Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी रंगभूमीवरच्या बाईंसाठी पंतप्रधानांचे भावुक बोल! Vijaya Mehta यांच्या आठवणीत मोदींची पोस्ट

मराठी रंगभूमीच्या ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांच्या निधनाने कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत पोस्ट करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आधुनिक मराठी रंगभूमीच्या त्या प्रणेत्या असून त्यांच्या कार्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली, असे मोदी यांनी म्हटले

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 01, 2026 | 06:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मराठी रंगभूमीवर गेल्या अनेक दशकांपासून आपल्या कलेचा जागर करणाऱ्या दिग्गज विजया मेहता यांची प्राणज्योत मालवली आहे. अनेक मोठ्या कलाकारांना त्यांनी अभिनयाचे धडे पाजले आहेत, त्यामुळे मराठी रंगभूमी क्षेत्रात विजया मेहता यांना बाई या नावानेही संबोधले जाते. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी रंगभूमी तसेच सिनेक्षेत्रही हादरले आहे. मराठी साहित्याशी जोडलेल्या प्रत्येकाने विविध माध्यमांमधून विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेत पोस्ट करत X च्या माध्यमातून विजया बाईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

Ambenali Ghat: महाबळेश्वर-पोलादपूर आंबेनळी घाटात प्रवाशांचा जीव धोक्यात? धुक्याची चादर आणि खोल दऱ्यांमुळे अपघाताची दाट शक्यता

पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे की, “विजया मेहता जी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सदैव स्मरणात राहतील. ​आधुनिक मराठी रंगभूमीच्या त्या प्रणेत्या होत्या, सर्जनशीलता आणि कलात्मक उत्कृष्टता यांच्याप्रती असलेल्या निष्ठेसाठी त्या ओळखल्या जात होत्या. त्यांच्या कार्याने अभिनेते, दिग्दर्शक आणि रंगभूमीप्रेमींच्या अनेक पिढ्यांना प्रेरित केले. ​या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती, चाहत्यांप्रती आणि संपूर्ण कलाक्षेत्राप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”

पंतप्रधान मोदींसह अनेक बड्या नेत्यांनी विजया बाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील X च्या माध्यमातून पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, “रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या, दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. प्रारंभी अभिनयातून आपली छाप उमटवल्यानंतर पुढे त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. एकाहून एक असे सरस नाट्य कलावंत त्यांनी घडवले.”

विजया मेहता जी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सदैव स्मरणात राहतील. ​आधुनिक मराठी रंगभूमीच्या त्या प्रणेत्या होत्या, सर्जनशीलता आणि कलात्मक उत्कृष्टता यांच्याप्रती असलेल्या निष्ठेसाठी त्या ओळखल्या जात… — Narendra Modi (@narendramodi) July 1, 2026

Satara Politics: सातारा क्लब-फोरम प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी; महसूल मंत्र्यांचे आदेश

राजकीय क्षेत्रातील इतर नेत्यांनीही विजया बाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. साठ वर्षांपेक्षा जास्तीच्या त्यांच्या कारकिर्दीला सलाम केले आहे.

Web Title: Pm narendra modi shared tribute post for vijaya mehta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
1

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

Nitin Gadkari : ‘जातीच्या नावाखाली तिकीट घेणारा…’ जातीच्या राजकारणावर गडकरींचा निशाणा
2

Nitin Gadkari : ‘जातीच्या नावाखाली तिकीट घेणारा…’ जातीच्या राजकारणावर गडकरींचा निशाणा

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत
3

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
4

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.