Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न, युवा उद्योजकाशी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो

Mayuri Kapadne Wedding News : 'उदे गं अंबे' फेम अभिनेत्री मयुरी कापडणेने नुकतच लग्न केले आहे. मयुरीने स्वप्नील मराठे यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 28, 2026 | 12:36 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या लग्नसराई सुरू आहे. मालिकाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी या वर्षी आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे. ईशा डे, रूमानी खरे, अपूर्वा गोरे, रेवती लेले यांच्यानंतर आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. ‘उदे गं अंबे’ फेम अभिनेत्री मयुरी कापडणेने नुकतच लग्न केले आहे. मयुरीने स्वप्नील मराठे यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थिती मयुरी आणि स्वप्नील यांचा विवाहसोहळा पार पडला. आता सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. मयुरीने आपल्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. मात्र लग्नाच्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

अभिनेत्री मयुरी कापडणे आणि युवा उद्योजक स्वप्नील मराठे यांचा 27 मार्च रोजी विवाह सोहळा पार पडला.सध्या या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून चाहते या दोघांना वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत, विशेष म्हणजे अभिनेत्रीने याबद्दल अद्यापही कोणतीही पोस्ट केली नाहीये.

यूट्यूबर ध्रुव राठीने पुन्हा एकदा ‘ Dhurandhar 2’ वर साधला निशाणा, निवडणूक आयोगालाही विचारला मोठा सवाल

मयुरीने मराठी आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये विविध मालिकांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. ती पुढील मालिकांमध्ये झळकली आहे. माझा होशील ना’, ‘घाडगे अँड सून’, ‘जय देवा श्री गणेशा’, ‘सरस्वती’, ‘छत्रीवाली’, ‘देवीलोक’, जाऊ नको दूर बाबा या मालिकांमध्ये ती झळकली. स्टार प्रवाहवरील ‘उदे गं अंबे’ या मालिकेने मयुरीला लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तिने देवी अंबाबाईची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिल्या खऱ्या अर्थाने ओळख मिळाली आहे. ‘तेरी लाडली मै’ या हिंदी मालिकेतही ती झळकली आहे.तर तिचा जोडीदार ठाण्यातील युवान ग्रुपचे स्वप्नील मराठे हे रिअल इस्टेट, चित्रपट निर्मिती आणि सामाजिक श्रेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या युवान फाउंडेशनमार्फत गरीब अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो. त्यांनी नुकताच कडीपत्ता या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Ram Charan चा ‘पेड्डी पहलवान’ अवतार चर्चेत; क्रिकेटपासून कुस्तीपर्यंतचा दमदार प्रवास प्रेक्षकांना घालणार भुरळ

Web Title: Actress mayuri kapadane has recently gotten married she tied the knot with swapnil marathe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi serial news
  • Wedding

संबंधित बातम्या

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं
1

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं

Samay Raina: समय रैना लवकरच चढणार बोहल्यावर? ‘12th Fail’ फेम अभिनेत्रीच्या नावाची जोरदार चर्चा; म्हणाला, ‘दोन महिन्यांनंतर तर…’
2

Samay Raina: समय रैना लवकरच चढणार बोहल्यावर? ‘12th Fail’ फेम अभिनेत्रीच्या नावाची जोरदार चर्चा; म्हणाला, ‘दोन महिन्यांनंतर तर…’

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
4

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.