Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamchya Ladkya Naik Bai : ‘अभी तो शूटिंग सुरु हुई है’ झाला हो श्रीगणेशा! ऐश्वर्या नारकरची नवी मालिका, मुहूर्त पडला पार

'आमच्या लाडक्या नाईक बाई' ही नवी मालिका लवकरच Star Pravah वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत Aishwarya Narkar मुख्य भूमिका साकारणार असून Amruta Dhongade आणि दक्षता जोईलही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 11, 2026 | 05:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • दक्षता जोईलदेखील मालिकेत एक महत्वाचे पात्र साकारणार आहे.
  • रोजी ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ मालिकेचा मुहूर्त पार पडला आहे.
  • लवकरात लवकर मालिका प्रसारित होण्याची इच्छा सगळ्यांनी सांगितली आहे.
‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही मालिका प्रसारित होण्यासाठी तयार होत आहे. अद्याप या मालिकेची तारीख निश्चित झाली नाहीये, तरीही या मालिकेबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्कंठा लागून आहे. मुळात, या मालिकेत महाराष्ट्राचे लोकप्रिय चेहरे पाह्यला मिळणार आहेत. ऐश्वर्या नारकर या मालिकेत मुख्य पात्र साकारणार आहे. त्याचबरोबर तरुणांची मन मोजणारी अभिनेत्री अमृता धोंगडे या मालिकेत एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तिला पाहण्यासाठी तरुणाई उत्सुक आहे. दक्षता जोईलदेखील मालिकेत एक महत्वाचे पात्र साकारणार आहे. मालिकेतील इतर पात्रांविषयी माहिती अद्याप गुपितच ठेवण्यात आली आहे.

New Marathi Serial : थरार, रहस्य आणि भावनांची गुंफण; ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मालिकेचा प्रोमो जाहीर करण्यात आला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मालिकेच्या शूटिंगची सुरुवात झाली आहे. 11 जून रोजी ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ मालिकेचा मुहूर्त पार पडला आहे. मालिका स्टार प्रवाह वाहिनेवर प्रसारित होणार असून मालिका ओशन फिल्म कंपनीद्वारे प्रस्तुत आहे. Ocean Film Compony ने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर मालिकेच्या मुहूर्ताचे क्षण शेअर केले आहेत. त्याखाली कॅप्शन देत नमूद केले आहे की “येत आहे तुमच्या भेटीला… नवी मालिका ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ लवकरच… Star प्रवाहवर…”

अनेक मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा!

मुहूर्ताचे क्षण पाहून अनेक सुप्रसिद्ध मराठी मालिका कलाकारांनी या मालिकेसाठी मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. मालिका क्षेत्रात झळकणारे अनेक कलाकार आणि ऐश्वर्या तसेच अमृताच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच लवकरात लवकर मालिका प्रसारित होण्याची इच्छा सगळ्यांनी सांगितली आहे.

Icchadhari Naagin : Zee आणि Star मध्ये स्पर्धा? ‘मी कात टाकली’ नंतर मनोरंजन करण्यासाठी आणखीन एक Naagin आधारित मालिका सज्ज

काय असणार मालिका?

मुळात, ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत एका सामान्य शिक्षिकेची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या शिक्षिकेचे पात्र ऐश्वर्या नारकर साकारत आहे. तिच्या कुटुंबाची आणि खासकरून तिच्या लेकींची हळवी गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली आहे.

Web Title: Aamchya ladkya naik bai shooting started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • Aishwarya Rai
  • Marathi Serial
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
1

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
2

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव
3

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं  खास नाव
4

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं खास नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.