Marathi Serial TRP: मराठी मालिकांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे. टीआरपीच्या या शर्यतीत झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिनीवरच्या मालिकांनी बाजी मारली आहे.
अभिनेत्री संस्कृती बालगुडे हे नाव काही प्रेक्षकांना नवे नाही. पण अभिनयासह एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना असल्याने काहीतरी वेगळं प्रेक्षकांपर्यंत पोहचवावं या भावनेने ‘संभवामि युगे युगे’ हा शो घेऊन ती येत…
तुम्हालाही वाचून आश्चर्य वाटेल की 1939 साली प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटाने खुद्द Charlie Chaplin चे मन जिंकले होते. चला या खास मराठी चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात.
दादर शिवाजी पार्क जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये 'रील स्टार' चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला असून चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अवधुत गुप्तेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात तो म्हणतो... ‘पाल‘ दिसली तरी शेजार पाजाऱ्यांना बोलवून “ऐऽऽ!! ऊऽऽ!!” चा दंगा करणाऱ्यांनी... हे पाहा, ही पोस्ट सध्या सोशल…
‘दशावतार’ हा चित्रपट एक सस्पेन्स, मर्डर मिस्ट्री चित्रपट असून प्रेक्षक त्याला भरभरून प्रेम देत आहेत. या चित्रपटाने ४ दिवसांत एकूण ६.२३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
‘लग्नानंतर प्रेम होईलच’ मधील जीवा सर्वांच्या मनात घर करून बसलाय. सहज अभिनयाने मन जिंकणारा अभिनेता विवेक सांगळेने आपल्या करिअरची सुरूवात, अभिनयाच्या प्रवासाबाबत मनसोक्त गप्पा मारल्या आहेत
“आई काय बोलू……. अजून sink in होत नाहीये गं तू नाहीस. आपली International Girls Trip राहिली, कथा चा पहिला वाढदिवस जोरदार करणार होतो आपण. तेजस्विनी पंडितचीची भावुक पोस्ट केली शेअर.
अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकरचां लाडका मुलगा सोहम बांदेकर लवकर लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री पूजा बिरारीसह लवकरच लग्नगाठ बांधेल
भावा बहिणीच्या नात्याचा हा सुंदर सण रक्षाबंधन देशभरात आज साजरा केला जातो. पण बॉलीवूडमध्ये अशा काही बहिणी आहेत ज्या आपल्या लहान बहिणीची रक्षा करतात आणि राखी सण साजरा करतात
अभिनेता क्षितीश दाते नेहमीच विविध कलाकृतीतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. नुकतेच त्याची 'मिस्ट्री' नावाची वेबसीरीज जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. यानिमित्ताने त्याच्याशी आमच्या प्रतिनिधीने केलेली खास बातचीत जाणून घ
सध्या मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहेत. अनेक हिंदी वा इंग्रजी चित्रपटांसह तिकीट बारीवर चांगला गल्ला जमवत आहेत आणि आता असाच एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांचे मन जिंकायला येत आहे
मराठी विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे भूषण कडू. मराठी चित्रपट, नाटक आणि टीव्ही शो करुन त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र त्याचे अपहरण करण्यात आल्याचे त्याने सांगितले.