Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raqesh Bapat: ‘नवरी मिळे हिटलरला’नंतर राकेश बापट पुन्हा छोट्या पडद्यावर; स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत साकारणार ‘ही’ दमदार भूमिका

Raqesh Bapat: राकेश बापटच्या वाढदिवशी स्टार प्रवाहने नव्या मालिकेची घोषणा केली. ‘तुझ्याकडे तुला मागणे’मध्ये राकेश अभिमान सरदेसाई या यशस्वी उद्योजक आणि राजकीय नेत्याची भूमिका साकारणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 01, 2026 | 11:40 AM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

राकेश बापटच्या वाढदिवशी स्टार प्रवाहचं खास गिफ्ट

राकेश बापटच्या नव्या मालिकेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता

अभिमान सरदेसाईच्या भूमिकेत दिसणार राकेश बापट

Raqesh Bapat: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता राकेश बापटच्या चाहत्यांसाठी एक खास आनंदाची बातमी आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या तुफान यशानंतर राकेश बापट आता पुन्हा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, राकेशच्या वाढदिवसाच्या दिवशीच स्टार प्रवाहने त्याच्या नव्या मालिकेची घोषणा करत त्याला खास गिफ्ट दिलं आहे.

‘तुझ्याकडे तुला मागणे’ मालिकेत राकेश बापटची दमदार भूमिका

स्टार प्रवाहची आगामी मालिका ‘तुझ्याकडे तुला मागणे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या मालिकेत राकेश एक अत्यंत प्रभावी आणि बहुआयामी भूमिका साकारणार आहे. राकेशच्या पात्राचं नाव अभिमान सरदेसाई असून, तो एक यशस्वी उद्योजक आणि राजकीय नेता असल्याचं समोर आलं आहे.

अभिमान सरदेसाई हे व्यक्तिमत्त्व प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमा असलेलं आहे. व्यवसाय क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवण्यासोबतच राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण केलेली व्यक्ती राकेश या मालिकेत साकारणार आहे. त्यामुळे या भूमिकेत राकेश बापटचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Govinda: फॅमिली फोटोत गोविंदा का नाही? कृष्णा अभिषेकसोबत सुनीता आहुजांनी साजरी केली राखी, ‘तो’ फोटो व्हायरल

‘नवरी मिळे हिटलरला’नंतर राकेश बापटची नवी इनिंग

राकेश बापटची लोकप्रियता आणि त्याचा दमदार अभिनय पाहता, ‘तुझ्याकडे तुला मागणे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये राकेश ‘सिंगल फादर’च्या भूमिकेत दिसत आहे. ‘ईशानचा बाबा ही मीच आणि आई सुद्धा मीच,’ असं तो म्हणतोय.

या मालिकेची नेमकी कथा काय असेल?तसेच मालिकेत अजून कोणते पात्र असतील अभिमान सरदेसाईच्या आयुष्यात कोणते चढ- उतार येणार,याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आई. त्यामुळे राकेशची ही नवीन भूमिका चाहत्यांसाठी नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे.

Badshah Divorce: अवघ्या ५ महिन्यांत मोडलं दुसरं लग्न; रॅपर बादशाहने केली घटस्फोटाची घोषणा, म्हणाला, “हा निर्णय एकमेकांबद्दल…”

Web Title: Raqesh bapat new serial tuzyakade tula magane abhiman sardesai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • Raqesh Bapat

संबंधित बातम्या

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप
1

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज
2

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
3

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
4

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.