Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kamli ZEE Marathi Serial: अखेर कमळी आणि अन्नपूर्णा आजी येणार आमनेसामने! मालिकेत रंगणार नवा अध्याय

Kamli ZEE Marathi Serial: झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेत लवकरच एक भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. अन्यायाच्या रावणाचे, म्हणजेच कामिनीचे दहन केल्यानंतर कमळी आणि राजन यांची भेट होणार आहे. त्यानंतर कमळीची आणि अन्नपूर्णा आजींची भेट घडणार

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 25, 2026 | 01:46 PM
Kamli ZEE Marathi Serial: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Kamli ZEE Marathi Serial: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कमळी आणि अन्नपूर्णा आजींची भेट होणार.
  • महाजन घराण्यात आनंदाचं वातावरण निर्माण होणार.
  • कमळीच्या आयुष्याला नवं वळण मिळणार.

Kamli Serial Update: काही नाती अशी असतात, जी काळाच्या ओघात आणि परिस्थितीमुळे दुरावतात पण त्यांच्यातील प्रेमाची ओढ कायम असते. अनेक वर्षांपासून हरवलेल्या आपल्या माणसाची वाट पाहणाऱ्या कुटुंबासाठी त्या व्यक्तीची भेट म्हणजे आनंदाचा आणि भावनांचा अनमोल क्षण असतो.

झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेतही आता असाच एक भावनिक आणि महत्त्वाचा टप्पा येणार आहे. कमळीच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची वेळ जवळ आली असून, तिच्या आयुष्याला आता एक नवं वळण मिळणार आहे. Kamli ZEE Marathi Serial:

कमळीची आणि अन्नपूर्णा आजीची भेट

अन्यायाच्या रावणाचे, म्हणजेच कामिनीचे दहन केल्यानंतर कमळी आणि राजन यांची भेट होणार आहे. या भेटीनंतर कमळीच्या आयुष्यातील आणखी एका महत्त्वाच्या नात्याचा उलगडा होणार आहे. कमळीची आणि अन्नपूर्णा आजीची भेट होणार असून, या भेटीमुळे महाजन घराण्यात आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे. ज्या नातीची इतक्या दिवसांपासून प्रतीक्षा होती, ती हरवलेली नात अखेर अन्नपूर्णा आजींना पुन्हा भेटणार आहे.

Vijay Deverakonda Unfollows Rashmika: लग्नाच्या अवघ्या 8 महिन्यांतच रश्मिका-विजयमध्ये दुरावा? नात्याबद्दल चाहत्यांमध्ये कुजबुज

कमळीच्या आयुष्यात पुढे काय घडणार?

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात कमळीच्या खऱ्या ओळखीबद्दल आणि तिच्या आयुष्यात पुढे काय घडणार, याबद्दल उत्सुकता होती. आता या सगळ्या प्रश्नांना एक रंजक वळण मिळणार आहे. कमळी आणि अन्नपूर्णा आजींची भेट ही केवळ दोन व्यक्तींची भेट नसून, एका कुटुंबाला पुन्हा एकत्र आणणारा भावनिक क्षण ठरणार आहे. या भेटीतून अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, तर नव्या नात्यांची सुरुवातही होईल.

कमळीचा पुढचा प्रवास कसा असेल?

आतापर्यंत अनेक संकटांना धैर्याने सामोरी गेलेली कमळी आता आपल्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात करताना दिसणार आहे. अन्नपूर्णा आजींच्या रूपाने तिला कुटुंबातील प्रेम, माया आणि आपलेपणा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. मात्र, या नव्या नात्यांसोबत तिच्या आयुष्यात कोणते बदल घडणार, महाजन घराण्यातील नाती कशी खुलणार आणि कमळीचा पुढचा प्रवास कसा असेल, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.

Tiger Shroff Sells Mumbai Luxury Flat: मुंबईतील गोळीबारानंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय! कोट्यवधींचा फ्लॅट विकला

कमळी आणि अन्नपूर्णा आजींच्या या खास भेटीचा क्षण अनुभवण्यासाठी तयार रहा आणि बघायला विसरू नका ‘कमळी’ रात्री ९:०० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

Web Title: Kamli zee marathi kamli meets annapurna aaji rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi Serial
  • marathi zee5
  • zee maarthi

संबंधित बातम्या

Madhuri Dixit On Gautami Patil: गौतमी पाटीलच्या जुन्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर चर्चा; माधुरी दीक्षितने एका वाक्यात दिलं उत्तर
1

Madhuri Dixit On Gautami Patil: गौतमी पाटीलच्या जुन्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर चर्चा; माधुरी दीक्षितने एका वाक्यात दिलं उत्तर

Udta Teer Box Office Collection Day 2: पाकिस्तानी हेर बनून आयुष्मान खुरानाने जिंकली मनं! ‘उडता तीर’ची शनिवारी बक्कळ कमाई
2

Udta Teer Box Office Collection Day 2: पाकिस्तानी हेर बनून आयुष्मान खुरानाने जिंकली मनं! ‘उडता तीर’ची शनिवारी बक्कळ कमाई

Tiger Shroff Sells Mumbai Luxury Flat: मुंबईतील गोळीबारानंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय! कोट्यवधींचा फ्लॅट विकला
3

Tiger Shroff Sells Mumbai Luxury Flat: मुंबईतील गोळीबारानंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय! कोट्यवधींचा फ्लॅट विकला

Ashwini Mahangade Wedding: ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेच्या लग्नाची धूम! कोणाच्या प्रेमात अडकली अभिनेत्री?
4

Ashwini Mahangade Wedding: ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेच्या लग्नाची धूम! कोणाच्या प्रेमात अडकली अभिनेत्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.