Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: ग्रॅंड फिनालेच्या आधीच गेम पालटला, ‘हा’ सदस्य पैशांची बॅग घेऊन पडणार घराबाहेर? पाहा Promo

प्रोमोमध्ये दिसत आहे की राकेश बापट बझर वाजवण्यासाठी पुढे जात आहे. हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे राकेश पैशांची बॅग घेऊन गेम सोडणार का ? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 19, 2026 | 02:27 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठीच्या सीझन ६ चा शंभर दिवसांचा प्रवास आज संपणार आहे. सहाव्या सीझनचा ग्रॅंड फिनाले आज 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद, या पाच सदस्यांपैकी कोण ट्रॉफी उचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक फायनलिस्टला प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळत असल्यामुळे नेमका विजेता कोण ठरेल, हे सांगणं कठीण झालं आहे

कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. हा बिग बॉस मराठीच्या ग्रॅंड  फिनालेमधील पहिल्या एव्हिक्शनचा प्रोमो आहे. यात असं दिसत आहे, रितेश टॉप ५ स्पर्धकांना एक ऑफर देणार आहे. ही ऑफर दरवर्षी दिली जाते.

टॉप ५ सदस्यांना मनी बॅग उचण्याचा ऑप्शन दिला जातो. या पैशांच्या बॅगेत लाखो रूपये असून, जो सदस्य बझर वाजवून स्वत:ला एलिमिनेट करतो त्याला ही बॅग दिली जाते. यंदा या बॅगेत पाच लाख रूपये आहेत. या प्रोमोमध्ये दिसत आहे की राकेश बापट बझर वाजवण्यासाठी पुढे जात आहे. हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे राकेश पैशांची बॅग घेऊन गेम सोडणार का ? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. राकेश बझरच्या दिशेने पुढे जातो हे पाहून मंचावर बसलेले इतर स्पर्धकांनाही धक्का बसतो.

Deepika Padukone Pregnancy: दीपिका पदुकोणकडे पुन्हा गूड न्यूज, अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई; मुलगी दुआसोबत शेअर केला खास क्षण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश पैशांची बॅग घेऊन गेम सोडणार नाहीये. हा फक्त प्रोमो प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी करण्यात आला आहे. प्रत्यक्षात पाचव्या स्थानी दिपाली सय्यद एलिमिनेट झाल्याची माहिती मिळत आहे. याच बरोबर दिपाली एलिमिनेट होईल असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

 

Fighter Sequel: ‘फायटर 2’ची चर्चा खरी की फक्त अफवा? हृतिक –दीपिका च्या सिक्वेलबाबत मोठा खुलासा, जाणून घ्या सत्य!

दिपाली घराबाहेर पडल्यानंतर आता घरात तन्वी कोलते, राकेश बापट, विशाल कोटियन आणि अनुश्री माने हे चारजण बाकी राहतील. त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी सर्व जण उत्सुक आहेत.

बिग बॉस मराठी ६ चा बहुप्रतीक्षित ग्रँड फिनाले आज, रविवार (१९ एप्रिल २०२६) रोजी रंगणार आहे. हा अंतिम सोहळा रात्री ८ वाजल्यापासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 game changes before grand finale will raqesh bapat take the money bag and exit watch promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainment marathi
  • Raqesh Bapat

संबंधित बातम्या

सोशल मीडियाने बदललं आयुष्य! YouTube-insta मुळे प्रसिद्ध झालेले मराठी Content creators कोण?
1

सोशल मीडियाने बदललं आयुष्य! YouTube-insta मुळे प्रसिद्ध झालेले मराठी Content creators कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.