Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : सासूच्या निधनाची बातमी कळताच दिपाली सय्यदच्या अश्रूंचा बांद फुटला, बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहिलात का?

नुकताच कलर्स मराठीने नवीन प्रोमो शेअर केले आहे. ज्यात सर्वांचे कुटुंबीय भेटण्यासाठी येत आहेत. कुटुंबातील व्यक्तींना भेटून सर्वजण भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 25, 2026 | 03:08 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये सध्या फॅमिली विक सुरू आहे. हा शो सुरू झाल्यापासून सतत काहीतरी पाहायला मिळत आहे. रोड भांडण होते तर कधी कधी काही सदस्य भावूक देखील होत असतात. या सगळ्यात त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण सतत येत असते. नुकतेच बिग बॉस मराठीच्या सीझन ६ मधील घरातील शोचे टॉप १० स्पर्धक मिळाले आहेत.

नुकताच कलर्स मराठीने नवीन प्रोमो शेअर केले आहे. ज्यात सर्वांचे कुटुंबीय भेटण्यासाठी येत आहेत. कुटुंबातील व्यक्तींना भेटून सर्वजण भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. कालच्या भागात विशाल कोटियनचे वडील, रेवाच्या बहिणी आणि संकेत पाठक याची बायको सुपर्णा यांची घरात एंट्री झाली होती. या तिन्ही सदस्यांच्या कुटुंबीयांनी घरात धमाल आणली. त्यानंतर आजच्या भागात अभिनेत्री दिपाली सय्यद हिचा नवरा आणि मुलगा घरात एन्ट्री घेतात. दोन महिन्यांनंतर या दोघांना पाहून दिपालीला अश्रू अनावर झाले.


‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’मध्ये सासू–सुनेचा सुंदर प्रवास; निर्मिती सावंत यांनी सांगितले कॉमेडीचे महत्व

यादरम्यान दिपालीने तिच्या सासूबाईंची आठवण काढली या प्रश्नावर तिचा नवरा शांत बसला कारण त्याच्याकडे काय बोलावे यासाठी उत्तर नव्हते. दिपालीच्या सासूबाईंचे फेब्रुवारी महिन्यात निधन झालेय पण ही बातमी जर तिला समजली असती तर तिच्या खेळावर परिणाम झाला असता. त्यामुळे तिच्या पतीने ही बातमी तिच्या पासून लपवून ठेवली. आता बिग बॉसच्या घरात आल्यानंतर दिपाली सय्यदच्या नवऱ्याने सासूबाई म्हणजेच त्यांच्या आईचे निधन झाल्याचे वृत्त तिला दिले. त्यामुळे दिपालीवर दु; खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. दिपालीला ही बातमी कळताच ती आपल्या मुलाल आणि पतीला घट्ट मिठी मारून रडू लागते.

बिपाशा बासूला मिळली ‘The Traitors’ची ऑफर; करण जोहरच्या रिॲलिटी शो ला दिला नकार? स्वतःच सांगितले कारण

हा भावूक करणार प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. शेवटचे काही आठवडे उरले आहेत. तू स्ट्रॉंग्र रहा अशा कमेंट्स चाहत्यांनी दिल्या आहेत. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Web Title: Hearing the news of her mother in laws demise dipali sayyad broke down in tears

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • marathi show

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.