Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial: ‘Mohini – Premachi Filmy Kahaani’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! प्रतापरावचा सुडबुद्धीचा डाव, मोहिनीवर थेट गोळीबार!

Marathi Serial: प्रतापरावने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात मोहिनीवर गोळी झाडली जाते. ही घटना RK आणि महेंद्रच्या डोळ्यांसमोर घडल्याने मालिकेतील तणाव आणखी वाढला आहे. आता मोहिनीचे पुढे काय होणार आणि या हल्ल्यामागे नेमका काय कट आहे, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 21, 2026 | 05:30 PM
'Mohini - Premachi Filmy Kahaani’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

'Mohini - Premachi Filmy Kahaani’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’मध्ये मोठा ट्विस्ट.
  • प्रतापरावकडून मोहिनीवर गोळीबाराचा हल्ला.
  • RK आणि महेंद्रच्या डोळ्यांसमोर घडली धक्कादायक घटना.
कलर्स मराठीवरील ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ मालिकेत सध्या कथानकाने धक्कादायक वळण घेतले आहे. मोहिनी आणि RK यांच्या नात्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमरापूरमध्ये मोठे संकट उभे राहिले आहे. प्रतापरावने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात मोहिनीवर गोळी झाडली जाते. ही घटना RK आणि महेंद्रच्या डोळ्यांसमोर घडल्याने मालिकेतील तणाव आणखी वाढला आहे. आता मोहिनीचे पुढे काय होणार आणि या हल्ल्यामागे नेमका काय कट आहे, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ या मालिकेत रंजक वळण

कलर्स मराठीवरील ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ या मालिकेत सध्या अत्यंत थरारक आणि रंजक वळण आले आहे. मोहिनी आणि RK यांच्या नात्यात एकापाठोपाठ एक वादळे येत असतानाच, अमरापूरमध्ये एका भयंकर संकटाने अचानक डोकं वर काढलं आहे. प्रतापरावने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात मोहिनीवर थेट गोळी झाडली आहे. Marathi Serial:

RK आणि महेंद्रच्या डोळ्यांसमोर घडलेल्या या घटनेमुळे सर्वांचेच धाबे दणाणले असून मालिकेचे कथानक आता अत्यंत धक्कादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. मालिकेत पुढे काय घडणार जाणून घेण्यासाठी पहा ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ दररोज संध्याकाळी ७:३५ वाजता फक्त कलर्स मराठीवर.

प्रतापरावचा सुडबुद्धीचा भयानक प्लान

अमरापूरच्या संघर्षात शालिनी, कार्तिकी आणि पिंकीच्या सुटकेच्या प्रयत्नात प्रतापरावचा सुडबुद्धीचा भयानक प्लान समोर आला आणि त्यातूनच मोहिनीवर हा प्राणघातक हल्ला झाला. गोळी लागल्याने मोहिनीची जगण्याची धडपड सुरू झाली असून, आता तिच्या नशिबात नेमकी सातजन्मांची साथ लिहिली आहे की सात महिन्यांतच या संसाराचा शेवट होणार, या प्रश्नाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. या भीषण प्रसंगातून मोहिनी सुखरूप बाहेर पडेल का? मोहिनीच्या या अवस्थेनंतर RK मधील चांगुलपणा जागा होऊन तो प्रतापरावविरोधात कोणते मोठे पाऊल उचलणार? पुढे काय वळण घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांनी केला गौरव

मोहिनी ही सात जन्मांची साथ कशी निभावणार?

कथेच्या पाठीमागच्या घटनांचा विचार केल्यास, RK आणि मोहिनीच्या अनपेक्षित लग्नानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मालिकेत RK कसा मोहिनीला सात महिन्यांत सोडायला सांगतो आणि मोहिनी ही सात जन्मांची साथ कशी निभावणार? RK तिला कसा त्रास देणार आणि मोहिनी या सगळ्या परिस्थितीला कशी सामोरी जाणार? हे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?

लग्नानंतर मिळालेल्या अपमानांचा आणि RK च्या रागाचा सामना करत मोहिनी कसं घरच्यांचं मन जिंकणार? मोहिनी येत्या भागांमध्ये कोणतं मिशन हाती घेणार आहे? तर दुसरीकडे दीपाच्या कारस्थानांचा पर्दाफाश कसा आणि कधी होणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ दररोज संध्याकाळी ७:३५ वाजता फक्त कलर्स मराठीवर

Web Title: High voltage drama in mohini premachi filmy kahani pratapraos vindictive ploy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Nivedita Saraf Secret Diet Plan: वयाच्या ६१ व्या वर्षीही फिटनेसचा फंडा! निवेदिता सराफ यांचा ‘हा’ खास डाएट प्लान पाहिलात का?
1

Nivedita Saraf Secret Diet Plan: वयाच्या ६१ व्या वर्षीही फिटनेसचा फंडा! निवेदिता सराफ यांचा ‘हा’ खास डाएट प्लान पाहिलात का?

Madhuri Dixit: फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा निकाल लागताच स्टेजवर धुमाकूळ! माधुरींच्या चाहत्याने केला भन्नाट डान्स
2

Madhuri Dixit: फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा निकाल लागताच स्टेजवर धुमाकूळ! माधुरींच्या चाहत्याने केला भन्नाट डान्स

Salman Khan On Captain Smit Machhars: पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलमानची दाद! म्हणाला, “कमाल केलंत पायलट साहेब…”
3

Salman Khan On Captain Smit Machhars: पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलमानची दाद! म्हणाला, “कमाल केलंत पायलट साहेब…”

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा
4

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.