Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : दीपाली सय्यदवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन, नवऱ्यानेही लपवलं सत्य, म्हणाला…

बिग बॉसच्या घरात गेम खेळत असलेली सदस्य दिपाली सय्यदच्या घरी एक दुर्देवी घटना घडली आहे, पण त्याबद्दल तिला माहितच नाही.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 21, 2026 | 12:47 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये अभिनेत्री दिपाली सय्यद सहभागी झाली आहे.बिग बॉसच्या घरात असलं की, कलाकरांना बाहेरच्या जगात काय चाललंय, अशा कोणत्याच गोष्टीचा थांगपत्ता लागत नाही. दिपाली सय्यदने या सीझनमध्ये पहिली स्पर्धक म्हणून ग्रँड प्रीमियरच्या दिवशी दिमाखात एन्ट्री केली होती. बिग बॉसच्या घरात खेळ खेळत असलेली सदस्य दिपाली सय्यदच्या घरी एक दुर्देवी घटना घडली आहे, पण त्याबद्दल तिला माहितच नाही.

अलिकडेच दिपाली सय्यदचे पती बॉबी खान यांनी व त्यांच्या मुलाने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली, या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याच्या निधानाची बातमी सांगितली, म्हणाले, ” मला सांगायचं नव्हतं, पण नुकतंच माझ्या आईचं निधन झालं. माझी आई दिपालीच्या खूप जवळची होती. दिपालीला तिने नेहमी मुलीसारखं मानले. माझी आई तिला म्हणाली होती तू बिग बॉस जिंकून येशील तेव्हा मी येईल. पण आता दिपाली शोमध्ये असतानात हे घडलं. आम्ही अद्याप दिपालीला आईबद्दल काही सांगितलेलं नाही. कारण ती बिग बॉसच्या घरात चांगला गेम खेळते आहे. जे व्हायचं ते झालं आहे. माझी आई कुठेही जायचं असेल तर दिपालीला सोबत घेऊन जायची. दिपाली नेहमी खंबीरपणे माझ्याबरोबर उभी राहिली. मला तिची आठवण येतेय.” असं दिपाली सय्यदचे पती बॉबी खान म्हणाले,.”

दीपाली सय्यदचा मुलगा अलीने भावूक प्रतिक्रिया दिली आहे. अली म्हणाला, “आजी आणि आई सगळं बघायच्या. पप्पा जास्त लक्ष नाही द्यायचे. शेवटपर्यंत आजी पप्पा आणि आईलाच शोधत होती.”

शुभमंगल सावधान! मराठी अभिनेत्री रेवती लेले अडकली लग्नबंधनात, ना अभिनेता ना दिग्दर्शक ‘या’ व्यक्तीशी बांधली लग्नगाठ
मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. त्यांच्या पती बॉबी खान हे लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक असून त्यांनी ३०० हून अधिक मालिकांसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. नृत्यक्षेत्रात मोठं नाव कमावण्याबरोबरच ते यशस्वी उद्योजक देखील आहेत.दीपाली आणि बॉबी यांचा आंतरधर्मीय प्रेमविवाह आहे. एका चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. सुरुवातीला मैत्रीने सुरुवात झालेल्या या नात्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.दीपाली सय्यद यांनी अनेकदा आपल्या पतीचे आणि सासरच्या मंडळींचे कौतुक केले आहे. त्यांच्या मते, त्यांच्या अभिनय कारकिर्दीत तसेच सामाजिक कार्यात बॉबी खान यांचा मोठा पाठिंबा असतो.


Shakira India Concert 2026: शकीराची १९ वर्षांनंतर भारतात एन्ट्री! ‘या’ शहरांमध्ये होणार धमाकेदार कॉन्सर्ट; चाहत्यांची लागणार लॉटरी

Web Title: Bigg boss marathi 6 actress deepali sayyad mother in law passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Death
  • marathi show

संबंधित बातम्या

Ebola virus : ‘या’ देशात इबोलाचा कहर, मृतांच्या संख्येने चार हजारांचा आकडा गाठला
1

Ebola virus : ‘या’ देशात इबोलाचा कहर, मृतांच्या संख्येने चार हजारांचा आकडा गाठला

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…
2

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
3

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’
4

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.