Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गायकांसाठी सुवर्णसंधी! ‘Sa Re Ga Ma Pa Marathi’ च्या ऑडिशन्सला सुरुवात; जाणून घ्या नियम व शर्ती

झी मराठीवरील लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो 'सा रे ग म प मराठी' लवकरच नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वासाठी ऑडिशनला सुरुवात झाली असून १६ ते ३० वर्षे वयोगटातील इच्छुक गायक १२ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 30, 2026 | 06:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • ‘सा रे ग म प मराठी’ हा लोकप्रिय संगीत रिअॅलिटी शो घेऊन येत आहे.
  • आवाजाची वाट… चला, पटापट ऑडिशन देऊन या! ‘सा रे ग म प’ लवकरच..
  • रोहित राऊत यांसारखे अनेक गुणी गायक मराठी संगीतसृष्टीला दिले आहेत.
महाराष्ट्रभरातून अनेक कलाकार दरवर्षी विविध रिअॅलिटी शोच्या माध्यमातून आपली कला जगासमोर सादर करण्यासाठी प्रयत्नशील असतात. काहींना ही संधी मिळते, तर काही जण अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करतात. नवोदित गायकांना व्यासपीठ मिळावे आणि संधीच्या शोधात असलेल्या कलाकारांना संधी उपलब्ध व्हावी, यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गायकांसाठी झी मराठी लवकरच ‘सा रे ग म प मराठी’ हा लोकप्रिय संगीत रिअॅलिटी शो घेऊन येत आहे.

Ranveer Singh New Movie : रणवीर सिंहच्या ‘प्रलय’बाबत मोठी अपडेट! ‘या’ महिन्यात सुरू होणार शूटिंग; मुख्य अभिनेत्रीचं नाव आलं समोर

या रिअॅलिटी शोच्या ऑडिशनला सुरुवात झाली असून, यासंदर्भातील पोस्ट स्वतः झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ऑडिशनसाठी इच्छुक गायकांनी 79771 24313 किंवा 90821 93561 या दोन व्हॉट्सअॅप क्रमांकांवर आपला ऑडिशन व्हिडिओ पाठवायचा आहे. १६ ते ३० वर्षे वयोगटातील गायकांनाच या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ जुलै २०२६ आहे. झी मराठीने पोस्टसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “महाराष्ट्र पाहतोय तुमच्या सुरेल आवाजाची वाट… चला, पटापट ऑडिशन देऊन या! ‘सा रे ग म प’ लवकरच… आपल्या झी मराठीवर!”

पोस्टमध्ये गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांना टॅग करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात ते पुन्हा परीक्षकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

Extra Marital Affairs: एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या मुद्द्यावर रंगला वाद, राम कपूरचं वक्तव्य चर्चेत; आकांक्षाने केली कानउघाडणी

‘

Web Title: Sa re ga ma pa marathi auditions started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • Indian Music
  • viral Song
  • zee marathi

संबंधित बातम्या

Zee Marathi: स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची ताकद; ‘झी मराठी’च्या कलाकारांनी सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ
1

Zee Marathi: स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची ताकद; ‘झी मराठी’च्या कलाकारांनी सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.