Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: दारामागचं ट्विस्ट कोणाचं नशीब बदलणार? ‘सीझन 6’ची ट्रॉफी कोण जिंकणार? ग्रँड फिनालेची तारीख आताच नोट करा

बिग बॉस मराठीचा सीझन ६ अंतिम टप्प्यात आला असून या पर्वातील टॉप ५ स्पर्धक अंतिम लढाईसाठी सज्ज झाले असून या सीझनचा विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 15, 2026 | 10:36 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

लोकप्रिय मराठी शो बिग बॉस मराठी सीझन ६ आता अंतिम टप्प्यात आला आहे. शंभर दिवसांचा प्रवास, प्रतीक्षा संपणार, अटीतटीच्या सामन्यातून महाराष्ट्राला महाविजेता मिळणार. आता उत्कंठावर्धक वातावरणात ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ आपल्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या पर्वातील टॉप ५ स्पर्धक – राकेश बापट, अनुश्री माने, तन्वी कोलते, दीपाली सय्यद आणि विशाल कोटियन आता अंतिम लढतीसाठी सज्ज झाले आहेत. मैत्री, संघर्ष, भावना आणि अनपेक्षित वळणांनी सजलेल्या या प्रवासाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले असून, आता सर्वांची नजर एका क्षणावर खिळली आहे; कोण उचलणार या सिझनचा किताब? याच भव्य सोहळ्यात रितेश देशमुख यांचा दमदार परफॉर्मन्सही पाहायला मिळणार असून, त्यांच्या खास अंदाजाने या संध्याकाळची रंगत अधिक खुलणार आहे. १९ एप्रिलला मनोरंजनाच्या महासंग्रामाचा बादशहा ठरणार. बिग बॉस मराठी सीझन ६ चा ग्रँड फिनाले कलर्स मराठी आणि JioHotstar वर पाहायता येणार आहे.

या भव्य सोहळ्यात केवळ विजेत्याची घोषणा होणार नाही, तर मनोरंजनाचा एक अद्वितीय जल्लोष रंगणार आहे. TOP 5 चे दमदार परफॉर्मन्सेस, घरातील अविस्मरणीय क्षणांचा आढावा आणि अनेक सरप्राइज एलिमेंट्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्समुळे या फिनालेची रंगत अधिकच खुलणार आहे, ज्यामुळे हा सोहळा आणखी संस्मरणीय ठरेल. अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या प्रत्येक स्पर्धकाची कहाणी ही केवळ खेळापुरती मर्यादित नसून ती जिद्द, संयम आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रेरणादायी प्रवास आहे.

ऐतिहासिक यश: 28 दिवसांत ‘Dhurandhar 2’ने रचला नवा इतिहास, ठरला बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट


Ramayana’ चित्रपटाबद्दल कन्नड सुपरस्टारने उघड केलं गुपित, पहिल्या भागात ‘ही’ दोन पात्र समोरासमोर येणार नसल्याची दिली माहिती

महाराष्ट्राच्या जनतेला ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली. एक अविस्मरणीय पर्व, असंख्य आठवणी आणि प्रेक्षकांच्या भरभरून प्रेमाने सजलेला हा प्रवास आता आपल्या भव्य शेवटाकडे वाटचाल करतो आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, कोण होणार विजेता हे १९ तारखेला अखेर ठरणार आहे या सीझनचा कोण विजेता होणार आणि ‘बिग बॉस मराठी’च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 who will lift the season 6 trophy note down the grand finale date now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Lage Raho Munna Bhai: दोन दशकांनंतरही कायम ‘लगे रहो मुन्ना भाई’ची जादू; २०व्या वर्धापनदिनानिमित्त निर्मात्यांची खास पोस्ट
1

Lage Raho Munna Bhai: दोन दशकांनंतरही कायम ‘लगे रहो मुन्ना भाई’ची जादू; २०व्या वर्धापनदिनानिमित्त निर्मात्यांची खास पोस्ट

Manisha Koirala: ‘माझा मृत्यू जवळ आला…’; कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये सोसला एकटेपणा, अभिनेत्रीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ
2

Manisha Koirala: ‘माझा मृत्यू जवळ आला…’; कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये सोसला एकटेपणा, अभिनेत्रीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

Rashmika Mandanna Mysaa Movie: चेहऱ्यावर रक्त अन् नजरेत..; रश्मिका मंदानाचा आजवरचा सर्वात रौद्र अवतार!
3

Rashmika Mandanna Mysaa Movie: चेहऱ्यावर रक्त अन् नजरेत..; रश्मिका मंदानाचा आजवरचा सर्वात रौद्र अवतार!

Natya Lekhan Protsahan Yojana: मराठी नाटककारांसाठी मोठी संधी! ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसं
4

Natya Lekhan Protsahan Yojana: मराठी नाटककारांसाठी मोठी संधी! ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.