Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तू आनंदी राहणं डिझर्व्ह…”, पती असावा तर असा… बिगबॉस फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दिलं मोठं गिफ्ट

Akshay Kelkar 2nd New Home In Mumbai : मायानगरी मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं कोणाला वाटत नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातलं हक्काचं घर घेतलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 09, 2026 | 02:57 PM
“तू आनंदी राहणं डिझर्व्ह…”, पती असावा तर असा… बिगबॉस फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दिलं मोठं गिफ्ट
Follow Us
Follow Us:
  • पती असावा तर असा.
  • बिगबॉस फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दिलं मोठं गिफ्ट
Akshay Kelkar 2nd New Home In Mumbai : मायानगरी मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं कोणाला वाटत नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातलं हक्काचं घर घेतलं आहे. अंशुमन विचारे, अंकिता वालावलकर आणि अशा बऱ्य़ाच मंडळींनी मुंबईत घर घेतलं. याचपार्श्वभूमीवर आता बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकरने देखील दुसरं नवं घर घेतलं आहे. अक्षयने साधना कातकर हिच्याशी मागच्या वर्षी लग्नगाठ बांधली. यंदा त्यांच्या लग्नाला वर्ष झालं. याच मुहुर्तावर पत्नीला लग्नाचं खास गिफ्ट म्हणून अक्षयने नवं घर घेतलं आहे.

लग्नाच्या वाढदिवसाचं सुंदर गिफ्ट मिळाल्यावर अभिनेत्या पत्नीने पतीसाठी खास पोस्ट केली आहे. साधना लिहिते की, मुंबईत हे घर घेणं कधीच, कधीच सोपं नव्हतं, पण तू ते शक्य करून दाखवलंस! आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त, त्याने मला माझं स्वप्न भेट दिलं!

डियर नवरोबा, मला इतकं स्पेशल फील करुन दिल्याबद्दल धन्यवाद! अख्खं नवीन घर भेट दिलं??? तू वेडाच आहेस! मी तुझ्याशिवाय स्वतःची कल्पनाही करू शकत नाही! मला कळलंच नाही की मी माझे सर्व निर्णय तुला कधीपासून शेअर करायला लागले आणि तू मला लढायला आणि हार न मानायला कसं शिकवलंस!
तू मला एक कणखर आणि स्वतंत्र व्यक्ती बनवत आहेस.तुला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अशी खास पोस्ट लिहित साधनाने अक्षयला लग्नाच्या वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Apurva Nemlekar : अभिनेत्री घेऊन येतेय नवी मालिका! ‘ती येतेय…’ AI Micro Drama Padmini

त्यावर अक्षय देखील असं म्हणतो की, “तू आनंदी राहणं डिझर्व्ह करतेस. तुझं स्वप्न सत्यात उतरताना पाहणं, हे माझ्यासाठी कायम सुखावणारं आहे. आपण एकत्र मिळून पूर्ण करणार असलेल्या अनेक स्वप्नांची ही तर फक्त सुरुवात आहे. तू नेहमी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि प्रत्येक क्षण इतका खास बनवल्याबद्दल धन्यवाद. तू माझी बायको असल्य़ाचा मला अभिमान वाटतो असं म्हणत अक्षयने देखील पत्नीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यावर नेटऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. अक्षय केळकर बद्दल सांगायचं तर, अक्षयने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात बाजी मारली. त्याचव्यतिरिक्त दोन कटींग या शॉर्ट फिल्ममधील त्याची भुमिका अनेकांना आवडली देखील. अक्षय काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहच्या काजळमाया मालिकेत देखील झळकला होता.

Shreerang Godbole : श्रीरंग कळण्यासाठी ‘हे’ चित्रपट पहा! कथा मांडण्याची एक वेगळी शैली

 

Web Title: Bigg boss fame akshay kelkar buys his wife a second house in mumbai on their first wedding anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.