Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaishnavi Kalyankar : कोकणची लेक! “बालपणाची आठवण आली” अभिनेत्रीने शेअर केला खास कोकणी अंदाज

मराठी टीव्ही अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सध्या कोकणातील माहेरी वेळ घालवत आहे. तिने गावच्या लाल मातीतील पारंपरिक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती काजू भाजण्याची पारंपरिक पद्धत स्वतः करताना दिसते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 31, 2026 | 03:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अनुभव तिने तिच्या चाहत्यांना शेअरही केला
  • गावच्या गावपणाचा अनुभव घेतलं.
  • शहरात राहणारी कोकणी अभिनेत्री कोकणात जाऊन आजही या सर्व पद्धतींचा सराव करते.
मराठी TV क्षेत्रात नावाजलेली अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर मूळची जरी शहरातली असली तरी तिचा कोकणीबाणा तिने काही सोडला नाही आहे. अभिनेत्री सध्या कोकणात तिच्या माहेरी गेली आहे. माहेरी जाता माहेरचं माहेरपण घेण्याऐवजी अभिनेत्री चक्क गावच्या लाल मातीत उतरली आहे आणि गावच्या गावपणाचा अनुभव घेतलं आहे. ते अनुभव तिने तिच्या चाहत्यांना शेअरही केला आहे. वैष्णवीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर खास पोस्ट शेअर केली आहे.

मिर्झापूर: द मूव्ही’वर अली फजलचा मोठा खुलासा; गुड्डू पंडितची प्रतिक्रिया ठरतेय चर्चेचा विषय

काय म्हणतेय वैष्णवी कल्याणकरची पोस्ट?

अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री कोकणात जाऊन कोकणचा मेवा म्हणजेच काजू भाजताना दिसत आहे. हल्ली शहरात राहणाऱ्या चाकरमान्यांना या पद्धतीचा विसर पडला आहे. परंतु, शहरात राहणारी कोकणी अभिनेत्री कोकणात जाऊन आजही या सर्व पद्धतींचा सराव करते आणि त्या गोष्टी तिला सर्रास जमतातदेखील याचे अनेकांनी कौतुक केले आहे. अभिनेत्री काजू भाजण्यासाठी सेटअपही स्वतः तयार करते. Video मध्ये आपण पाहू शकता की अभिनेत्रीने तीन चिरांच्या दगडांची चूल बनवली असून त्यावर मोठा पत्रा ठेवला आहे. त्यावर काजूचे कच्चे गर टाकून ती चूल आणि त्या चुलीसकट तो पत्रा अगदी संपूर्ण जाळून टाकल्या आहे. त्या जळत्या आगीतून निखाऱ्यांसह काजूची गरंही अगदी योग्यरीत्या तिने बाहेर काढले आहेत आणि काजूच्या बियांचा तिने मनमुराद आस्वाद घेतला आहे.

पोस्टखाली अभिनेत्रीने “काजू भाजण्याचा अनुभव कोणाला घ्यायचा आहे???” असा मिश्किल कॅप्शन दिला आहे.

‘डोला रे डोला’ शूटिंगवेळी माधुरी दीक्षित होती प्रेग्नेंट? अभिनेत्रीचा मोठा खुलासा, चर्चेला पूर्णविराम

काय म्हणतायत चाहते?

वैष्णवीचे चाहते वैष्णवीला काजू भाजताना पाहून खुश झाले आहेत. अनेकांनी तिला शाबासकी दिली आहे तसेच कौतुकाची थाप तिच्या पाठीवर दिली आहे.

अभिनेत्री देवमाणुस 2 मालिकेत झळकली होती. वैष्णवी कल्याणकर ही मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘देवमाणूस २’ व्यतिरिक्त तिने झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ आणि सन मराठीवरील ‘टिकली’ यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच ती लवकरच मराठी चित्रपट ‘घबडकुंड’ मध्येही झळकणार आहे.

Web Title: Vaishnavi kalyankar has shared her video about the burning cashews of konkan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • kokan
  • marathi serial update

संबंधित बातम्या

महिलांनो… ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचा रिमेक आला! Anmol TV वर सारखीच मालिका नव्या ढंगात
1

महिलांनो… ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचा रिमेक आला! Anmol TV वर सारखीच मालिका नव्या ढंगात

Rupali Bhosale : अंगावर जखमा! असं घडलं तरी काय? लपंडाव मालिकेच्या सेटवरील ‘ती’ व्हिडीओ होतेय व्हायरल
2

Rupali Bhosale : अंगावर जखमा! असं घडलं तरी काय? लपंडाव मालिकेच्या सेटवरील ‘ती’ व्हिडीओ होतेय व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.