Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi : सनई चौघडे मालिकेत नवा ट्विस्ट; जयचा माज उतवरण्यासाठी ‘या’ विशेष व्यक्तीची एन्ट्री

 झी मराठीवरील सनई चौघडे ही मालिका सध्या घरघरात लोकप्रिय ठरत आहे. खूपच कमी कालावधीत या मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं असून यात एका विशेष व्यक्तीची एन्ट्री होणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 12, 2026 | 05:40 PM
Zee Marathi : सनई चौघडे मालिकेत नवा ट्विस्ट; जयचा माज उतवरण्यासाठी ‘या’ विशेष व्यक्तीची एन्ट्री
Follow Us
Follow Us:
  • सनई चौघडे मालिकेत नवा ट्विस्ट;
  • जयचा माज उतवरण्यासाठी ‘या’ विशेष व्यक्तीची एन्ट्री
Anita Date Entry In Sanai Chaughade Serial :   झी मराठीवरील सनई चौघडे ही मालिका सध्या घरघरात लोकप्रिय ठरत आहे. खूपच कमी कालावधीत या मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं असून यात एका विशेष व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. जय खानोळकर हा एक यशस्वी आणि कर्तबगार व्यावसायिक जरी असला तरी महिलांविषयीचे त्याचे चुकीचे समज आणि त्याचा उर्मट स्वभाव यामुळे अनेकांना त्याचा राग येतो. स्त्रियांना कुठलंही काम नीट येत नाही आणि म्हणूनच मी माझ्या कंपनीत महिलांना कामावर ठेवत नाही असं बोलणाऱ्या जय खानोळकरचा माज उतरवायला आता मालिकेत एका विशेष व्यक्तीची एन्ट्री झालेली आहे. आता ही नेमकी आहे तरी कोण ?

जय खानोळकरला ताळ्यावर आणण्यासाठी आलेल्या या व्यक्तीने भल्याभल्यांना सरळ केलं आहे. एवढचं नाही तर जेव्हा आपला नवरा वाईट मार्गाला लागला तेव्हा देखील य़ा व्यक्तीने नवऱ्याला वठणीवर आणलं. ही विशेष व्यक्ती म्हणजे राधिका सुभेदार. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने त्यावेळेला प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. विदर्भातील गावंढळ राधिकाचं तिच्या घराभोवतीच एक विश्व होतं पण जेव्हा नवरा परक्या बाईबरोबर संबंध ठेवतो त्य़ावेळी राधिकाने स्वत:च्या पायावर उभं राहत बाईला दुय्यम समजणाऱ्या पुरुषांना चांगलाच धडा शिकवला. आता एकदा राधिका अशा एका माजखोर पुरुषाची मानसिकता ठेचण्यासाठी पुन्हा एकदा येत आहे. याबाबतचा प्रोमो झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

 

Shubh Shravani Marathi Serial: ‘शुभ श्रावणी’मध्ये मोठा ट्विस्ट! श्रावणी मृत्यूशी झुंजणार; शुभ करणार प्रेमाची कबुली

मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं की, जय खानोळकरच्या ऑफिसमध्ये एक बाई येते. ती बाई म्हणजे राधिका सुभेदार. राधिका जयला म्हणते की, तुम्हीच का ते जे महिलांना ऑफिसमध्ये कामाला ठेवत नाही ? जय त्यावर उत्तर देतो हो मीच जय खानोळकर. त्यावर राधिका म्हणते की, जोवर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये महिलांना नोकरी देत नाही तोवर मी तुमच्या कंपनीत गुंतवणूक करणार नाही. आता राधिकाची ही अट ऐकून जय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान खूप वर्षांनी पुन्हा एकदा राधिका सुभेदार या व्यक्तीरेखेत अभिनेत्री अनिता दाते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. राधिकाच्या येण्याने आता मालिकेत काय नवीन ट्विस्ट येणार, जय राधिकाची अट मान्य करेन या बाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

तेजश्री प्रधान आणि राकेश बापटचं लग्न ? अभिनेत्याने सांगितला तो किस्सा म्हणाला नातेवाईक देखील….

Web Title: New twist in sanai choughade series anita date entry in the serial new promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?
1

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
2

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
3

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
4

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.