Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vikrant Massey Shah Rukh Khan Video: विक्रांत मेसीने भर कार्यक्रमात शाहरुख खानचे धरले पाय? किंग खानने दिली अशी प्रतिक्रिया

Vikrant Massey Shah Rukh Khan Video: मुंबईतील एका इव्हेंटमध्ये विक्रांत मेसीने शाहरुख खानची मागून दुमडलेली पँट नीट केली. त्याच्या या साध्या आणि मदतीच्या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विक्रांतच्या नम्र स्वभावाचं चाहते कौतुक करत आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 22, 2026 | 04:46 PM
Vikrant Massey Shah Rukh Khan Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Vikrant Massey Shah Rukh Khan Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  1. विक्रांत मेसीने शाहरुख खानची पँट नीट केली.
  2. विक्रांतच्या साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक.
  3. शाहरुख-विक्रांतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि अभिनेता विक्रांत मेसीने मुंबईतल्या एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. शनिवारी (21 नोव्हेंबर) झालेल्या या इव्हेंटमध्ये अभिनेता बोमन इराणी पण हजर होता. या इव्हेंटमधला शाहरुख आणि विक्रांत मेसीचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ बघून चाहते विक्रांत मेसीचं कौतुक करतायत. Vikrant Massey Shah Rukh Khan Video:

विक्रांत मेसीच्या या कृतीने चाहते खूश

व्हिडीओमध्ये दिसतंय की शाहरुख खान, बोमन इराणी आणि विक्रांत मेसी स्टेजवर उभे आहेत. तेव्हा विक्रांत मेसी शाहरुखच्या पायाला हात लावताना दिसतो. शाहरुखच्या पण लक्षात येताच तो पण मागे वळून बघत असल्याचं दिसतं.

त्यानंतर परत विक्रांत मेसी शाहरुखच्या पायाला हात लावतो. विक्रांत मेसीच्या या कृतीमुळे त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झालाय आणि नेटकरी पण त्याचं कौतुक करतायत.

Tiger Shroff: गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफची पहिली पब्लिक अपिअरन्स; ‘देवा श्री गणेशा’वर धरला ठेका

विक्रांत मेसी खरंच शाहरुखच्या पाया पडला?

या व्हायरल व्हिडीओत विक्रांत मेसी शाहरुखच्या पायाला हात लावताना दिसतोय. त्यामुळे पहिल्यांदा बघितल्यावर असंच वाटतं की तो शाहरुखच्या पाया पडला. पण, खरं तर विक्रांत मेसी शाहरुखच्या पाया पडण्यासाठी नाही तर त्याची ट्राऊजर नीट करण्यासाठी खाली वाकला होता. शाहरुखची पँट पाठीमागून दुमडली गेली होती. ती नीट करण्यासाठी विक्रांत मेसी खाली वाकला होता. शाहरुखच्या पण लक्षात येताच त्याने पण त्याचे आभार मानले.

एवढे लोक असताना त्याने ‘हे’ केलं

खरं तर विक्रांतने जे केलं ते बघून सगळ्यांनाच त्याचा स्वभाव किती साधा आहे हे कळलं. एवढा मोठा स्टार असून पण त्याने कोणताही मोठेपणा न दाखवता शाहरुखची पँट नीट केली. स्टेजवर एवढे लोक असताना त्याने हे केलं, यामुळेच लोक त्याला आणखीन जास्त पसंत करतायत. शाहरुखने पण त्याला हसून धन्यवाद दिलं.

Anubhav Sinha Father Passes Away: ‘Ra.One’च्या दिग्दर्शकावर दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने अनुभव सिन्हा यांना मोठा धक्का

सोशल मीडियावर ‘हा’ व्हिडीओ खूप फिरतोय

लोक म्हणतायत, विक्रांत मेसी खरंच जमिनीवर पाय ठेवून राहणारा माणूस आहे. काही जण म्हणतायत, एवढ्या मोठ्या स्टारसमोर पण त्याने लाज न बाळगता मदत केली, हेच त्याचं मोठेपण आहे. या एका छोट्या व्हिडीओमुळे विक्रांत मेसी पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि त्याचे चाहते वाढलेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विक्रांत मेसी आणि शाहरुख खान कुठे भेटले?

    Ans: मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात विक्रांत मेसी आणि शाहरुख खान एकत्र आले होते.

  • Que: विक्रांत मेसी शाहरुख खानच्या पाया पडला होता का?

    Ans: नाही. विक्रांत मेसी शाहरुख खानच्या पाया पडला नव्हता, तर त्याची मागून दुमडलेली ट्राऊजर नीट करत होता.

  • Que: विक्रांत मेसीचा व्हिडीओ व्हायरल का झाला?

    Ans: शाहरुख खानची ट्राऊजर नीट करण्यासाठी विक्रांतने दाखवलेल्या साधेपणामुळे आणि मदतीच्या स्वभावामुळे त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

Web Title: Vikrant massey fixes shah rukh khan trouser viral video rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : २५ वर्षांपासून आईच्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम; उत्तरांच्या शोधात नायजेरियात परतला तरुण कार्यकर्ता
1

World News : २५ वर्षांपासून आईच्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम; उत्तरांच्या शोधात नायजेरियात परतला तरुण कार्यकर्ता

Nagpur News : बांधकाम : ‘रॉग साईड’चा तडाखा वर्धा रोडवर नियमांना हरताळ; प्रवासी त्रस्त, अपघातांचा धोका वाढला
2

Nagpur News : बांधकाम : ‘रॉग साईड’चा तडाखा वर्धा रोडवर नियमांना हरताळ; प्रवासी त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी
3

Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी

Golden Quadrilateral Solo Ride: पुण्यातील वेदांत वाघने रचला इतिहास; सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत…
4

Golden Quadrilateral Solo Ride: पुण्यातील वेदांत वाघने रचला इतिहास; सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.