Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : Top 7 ची संधी हुकली! फायनलच्या तोंडावर सर्वाधिक चर्चेतल्या ‘या’ स्पर्धकाचा पत्ता कट, जाणून घ्या

सागर कारंडे, राखी सावंत, राकेश बापट, अनुश्री माने, रेवा कौरासे, विशाल कोटियन या सदस्यांचा समावेश आहे. यांच्यापैकी कोणाचा प्रवास संपणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते. नुकतेच स्पर्धकाचे नाव समोर आले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 05, 2026 | 01:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठीचा ६ वा सीझन आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. बिग बॉस मराठीच्या 12 व्या आठवड्यात कोण घरा बाहेर जाणार याची जोरदार चर्चा सुरू होती. ते नाव अखेर समोर आले आहे. बिग बॉस मराठीच्या घरात नुकतेच 12 व्या आठवड्याचे एलिमिनेशन पार पडलं. यावेळी घरातील 6 सदस्य नॉमिनेट होते. खरंतर बिग बॉस मराठीच्या घरात या नॉमिनेशन टास्कदरम्यान मोठा राडा झाला होता. राकेशने विशालला नॉमिनेट केले होते. या कारणावरून या दोघांमध्ये मोठं भांडण झाले होते. विशालने राकेशच्या वैयक्तिक आयुष्यावर कमेंट केली होती, त्याच्या घटस्फोटाचा विषय शोमध्ये काढला होता. यामुळे राकेशच्या भावना दुखावल्या, इतकेच नव्हे तर जाब विचारल्यावर विशाल राकेशच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं.

या दोघांची भांडणाचा परिणाम म्हणून बिग बॉसने या दोघांना थेट नॉमिनेट केलं होते. यावेळी घरातील एकूण 6 सदस्य नॉमिनेट होते. यांच्यामध्ये सागर कारंडे, राखी सावंत, राकेश बापट, अनुश्री माने, रेवा कौरासे, विशाल कोटियन या सदस्यांचा समावेश आहे. यांच्यापैकी कोणाचा प्रवास संपणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते. अखेर नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर सागर कारंडेने घराचा निरोप घेतल्याचं समोर आलं आहे.

सागरने स्वत:चा गेम खेळावा असं प्रेक्षकांचे म्हणणं होते. घराबाहेर पडल्यामुळे त्याची टॉप 7 मध्ये जाण्याची संधी थोडक्यात हुकली आहे. बिग बॉस मराठीच्या घराचा 84 वा दिवस सुरू आहे. येत्या काही दिवसांत शोमध्ये ग्रॅंड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे सागरच्या एलिमिनेशननंतर ‘बिग बॉस मराठी’ला टॉप ७ स्पर्धक भेटणार आहेत. आता यांच्यामध्ये बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलवणार! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझरची झलक दिसणार ‘बिग बॉस’ च्या भाऊच्या धक्क्यावर

‘बिग बॉस मराठीच्या १२व्या आठवड्यातील भाऊचा धक्का एपिसोड खूपच गाजला.भाऊच्या धक्क्यावर रितेशने विशाल कोटियनची शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं. राकेशच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केल्यामुळे “महाराष्ट्राला हे पटलेलं नाहीये” असं म्हणत रितेशने सुद्धा विशालला सुनावलं आहे.

‘राणाबली’च्या निमित्ताने विजय-रश्मिकाची जोडी पुन्हा पडद्यावर; रायलसीमामधील चित्रीकरण पूर्ण करून मानले आभार!

Web Title: Missed the chance to enter the top 7 just before the finale this most talked about contestant gets eliminatedfind out who

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • sagar karande

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.