संगीत क्षेत्रात करियर करायचं असेल, तर मूलभूत संगीत, सराव आणि तंत्रज्ञानाची जाण आवश्यक आहे. वाद्य व गायन कौशल्य वाढवून, मंचावर प्रदर्शन आणि नेटवर्किंगद्वारे आपली ओळख निर्माण करता येते.
International Strange Music Day : आपण 24 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन साजरा करतो. हा दिवस अशा सर्व संगीत प्रेमींसाठी आहे ज्यांना अनोखे आणि विचित्र संगीत आवडते, विशेषतः जेव्हा…
कला ही माणसाचं जगण समृद्ध करते. मग ती कोणतीही कला असो. खरंतर आताच्य़ा युगात पाहायचं झालं तर अनेकांना कशाचा ना कशाचा ताण आहे. सध्याची तरुण पिढी ही मोठ्या प्रमाणात मानसिक…
मेक्सिकन प्रादेशिक संगीत बँडच्या पाच सदस्यांचे मृतदेह सापडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे आणि ते अस्वस्थ झाले आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे आणि यावर पोलिसांचे काय म्हणणे आहे?
रॅप आणि लोफी साँगची तरूणांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. कोणतीही पार्टी सुरु झाली आणि त्यामध्ये रॅप साँग वाजलं नाही, असं होणं अशक्य आहे. भारतात आज अनेक रॅपर्स आहेत. त्यांचे रॅप देखील…
संगीत क्षेत्रात सॉंग कंपोजर म्हणून करिअर घडवण्यासाठी संगीताचं सखोल ज्ञान, टेक्निकल कौशल्य आणि सतत सराव आवश्यक आहे. स्वतःचे डेमो तयार करून, नेटवर्किंग करून आणि मेहनतीने आपण या क्षेत्रात यशस्वी होऊ…
World Piano Day 2024: पियानोमधील संगीत तुमच्या मेंदूला शांत करण्यास मदत करू शकते. याशिवाय ते न्यूरॉन्स आणि पेशींना आराम देण्यासही मदत करते. चला तर मग जाणून घेऊया आरोग्यासाठी संगीत ऐकण्याचे…
सुमधूर संगीताच्या बळावर असंख्य सिनेमांनी रसिकांच्या मनावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. यात अनेक प्रतिभावान संगीतकारांनी तसेच संगीतकारांच्या जोड्यांनी आपला प्रभाव टाकला आहे.
कंपोजर प्रीतम यांच्या ऑफिसमधून तब्बल ४० लाखांची चोरी झाली आहे. घडलेल्या प्रकरणासंबंधित FIR स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका स्टाफविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गीतकार कौशल किशोर आणि गायक अखिल सचदेवाच्या रोमँटिक गाण्याने 'सारे तुम्हारे हो गये' चाहत्यांची मने जिंकली असून, त्यांच्या आगामी सहकार्याची उत्सुकता वाढली आहे.
अत्यंत प्रशंसित भारतीय रॅपर कर्माने वॉर्नर म्युझिक इंडियासोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीसह तो आणखी नवनवीन प्रोजेक्ट चाहत्यांच्या भेटीस घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे.
संगीत क्षेत्रात यशस्वी २५ वर्ष पूर्ण केल्यानिमित्ताने सागरिका म्युझिकच्या वतीने एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांनी त्याला आवर्जून हजेरी लावली आणि सागरिका बाम आणि सागरिका…