Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सनई चौघडे’च्या सेटवर राज हंचनाळेचा ‘fan moment’; चिन्मय मांडलेकरसोबतचा सांगितला खास क्षण

‘सनई चौघडे’ या आगामी मालिकेमध्ये चिन्मय मांडलेकर पुनरागमन करत आहेत. अभिनेत्यासोबत राज हंचनाळे स्क्रीन शेअर करणार असून, त्यांना खूप आनंद झाला आहे. जो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी शेअर केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 07, 2026 | 10:41 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘सनई चौघडे’च्या सेटवर राज हंचनाळेचा फॅन मोमेंट
  • चिन्मय मांडलेकरसोबतचा सांगितला खास क्षण
  • राज हंचनाळेने शेअर केली पोस्ट
 

मनापासून एखाद्या कलाकाराचा आदर करणं आणि त्याच कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळणं हा प्रत्येक अभिनेत्यासाठी खास क्षण असतो. असाच एक ‘fan moment’ अनुभव अभिनेता राज हंचनाळे यांनी ‘सनई चौघडे’च्या सेटवर घेतला. त्यांच्या आवडत्या कलाकारासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्याने हा अनुभव त्यांच्यासाठी अधिकच खास ठरला.

लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ‘सनई चौघडे’मध्ये ‘सत्यजीत’ या भूमिकेतून दमदार एन्ट्री केली आहे. त्यांच्या आगमनामुळे मालिकेच्या कथानकाला एक नवीन आणि रोचक वळण मिळाले आहे. सध्या कथेत शर्वरी नोकरीसाठी मुलाखती देताना दिसते आणि योगायोगाने ती ज्या कंपनीत इंटरव्ह्यू देते, ती कंपनी सत्यजीतचीच असते. त्याचवेळी जय खानोलकरही एका बिझनेस डीलसाठी सत्यजीतला भेटायला येतो आणि याच भेटीतून कथानक अधिक गुंतागुंतीचं आणि रंजक बनते.

Worldwide Collection: 2000 कोटींच्या दिशेने धावतोय रणवीर सिंगचा Dhurandhar 2; बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम

या नव्या ट्रॅकमुळे राज हंचनाले यांना चिन्मय मांडलेकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आपला अनुभव शेअर करताना त्यांनी सांगितले, “चिन्मय सरांसोबत शूटिंग करणं माझ्यासाठी खूप समृद्ध आणि प्रेरणादायी होतं. मी त्यांचं काम नेहमीच फॉलो केलं आहे. ते माझे आवडते कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्या सोबत स्क्रीन शेअर करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती.” ते पुढे म्हणाले, “त्यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत एका फ्रेममध्ये उभं राहणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. एका अर्थाने हा माझ्यासाठी ‘fan moment’च होता. थोडं प्रेशर होतं, पण त्याचसोबत प्रचंड उत्साहही होता.”

चिन्मय मांडलेकर यांच्या कामाच्या शिस्तीबद्दल बोलताना राज म्हणाले, “त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे. सेटवर आल्यानंतर ते ज्या प्रकारे स्वतःला पूर्णपणे पात्रात झोकून देतात, ते पाहून खूप प्रेरणा मिळते. त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीमधील सहजता आणि नॅचरल ॲक्टिंग जवळून अनुभवायला मिळाली, हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता.”

‘भुल भुलैय्या’ नाटकातून रहस्य, थरार आणि भ्रमाचा अनोखा खेळ; Priya Berde चं रंगभूमीवर दमदार पुनरागमन

एकंदरीत, ‘सनई चौघडे’मधील हा नवीन भाग प्रेक्षकांसाठी अधिक रोमांचक ठरणार असून, कलाकारांमधील ही ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री मालिकेला आणखी रंगत आणणार आहे. ‘सनई चौघडे’ ही मालिका Zee Marathi वर प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

Web Title: Sanai chaughade raj hanchanale fan moment with chinmay mandlekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • zee marathi

संबंधित बातम्या

Rakhi-Mika Singh Kissing Controversy: ‘एकदा किस केलं म्हणजे..”,राखी सोबतच्या किसिंग वादावर मीका सिंहचं मोठं वक्तव्य, म्हणाला..
1

Rakhi-Mika Singh Kissing Controversy: ‘एकदा किस केलं म्हणजे..”,राखी सोबतच्या किसिंग वादावर मीका सिंहचं मोठं वक्तव्य, म्हणाला..

Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठला
2

Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठला

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता
3

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता

Food Scam:भारतात नेस्लेच्या ‘लो-फॅट डेअरी व्हाईटनर’चा नमुना ‘असुरक्षित’? आढळला; नियामकाची माहिती.
4

Food Scam:भारतात नेस्लेच्या ‘लो-फॅट डेअरी व्हाईटनर’चा नमुना ‘असुरक्षित’? आढळला; नियामकाची माहिती.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.