Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Home Minister: पैठणीचं भव्य होर्डिंग अन् ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व; अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा

Home Minister: ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची अनोख्या अंदाजात सुरुवात झाली आहे. नव्या पर्वाच्या सुरुवातीला नेहमीच्या फ्लेक्सऐवजी कापसे पैठणी यांनी साकारलेल्या पैठणी साडीचा तब्बल २० फूट उंच आणि ४० फूट रुंद होर्डिंग तयार करण्यात आलं आहे. या होर्डिंगसाठी खास पैठणी साडीचा वापर करण्यात आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 02, 2026 | 02:50 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची अनोखी सुरुवात
  • २० फूट उंच पैठणीच्या होर्डिंगने वेधलं लक्ष
  • कोल्हापुरातील वहिनींसोबत रंगणार खास भाग
Home Minister: महाराष्ट्रातील महिलांचा लाडका कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या २० वर्षांपासून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या या कार्यक्रमाने यंदाही अनोख्या अंदाजात नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी असलेलं नातं जपत नव्या शक्यता आणि नव्या वाटांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचा संदेश झी मराठी आपल्या कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून देत आहे. याच विचाराला पुढे नेत ‘होम मिनिस्टर’नेही एक अनोखा उपक्रम साकारला आहे.

पैठणीच्या भव्य होर्डिंगने वेधलं लक्ष

‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाच्या सुरुवातीला नेहमीच्या फ्लेक्सऐवजी कापसे पैठणी यांनी साकारलेल्या पैठणी साडीचा तब्बल २० फूट उंच आणि ४० फूट रुंद होर्डिंग तयार करण्यात आलं आहे. या होर्डिंगसाठी खास पैठणी साडीचा वापर करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचं प्रतीक असलेल्या पैठणीला अशा अनोख्या पद्धतीने जाहिरातीचा भाग बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे. या अनोख्या उपक्रमाला सोशल मीडियावरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनीदेखील या संकल्पनेचं कौतुक केलं आहे.

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?

२० वर्षांचा ‘होम मिनिस्टर’चा प्रवास

गेल्या दोन दशकांपासून ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील महिलांच्या आयुष्यातील अनुभव, कर्तृत्व आणि त्यांच्या रोजच्या जगण्यातले खास क्षण प्रेक्षकांसमोर आणत आहे. आदेश बांदेकर यांच्या खास शैलीतील सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

या २० वर्षांच्या प्रवासात ‘होम मिनिस्टर’ने जवळपास २५ लाख किलोमीटरचा प्रवास केला असून, आतापर्यंत सुमारे ७,५०० पैठणी साड्या महिलांना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापुरातील वहिनींसोबत रंगणार खेळ

दरम्यान, या आठवड्यात ‘होम मिनिस्टर’मध्ये भाऊजी कोल्हापुरातील वहिनींची भेट घेणार आहेत. यावेळी विविध खेळ आणि गमती-जमतींसोबतच भाऊजी वहिनींच्या आयुष्याचा प्रवास, त्यांच्या अनुभवांबद्दल आणि काही खास गोष्टींबद्दल जाणून घेणार आहेत.

‘होम मिनिस्टर’ सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी ६ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज

Web Title: Home minister new season paithani hoarding aadesh bandekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi show
  • Paithani saree

संबंधित बातम्या

साडी नेसताना पदरापासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट महत्त्वाची! आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
1

साडी नेसताना पदरापासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट महत्त्वाची! आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षित आणि सोनाली बेंद्रे एकाच मंचावर! ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात उलगडणार अनेक किस्से
2

Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षित आणि सोनाली बेंद्रे एकाच मंचावर! ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात उलगडणार अनेक किस्से

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
3

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
4

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.