Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sandeep Khare : “अहो सासरेबुबा” ! संदिप खरेच्या जावयाची खास वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट, म्हणाला माझ्यासारखे…

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गीतकार संदिप खरे यांनी आजवर त्य़ांच्या कवितेने आणि गाण्यांनी तरुणाई वेड लावलं, प्रेमात पडायला भाग पाडलं. याच तरुणाईच्या लाडक्या संदिप खरे यांच्या जावयाने सासरे बुवांसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 14, 2026 | 04:41 PM
stavan shinde news

stavan shinde news

Follow Us
Follow Us:
  • “अहो सासरेबुबा” ! संदिप खरेच्या जावयाची खास वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट,
  • म्हणाला माझ्यासारखे…
Stavan Shinde Shared A Post For Father In Law Sandeep Khare : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गीतकार संदिप खरे यांनी आजवर त्य़ांच्या कवितेने आणि गाण्यांनी तरुणाई वेड लावलं, प्रेमात पडायला भाग पाडलं. याच तरुणाईच्या लाडक्या संदिप खरे यांच्या जावयाने सासरे बुवांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. गेल्या काही महिन्यात मराठी सिनेविश्वात अनेक सेलिब्रिटींना लग्नगाठ बांधली. त्यापैकी एक म्हणजे संदिप खरेंची लेक रुमानी खरे आणि अभिनेता स्तवन शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केलं. स्तवनने सासरेबुवांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

स्तवनने एक फोटो शेअर केला आहे या फोटोत संदिप खरे स्तवनला घास भरवत आहे. हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट करत स्तवन कॅप्शनमध्ये म्हणतो की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा सासरेबुवा. मला वाटलेलं मला खूप कडक शिस्तप्रिय सासरे मिळतील, पण मला तर माझ्यासारखे खवय्ये असलेले मित्र मिळाले. स्तवनने शेअर केलेल्या या फोटोला रिमेंशन करत संदिप खरेंनी धन्यवाद म्हटलं आहे. संदिप पुढे असंही म्हणाले की, खाण्यात आणि एकूणच सगळ्यात सवाई जावई असं ते म्हणाले. हा फोटो स्तवन आणि रुमानीच्या साखरपुड्याचा आहे.

 

Zee Marathi Serial : नव्या मालिकांची नांदी; मायलेकींच्या अनोख्या नात्याची नवी गोष्ट, पाहा प्रोमो

 

रुमानी खरे बाबत सांगाय़चं तर लहानपणापासूनच तिने बालकलाकार म्हणून सुरुवात केली. त्याचबरोबर नाटकांतून काम करत असाताना तू तेव्हा तशी या मालिकेतून ती छोट्या पडद्यावर दिसली. त्य़ांनतर रुमानी दुर्गा मालिकेत आणि आत्मपॅम्फ्लेटमध्ये देखील झळकली होती. स्तवन देखील हिंदी आणि मराठी मालिकेत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. स्तवन आणि रुमानीच्या लग्नसोहळ्याच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Tharla Tar Mag : मालिकेतील नायिकांचा शेगाव दौरा, ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या, खऱ्या आयुष्यात जीवलग मैत्रिणी

Web Title: Stavan shinde shared a post for father in law sandeep khare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actor
  • marathi actress
  • Marathi News

संबंधित बातम्या

अमेरिकेत फडकला मराठी झेंडा! ‘NAFA’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बटरस्कॉच’चा डंका; ४ पुरस्कारांवर कोरलं नाव
1

अमेरिकेत फडकला मराठी झेंडा! ‘NAFA’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बटरस्कॉच’चा डंका; ४ पुरस्कारांवर कोरलं नाव

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन
2

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी
3

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !
4

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.