Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inspector Manju मध्ये नवा ट्विस्ट; सत्या–मंजूच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री!

तिसऱ्या व्यक्तीच्या येण्याने सत्या- मंजू वेगळे होणार? इन्स्पेक्टर मंजू'या मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार असून प्रेक्षकांनी मंजूला पाठिंबा दिला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 18, 2026 | 01:06 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘सन मराठी’वरील ‘इन्स्पेक्टर मंजू’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरत आहे. मालिकेत सतत नवे ट्विस्ट येत असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.काही दिवसांपूर्वी मंजूला सत्या निर्दोष असल्याचं कळतं. मात्र तिच्याकडे त्याचे ठोस पुरावे नसतात. सत्या आणि मंजूचं नातं पुन्हा सुरळीत झाल्यानंतर मम्मीसाहेब त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचा कोणताही डाव यशस्वी होत नाही.

दरम्यान, नव्या प्रोमोमध्ये एक धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे. मंजू एका वृद्ध व्यक्तीला धडकते आणि माफी मागते. पण ही व्यक्ती साधी नसून सत्या-मंजूच्या नात्यात दुरावा निर्माण करण्यासाठी आलेली असल्याचे संकेत मिळतात. यापूर्वी व्हॅलेंटाईन डे दिवशीही एका अनोळखी व्यक्तीने मंजूला फुलं पाठवून प्रेम व्यक्त केलं होतं.मंजूला मिळवण्यासाठी त्या व्यक्तीचे प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘The Kerala Story 2 – Go Beyond’ चित्रपटाला नितेश राणेंचा जाहीर पाठिंबा, ट्रेलर शेअर करत लिहिले, ‘या जिहाद्यांना घरात…’

या दोघांच्या आयुष्यात येणारा हा तिसरा व्यक्ती नक्की आहे तरी कोण? यामध्ये मम्मी साहेबांचा हात असेल का? तिसऱ्या व्यक्तीच्या येण्याने सत्या मंजू वेगळे होऊ शकतील का? मंजूच्या जीवाला धोका असेल का? या सर्व प्रश्नांची उत्तर पुढील भागात पाहणं रंजक ठरणार आहे. या प्रोमोला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांनी कमेंट करत म्हंटल आहे की, ” कितीही झाले आणि कोणीही आले तरी मंजू सत्याचीच आहे. विषय संपला.” तर एका प्रेक्षकांनी म्हंटलय, ” साताऱ्याच्या वाघिणीची शिकार करणे एवढं सोप्पे नाही.सत्या मंजू लवकरच एकत्र येतील.” यांसारख्या कमेंट करत प्रेक्षकांनी सत्या- मंजूच्या जोडीवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. आता पुढील भागात नेमकं काय घडणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल.

Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Web Title: A new twist will be seen in the sun marathi show inspector manju

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • tv serial

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.