• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Hollywood »
  • Shakira To Enter India After 19 Years Concerts To Be Held In These Cities

Shakira India Concert 2026: शकीराची १९ वर्षांनंतर भारतात एन्ट्री! ‘या’ शहरांमध्ये होणार धमाकेदार कॉन्सर्ट; चाहत्यांची लागणार लॉटरी

जवळजवळ दोन दशकांनंतर, जागतिक पॉप स्टार शकीरा पुन्हा एकदा भारतात लाईव्ह परफॉर्म करणार आहे. यावेळी शकीरा मुंबई आणि दिल्ली या दोन प्रमुख भारतीय शहरांमध्ये तिचे धमाकेदार कॉन्सर्ट सादर करणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 20, 2026 | 08:45 PM
शकीराची १९ वर्षांनंतर भारतात एन्ट्री! (Photo Credit- X)

शकीराची १९ वर्षांनंतर भारतात एन्ट्री! (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • शकीराचा भारतात ‘वाका वाका’!
  • १९ वर्षांनंतर पॉप क्वीनचे पुनरागमन
  • मुंबई-दिल्लीत रंगणार सुरांची मैफल
Shakira India Concert 2026: जागतिक संगीत क्षेत्रातील दिग्गज नाव आणि आपल्या मनमोहक डान्स मूव्ह्सने लाखो चाहत्यांना भुरळ घालणारी पॉप स्टार शकीरा (Shakira) तब्बल १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय रंगमंचावर अवतरणार आहे. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक दौऱ्यात शकीरा केवळ एका नव्हे, तर मुंबई आणि दिल्ली अशा दोन प्रमुख शहरांमध्ये तिचे धमाकेदार कॉन्सर्ट सादर करणार आहे. या बातमीमुळे भारतीय संगीत प्रेमींमध्ये आनंदाचे उधाण आले असून सोशल मीडियावर या दौऱ्याचीच चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by Femina (@feminaindia)

मुंबई आणि दिल्लीत रंगणार धमाकेदार शो

आयोजकांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, शकीराच्या या भारत दौऱ्याचे नियोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले आहे. तिचा पहिला परफॉर्मन्स १० एप्रिल रोजी मुंबईत पार पडेल, तर त्यानंतर १५ एप्रिल रोजी दिल्लीत ती आपल्या आवाजाची जादू बिखेरणार आहे. शकीराचा भारत दौरा दोन शहरांमध्ये आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दोन्ही शहरांमध्ये तिची मोठी फॅन फॉलोइंग असल्याने, हे दोन्ही कॉन्सर्ट्स ‘हाउसफुल’ होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

१९ वर्षांनंतर ‘होमकमिंग’; शकीरा झाली भावूक

शकीरा आणि भारताचे नाते जुने आहे. तिने शेवटचा परफॉर्मन्स २००७ मध्ये मुंबईत तिच्या ‘ओरल फिक्सेशन टूर’ (Oral Fixation Tour) दरम्यान दिला होता. त्यानंतर आता तब्बल १९ वर्षांनी ती भारतात परतत आहे. या पुनरागमनाबद्दल शकीरा स्वतः अत्यंत उत्साही आणि भावूक आहे. तिने एका निवेदनात म्हटले आहे की, “भारतात परफॉर्म करणे माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. मुंबई आणि दिल्लीतील चाहत्यांशी पुन्हा एकदा जोडले जाणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल.” विशेष म्हणजे, हा ‘फीडिंग इंडिया कॉन्सर्ट’ असून या माध्यमातून ती मुलांचे पोषण आणि उज्वल भविष्याचा संदेश देणार आहे.

तीन दशकांचा सुवर्णप्रवास आणि जागतिक ओळख

शकीराची संगीत कारकीर्द तीन दशकांहून अधिक काळ गाजलेली आहे. ९० च्या दशकात तिने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि अल्पावधीतच ती जगातील सर्वात लोकप्रिय पॉप सिंगर्सच्या यादीत अग्रस्थानी पोहोचली. तिचे ‘हिप्स डोन्ट लाय’, ‘व्हेनएव्हर, व्हेरएव्हर’, ‘वाका वाका’ (फिफा वर्ल्ड कप अँथम), ‘शी वुल्फ’ आणि ‘ला टोर्टुरा’ यांसारख्या गाण्यांनी तिला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. शकीराची ऊर्जा, तिची खास बेली डान्स शैली आणि स्टेजवरील उपस्थिती भारतीय प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

हॉलीवूडला जमलं मग बॉलिवूडला का नाही? पर्यावरणाची गोष्ट सांगायला बॉलिवूड तयार आहे का?

