Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: लय भारी! बिग बॉस मराठीच्या ६ व्या सीझनची ट्रॉफी पाहिलीत का, पहिली झलक आली समोर; पाहा Video

बिग बॉस मराठी सीझन ६ ची ट्रॉफी कोण उचलणार आहे. दरम्यान कलर्स मराठीने एक पोस्ट शेअर केली असून ही महाट्रॉफीची पहिली झलक आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 19, 2026 | 09:13 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार
  • बिग बॉस मराठी सीझन ६ ची ट्रॉफी कोण उचलणार
  • महाट्रॉफीची पहिली झलक आली समोर
मराठी मनोरंजनसृष्टीतला लोकप्रिय शो बिग बॉस मराठी सीझन ६ अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. आज, म्हणजेच अक्षय तृतीया (रविवार, १९ एप्रिल २०२६) या शुभ मुहूर्तावर या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. गेले 100 दिवस बिग बॉसच्या घरात स्पर्धकांनी राडा घातला होता. आज अखेर तीन महिन्यांचा प्रवास संपणार आहे. या घरात राडे, मैत्री, दुश्मन, मतभेद, आणि आपुलकी पाहिला मिळाली. याच बरोबर प्रत्येक विकेंडच्या वारला भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सदस्यांची शाळा देखील घेतली. आता महाराष्ट्र बिग बॉस मराठीच्या ६ व्या सीझनचा विजेता कोण ठरणार याची वाट बघत आहे. सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन वोटिंगच्या ट्रेंडनुसार, तन्वी कोलते आणि राकेश बापट यांच्यात विजेतेपदासाठी लढत सुरू आहे. हे दोघेही सध्या पुढे दिसत आहेत.

बिग बॉस मराठी सीझन ६ ची ट्रॉफी कोण उचलणार आहे. याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान कलर्स मराठीने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात सीझन सहाची महाट्रॉफी दिसत आहे. ही महाट्रॉफीची पहिली झलक आहे. सोनेरी रंगांच्या या चमकदार ट्रॉफीने स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ट्रॉफी ‘Bigg Boss मराठी Winner Season 6’ असे लिहिलं आहे. सुंदर ट्रॉफी पाहून घरातील सदस्य भावुक झाले.


Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ च्या विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख, ‘हा’ स्पर्धक मारणार बाजी?

बिग बॉस मराठी ६ च्या विजेत्याला यंदा १५ लाख रुपये रोख बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. सुरुवातीला बक्षीस रक्कम कमी होती, मात्र Rakhi Sawant ने ७ लाख रुपये पूलमध्ये वाढवले, अशी माहिती समोर आली आहे.त्यामुळे एकूण बक्षीस रक्कम वाढून १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे स्पर्धकांमध्ये जिंकण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

महावतार नरसिंह’च्या भव्य यशानंतर दुसऱ्या अध्यायाची तयारी पूर्ण; होम्बले फिल्म्स ‘या’ दिवशी करणार मोठी घोषणा

टॉप-५ फायनलिस्ट कोण?

  • तन्वी कोलते
  • राकेश बापट
  • अनुश्री माने
  • विशाल कोटियन
  • दिपाली सय्यद
बिग बॉस मराठी ६ चा बहुप्रतीक्षित ग्रँड फिनाले आज, रविवार (१९ एप्रिल २०२६) रोजी रंगणार आहे. हा अंतिम सोहळा रात्री ८ वाजल्यापासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.या सीझनचा विजेता रात्री साधारण ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान जाहीर केला जाण्याची शक्यता आहे

Web Title: Bigg boss marathi 6 wow have you seen the trophy of season 6 first glimpse is out watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 09:13 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

मराठमोळ्या शिल्पा शिंदेचा धक्कादायक खुलासा; निर्मात्यावर लैंगिक छळाचा खोटा आरोप का केला, सांगितलं कारण
1

मराठमोळ्या शिल्पा शिंदेचा धक्कादायक खुलासा; निर्मात्यावर लैंगिक छळाचा खोटा आरोप का केला, सांगितलं कारण

‘सखा माझा पांडुरंग’मध्ये सखुबाईंच्या जीवनकथेचा नवा टप्पा; प्रेक्षकांना मिळणार भावनिक अनुभव
2

‘सखा माझा पांडुरंग’मध्ये सखुबाईंच्या जीवनकथेचा नवा टप्पा; प्रेक्षकांना मिळणार भावनिक अनुभव

‘तुंबाडची मंजुळा’मध्ये सई ताम्हणकरचा नवा अवतार; नव्या दिग्दर्शकासोबत कामाचा अनुभव शेअर करत म्हणाली…
3

‘तुंबाडची मंजुळा’मध्ये सई ताम्हणकरचा नवा अवतार; नव्या दिग्दर्शकासोबत कामाचा अनुभव शेअर करत म्हणाली…

हरवलेली मुलगी, मृतदेह अन्.., मनाचा थरकाप उडवणारा ‘दृश्य अदृश्य’चा अधिकृत ट्रेलर रिलीज, चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
4

हरवलेली मुलगी, मृतदेह अन्.., मनाचा थरकाप उडवणारा ‘दृश्य अदृश्य’चा अधिकृत ट्रेलर रिलीज, चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.