच मिळाली. त्यांच्यासोबत इतक्या जवळून काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीची समृद्ध परंपरा सर्वश्रुत आहे. चित्रपटातील पात्रांचे उच्चार, बोलण्याची ढब आणि येथील जीवनशैली यांचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी स्मिता आणि गिरीजा यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले.”

एक दुःख आवरेना त्यात आणखीन भर! ‘Kamali’ मालिकेला भावनिक वळण, उघड होणार आजोबांच्या निधनाचे सत्य

या आधीही Bollywood मध्ये उमटलाय ‘या’ चार अभिनेत्रींनचा ठसा

अभिनेत्री गिरीजा ओकने या आधी तारे जमीन पर, शोर इन द सिटी, जवान तसेच लेडीज स्पेशल या सिनेमात कामे केले आहे. स्मिता तांबेने सिंघम रिटर्न्स, रुख, जवान, जोराम तसेच सेक्रेड गेम्समध्ये महत्वाचे पात्र साकारले आहे. अभिनेत्री सुहिता थत्तेने हजार चौरासी की माँ, अग्निपथ, ८३, द व्हॅक्सीन वॉर तसेच गिल्टी माइंड्स या सिनेमांमध्ये पात्र साकारले आहे. ईशा डेने या आधी अय्या या सिनेमातून Bollywood मध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Web Title: These marathi actress are going to work with kangana ranaut per movie bharat bhagya vidhata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • girija oak
  • Kangana Ranaut
  • latest movies

संबंधित बातम्या

‘आनंदी’ मालिकेत जाई खांडेकरचा अनोखा अवतार; जिवंत शिल्पासाठी घेतली तब्बल ४ तासांची मेहनत
1

‘आनंदी’ मालिकेत जाई खांडेकरचा अनोखा अवतार; जिवंत शिल्पासाठी घेतली तब्बल ४ तासांची मेहनत

Deoolband 2 : पत्नीला काम देणे म्हणजे Nepotism? अखेर व्यक्त झाला प्रवीण तरडे; म्हणाला ‘ज्याची लायकी…’
2

Deoolband 2 : पत्नीला काम देणे म्हणजे Nepotism? अखेर व्यक्त झाला प्रवीण तरडे; म्हणाला ‘ज्याची लायकी…’

मराठीतील पहिल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात! ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय रहस्य आणि थराराचा अनोखा प्रवास
3

मराठीतील पहिल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात! ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय रहस्य आणि थराराचा अनोखा प्रवास

‘द पिरॅमिड स्कीम’मधून अल्फिया जाफरीचे दमदार पदार्पण; अरुणाभ कुमार यांना म्हटले सर्वात मोठा आधारस्तंभ
4

‘द पिरॅमिड स्कीम’मधून अल्फिया जाफरीचे दमदार पदार्पण; अरुणाभ कुमार यांना म्हटले सर्वात मोठा आधारस्तंभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.