Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamchya Ladkya Naik Bai Serial: ऐश्वर्या नारकर यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले; ‘आई कुठे काय करते’शी केली तुलना

स्टार प्रवाहवरील ऐश्वर्या नारकर यांच्या 'आमच्या लाडक्या नाईकबाई' मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेक प्रेक्षकांनी या मालिकेची तुलना 'आई कुठे काय करते'शी करत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 10, 2026 | 01:05 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

स्टार प्रवाहवर लवकरच ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला असून, तो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये ऐश्वर्या नारकर या घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळतानाच नोकरीही करताना दिसतात. त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अत्यंत आवडत्या ‘नाईकबाई’ असल्या, तरी घरात त्यांना सतत टोमणे आणि उपेक्षेला सामोरे जावे लागते, असे या प्रोमोमधून दाखवण्यात आले आहे.

मात्र, ही संकल्पना पाहताच अनेक प्रेक्षकांना स्टार प्रवाहवरील गाजलेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आठवली. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ची तुलना त्या मालिकेशी करत टीका केली.


प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. एका युजरने, “सेम टू सेम ‘आई कुठे काय करते’सारखी आहे. पुढे जाऊन चांगली स्क्रिप्ट बघायला मिळेल, ही अपेक्षा,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने, “प्लीज अशा सेम सिरियल बनवणं थांबा,” असे म्हटले. काहींनी “आई कुठे काय करते २.०”, “संसार माझा रेखिते सारखी सेम मालिका आहे” आणि “नवीन ‘आई कुठे काय करते'” अशा प्रतिक्रिया देत मालिकेच्या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली.

’10 वर्षे माझ्यासोबत खेळली…’; आकांक्षा चमोलाबद्दल गौरव खन्नाचे वक्तव्य चर्चेत, ‘Lock Upp 2’मधील व्हिडिओ व्हायरल

दुसरीकडे, काही प्रेक्षकांनी मात्र प्रोमोचे कौतुक करत ऐश्वर्या नारकर यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. त्यांचा अभिनय आणि मालिकेची पुढील कथा वेगळी असेल, अशी आशाही अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

आता ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ ही मालिका प्रसारित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरी उतरणार की सुरुवातीपासून होत असलेली ‘आई कुठे काय करते’शी तुलना कायम राहणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Arbaz Shaikh : मुंढेंनी सैराट फेम सल्याची हाक ऐकली! अभिनेत्याने रडत शेअर केला व्हिडीओ, FDA ने रुग्णालयात टाकली धाड अन्…

Web Title: Aishwarya narkars amchya ladkya naikba promo draws criticism viewers compare it to aai kuthe kay karte

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव
1

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
2

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
3

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव
4

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.