Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nivedita Saraf : ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेचा पहिला प्रोमो; निवेदिता सराफ यांचं झी मराठीवर दमदार कमबॅक

Nivedita Saraf :  मातृदिनाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी झी मराठी नवी मालिका येण्याबाबत एक व्हिडीओ पोस्च करण्यात आला होता. यामध्ये आई लेकीच्या नात्याबाबतत एक हळवी कविता सादर करण्यात आली होती.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 15, 2026 | 07:31 PM
nivedita saraf

nivedita saraf

Follow Us
Follow Us:
  • कृष्णाईच्या लेकी मराठी मालिकेचा पहिला प्रोमो;
  • निवेदिता सराफ यांचं झी मराठीवर दमदार कमबॅक
Krushnaichya Leki Marathi serail First Promo :   मातृदिनाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी झी मराठी नवी मालिका येण्याबाबत एक व्हिडीओ पोस्च करण्यात आला होता. यामध्ये आई लेकीच्या नात्याबाबतत एक हळवी कविता सादर करण्यात आली होती. आई लेकीच्या हळव्या नात्याची गोष्ट सांगणारी ही मालिका लवकरच झी मराठीवर येत आहे. या मालिकचं नाव आहे कृष्णाईच्य़ा लेकी.  मातृदिनाच्या निमित्ताने या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. या मालिकेची स्टार कास्ट कोण आहे याबाबतची माहिती गुलदस्त्यात होती. आई आणि मुलीच्य़ा हळव्या नात्य़ाची ही गोष्ट आहे. याच मालिकेचा आता प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे.

एका आईच्या संघर्षाची कहाणी

 

 निवेदिता सराफ यांचं दमदार कमबॅक

कृष्णाईच्या लेकी मालिकेचा पहिला प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून निवेदिता सराफ यात मुख्य भुमिकेत असणार आहे. कृष्णाईच्या लेकी या मालिकेत एक संघर्ष करणारी स्त्री जिने आपल्या लेकींसाठी सगळ्याचा त्याग केला. कृष्णाई म्हणते की, “तुम्हाला म्हणून सांगते… मी लहानपणापासून ऐकलंय, चूल अन् मूल बाईकडं… आणि घराची जबाबदारी पुरुषाकडे! पण, माझ्या नशिबाचा डाव पलटला… वंशाला दिवा नाही म्हणून नवऱ्याने हात झटकला. त्या दिवसापासून माझ्या लेकींची आई पण मीच आणि बाप सुद्धा मी! त्यांना सांगितलं पाहिजे हवं तेवढं शिका आणि जगात ताठ मानेने जगा… कोणीतरी सांगितलंय पोटची बेटी धनाची पेटी, ज्याला समजली त्याने मनापासून जपली.”

Tejashree Pradhan: स्वानंदीचा भाबडेपणा जपून साकारला ‘ड्रंक सीन’ तेजश्री प्रधान सांगतिला शुटींगचा ‘तो’ किस्सा

 

झी टीव्हीवरीवरील हिंदी मालिका गंगामाई की बेटियाँ या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक करण्यात येत आहे. ‘गंगामाई की बेटियाँ ‘ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये शेझान खान, शुभांगी लाटकर आणि इंदिरा कृष्णन यांचा समावेश आहे. या मालिकेने नुकतेच 200 भाग पूर्ण करण्याचा टप्पा गाठला असून तिला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही हिंदी मालिका सध्या टीआरपीमध्ये देखील चर्चेत आहे. या मालिकेच्य़ा मराठीत करण्यात येणाऱ्या रिमेकला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल हे लवकरच कळेल.

Tharala Tar Mag : सायलीच तन्वी असल्याचं सत्य होणार का उघड? ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट

Web Title: First promo of krishnaichya leki marathi serial nivedita sarafs strong comeback on zee marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • zee maarthi

संबंधित बातम्या

Gia & Gauri New Webseries: रितिका श्रोत्रीचा नवा अंदाज; ‘जिया आणि गौरी’मध्ये साकारतेय दोन रंग
1

Gia & Gauri New Webseries: रितिका श्रोत्रीचा नवा अंदाज; ‘जिया आणि गौरी’मध्ये साकारतेय दोन रंग

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’
2

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’

Aai Tuljabhavani: ‘इंद्रायणी’ फेम सांची भोयर साकारणार ‘लहान तुळजाई’; ‘आई तुळजाभवानी’मध्ये होणार मोठा दैवी खुलासा
3

Aai Tuljabhavani: ‘इंद्रायणी’ फेम सांची भोयर साकारणार ‘लहान तुळजाई’; ‘आई तुळजाभवानी’मध्ये होणार मोठा दैवी खुलासा

Zee Marathi: स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची ताकद; ‘झी मराठी’च्या कलाकारांनी सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ
4

Zee Marathi: स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची ताकद; ‘झी मराठी’च्या कलाकारांनी सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.