Web Title: Shakira to enter india after 19 years concerts to be held in these cities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • delhi
  • Hollywood News
  • Hollywood Singer
  • Indian Music
  • Mumbai

संबंधित बातम्या

Kalyan-Taloja Metro : आता शिळफाट्याची वाहतूक कोंडी फुटणार! मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा
1

Kalyan-Taloja Metro : आता शिळफाट्याची वाहतूक कोंडी फुटणार! मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा

Mhada Lottery : म्हाडाच्या सदनिका आता आवाक्याबाहेर! मुंबईमध्ये बाजारभावापेक्षा अधिक दरामुळे घरांची विक्री रखडण्याची शक्यता
2

Mhada Lottery : म्हाडाच्या सदनिका आता आवाक्याबाहेर! मुंबईमध्ये बाजारभावापेक्षा अधिक दरामुळे घरांची विक्री रखडण्याची शक्यता

Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला छडा
3

Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला छडा

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जनजागृती मोहीम, National Water Mission आणि Ministry of Jal Shakti यांचा ‘जल वाणी’ उपक्रम सुरू
4

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जनजागृती मोहीम, National Water Mission आणि Ministry of Jal Shakti यांचा ‘जल वाणी’ उपक्रम सुरू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shakira India Concert 2026: शकीराची १९ वर्षांनंतर भारतात एन्ट्री! ‘या’ शहरांमध्ये होणार धमाकेदार कॉन्सर्ट; चाहत्यांची लागणार लॉटरी

Shakira India Concert 2026: शकीराची १९ वर्षांनंतर भारतात एन्ट्री! ‘या’ शहरांमध्ये होणार धमाकेदार कॉन्सर्ट; चाहत्यांची लागणार लॉटरी

Feb 20, 2026 | 08:45 PM
Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ॲडम झाम्पासमोर ओमान संघाने टाकली नांगी! ऑस्ट्रेलियासमोर १०५ धावांचे लक्ष्य 

Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ॲडम झाम्पासमोर ओमान संघाने टाकली नांगी! ऑस्ट्रेलियासमोर १०५ धावांचे लक्ष्य 

Feb 20, 2026 | 08:35 PM
“…तसेच समाजासाठी डिजिटल आरोग्य अनिवार्य”; सायबर धोक्यांबाबत आशिष शेलारांचे भाष्य

“…तसेच समाजासाठी डिजिटल आरोग्य अनिवार्य”; सायबर धोक्यांबाबत आशिष शेलारांचे भाष्य

Feb 20, 2026 | 08:33 PM
PUNE NEWS : कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठ्यावर महापौरांची अधिकाऱ्यांना तंबी; आश्वासनांऐवजी कृतीची मागणी

PUNE NEWS : कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठ्यावर महापौरांची अधिकाऱ्यांना तंबी; आश्वासनांऐवजी कृतीची मागणी

Feb 20, 2026 | 08:18 PM
Ahilyanagar News: अवैध धंदे बंद करा! वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा शिवजयंती दिनी ठिय्या

Ahilyanagar News: अवैध धंदे बंद करा! वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा शिवजयंती दिनी ठिय्या

Feb 20, 2026 | 08:16 PM
नो ऑइल, फुल टेस्ट! विना तेल काही मिनिटांतच पापड आणि कुरकुरीत स्नॅक्सची मजा घ्या, शेफ पंकजने शेअर केली सोपी ट्रिक

नो ऑइल, फुल टेस्ट! विना तेल काही मिनिटांतच पापड आणि कुरकुरीत स्नॅक्सची मजा घ्या, शेफ पंकजने शेअर केली सोपी ट्रिक

Feb 20, 2026 | 08:15 PM
Toll Plaza New Rules: प्रवाशांनो लक्ष द्या! टोल नाक्यावर आता ‘कॅश’ चालणार नाही; आता केवळ FASTag आणि UPI अनिवार्य

Toll Plaza New Rules: प्रवाशांनो लक्ष द्या! टोल नाक्यावर आता ‘कॅश’ चालणार नाही; आता केवळ FASTag आणि UPI अनिवार्य

Feb 20, 2026 | 08:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.