Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prajakta Ghag : गुलाबी साडी फेम अभिनेत्री आधीच झाली असती फेमस? आली होती ‘या’ प्रसिद्ध मालिकेची ऑफर

‘गुलाबी साडी’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्राजक्ता घाग हिला एकेकाळी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनाया भूमिकेची ऑफर मिळाली होती. मात्र त्यावेळी ती अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असल्याने कुटुंबाने शिक्षणाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 17, 2026 | 03:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • गुलाबी साडी अगोदर प्राजक्ता संजूच्या नऊवारी या गाण्यात झळकली होती.
  • ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका आणि गुलाबी साडी फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग यांचे एक खास कनेक्शन!
  • मालिकेसाठी अभिनेत्री प्राजक्ता घागला संधी मिळाली होती.
मराठी संगीत क्षेत्रात सध्या संजू राठोडच्या गाण्यांनी धुमाकूळ केली आहे. मराठी संगीतात संजूकहर सुरु करणारा पहिला ड्रॉप म्हणजे संजूचे ‘गुलाबी साडी’ हे गाणे! या गाण्यात अभिनेत्री प्राजक्ता घाग झळकली होती. गुलाबी साडी या गाण्याने प्राजक्ताला फार मोठी लोकप्रियता दिली. या गाण्यानंतर अभिनेत्री फार चर्चेतही आली. राज्यातील विविध कार्यक्रमांमध्ये गुलाबी साडी फेम गर्ल म्हणून प्राजक्ताची विशेष उपस्थिती लागू लागली. गुलाबी साडी अगोदर प्राजक्ता संजूच्या नऊवारी या गाण्यात झळकली होती.

Movie Review: आमदार निवासावर चढून सिस्टीम हलवून म्हाताऱ्या महिलेला न्याय मिळवून देणाऱ्या तरुणाची कहाणी म्हणजे ‘द महाराष्ट्र फाईल्स

2016 साली प्रसारित झालेल्या Zee Marathi वाहिनेवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका आणि गुलाबी साडी फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग यांचे एक खास कनेक्शन आहे. प्राजक्ता घागने एका पॉडकास्टदरम्यान सांगितले की, “मला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या सिरीयलसाठी ऑफर आली होती. सिरीयलचे सहाय्यक दिग्दर्शक आशुतोष बाविस्कर यांनी मला सोशल मीडियावरून कॉन्टॅक्ट करून सिरीयलमधील शनाया या भूमिकेसाठी विचारणा केली होती. त्याकाळी मी इंजिनिअरींउंग लास्ट इयरचे शिक्षण घेत होते. घरी संधीबद्दल सांगितले तर त्यांची इच्छा होती की मी आधी माझ्या शिक्षणावर लक्ष द्यावं.”

प्राजक्ता म्हणते की “माझे वडील निवृत्त सैन्याधिकारी आहेत. त्यांची अशी होती की मी सरकारी नोकरी करावी. एकंदरीत, माझी इच्छा डेप्युटी कलेक्टर होण्याची होती.” प्राजक्ता सांगते की, “बाबांची इच्छा मी सरकारी नोकरी क्षेत्रात जावे अशी होती तर माझ्या आईला मला टीव्हीवर आणि वृत्तपत्रात पाहायचं होतं! नंतर माझी भेट संजूशी झाली आणि त्याच्याबरोबर अनेक गाण्यात मी काम केले.”

Marathi Serial: ‘कृष्णाईच्या लेकी’च्या सेटवर तेजश्री प्रधान-निवेदिता सराफ यांची भेट; रंगल्या ‘अग्गंबाई सासूबाई’च्या आठवणी!

एकंदरीत, Zee Marathi वर गाजलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको, या मालिकेसाठी अभिनेत्री प्राजक्ता घागला संधी मिळाली होती. परंतु शिक्षणामुळे तिला ती संधी सोडावी लागली. शेवटी, अभिनेत्री रसिक सुनील या संधीची मानकरी ठरली. त्यानंतर पुढे अभिनेत्री ईशा केसकरने या भूमिकेची धुरा सांभाळली. परंतु, एक गोष्ट मात्र खरी शनाया ही भूमिका साकारल्यानंतर रसिका सुनीलने तसेच ईशा केसकरने अभिनय क्षेत्रात अनेक कामे मिळवली आणि प्रसिद्धी मिळवली.

Web Title: Prajakta ghag was offered for the role of shanaya in mazya navaryachi bayko

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Celebrity
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत
1

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
2

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
3

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव
4

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.