Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krushnai chya Leki : आता होणार कहर…! ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री; साकारणार ‘हे’ महत्वाचं पात्र

Zee Marathi वर 15 जूनपासून 'कृष्णाईच्या लेकी' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत Nivedita Saraf स्वाभिमानी आईची भूमिका साकारत असून तिच्या तीन मुलींची कथा दाखवण्यात येणार आहे.Zशारदा, गौरी आणि मिनी या भूमिकांमध्ये अनुक्रमे एकता लब्दे, ट्विंकल यादव आणि नारायणी वर्णे झळकणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 11, 2026 | 06:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • 15 जूनपासून Zee Marathi वाहिनेवर प्रसारित करण्यात येणार आहे.
  • अभिनेत्री एकता लब्देची निवड करण्यात आली आहे.
  • मालिकेचे प्रसारण Prime Time ला दररोज सध्यांकाळी 7 वाजता होणार आहे.
Zee Marathi वाहिनेवर प्रेक्षकांना एका नव्या मालिकेचा आनंद घेता येणार आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेचे नाव असून मालिकेत मुख्य भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ झळकणार आहेत. मालिकेत निवेदिता सराफ यांनी एका स्वाभिमानी आईची भूमिका साकारली आहे. मुळात, त्यांची भूमिका फार खास आहे. एका नवऱ्याने सोडलेली बाई, तिच्या तीन मुलींना स्वाभिमानाने कसे वाढवते? आणि त्यांना स्वाभिमानाने जगायचे कसे? हे कशा पद्धतीने शिकवते? या सगळ्या गोष्टी या मालिकेत पाहता येणार आहेत. अशामध्ये एकेक करत मालिकेतील कलाकारांची नावे समोर येत आहेत. मालिका 15 जूनपासून Zee Marathi वाहिनेवर प्रसारित करण्यात येणार आहे.

Icchadhari Naagin : Zee आणि Star मध्ये स्पर्धा? ‘मी कात टाकली’ नंतर मनोरंजन करण्यासाठी आणखीन एक Naagin आधारित मालिका सज्ज

मालिकेत ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री!

‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत निवेदिता सराफ यांच्या तीन मुली दाखवण्यात आल्या आहेत. त्या तिन्ही मुलींचे नावे शारदा, गौरी आणि मिनी असे आहे. गौरी या पात्रासाठी अभिनेत्री Twinkal Yadav ची निवड करण्यात आली आहे. तर मिनी या पात्रासाठी अभिनेत्री नारायणी वर्णेची निवड करण्यात आली आहे. तर मोठी बहीण शारदाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री एकता लब्देची निवड करण्यात आली आहे.

एकंदरीत, ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेचे मुख्य भूमिका जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री एकता लब्दे, अभिनेत्री ट्विंकल यादव तसेच अभिनेत्री नारायणी वर्णे यांची निवड करण्यात आली आहे. 15 जूनपासून ही मालिका प्रसारित करण्यात येणार आहे. मालिकेचे प्रसारण Prime Time ला दररोज सध्यांकाळी 7 वाजता होणार आहे.

‘मर्दिनी’मधून अहमद खान यांचं मराठीत पदार्पण; आदर्श शिंदेंच्या दमदार आवाजात उमटणार स्त्रीशक्तीचा जयघोष

‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका एक रिमेक!

‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका मूळ मराठी भाषेतील नसून ती एका हिंदी तसेच तेलगू मालिकेचा रिमेक आहे. काही वर्षांपूर्वी ‘राधाम्मा कुथुरु’ नावाची तेलगू मालिका प्रसारित केली जात होती. तसेच हिंदी मालिका ‘गंगा माई की बेटियां’देखील मालिका चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होता. यांचं मालिकांचा रिमेक Zee Marathi वाहिनेची आगामी मालिका ‘कृष्णाईच्या लेकी’ आहे.

Web Title: Ekta labde will play the role of sharada in the marathi serial krushnai chya leki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन
1

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत
2

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
3

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
4

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.