Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 :बिग बॉसच्या घरात राखी सावंतची लग्नाची इच्छा पूर्ण होणार? रितेश भाऊ म्हणाले,… पाहा प्रोमो

बिग बॉसच्या घरात राखीचे स्वयंवर पार पडणार असून भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार याची झलक पाहायला मिळत आहे

  • By अमृता यादव
Updated On: Mar 01, 2026 | 02:23 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉसच्या मराठीच्या सहाव्या पर्वात देखील सतत काही ना काही घडताना दिसते आहे. घरात भांडण, राडा, गटबाजी, आरोप – प्रत्यारोप यांमुळे घरात सतत ट्विस्ट येताना दिसतात. काही दिवसांपूर्वी एका टास्कदरम्यान राकेश आणि तन्वीच्या डान्सने राखी दुखावली होती. या डान्सदरम्यान राकेशने तन्वीच्या गालावर किस केली होती. राकेशच्या अशा वागण्यामुळे राखीने तिचे केस कापले होते. राखीच्या या अशा वागण्याचा राकेशसह सर्वांना धक्का बसला होता. आता यानंतर भाऊच्या धक्क्यावर राखीचे स्वयंवर पार पडणार आहे.

Jab We Met चा सीक्वल येणार? ‘गीत’-‘आदित्य’साठी नव्या स्टारकास्टची चर्चा, दिग्दर्शक Imtiaz Ali यांनी दिले संकेत
नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. यात भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार याची झलक पाहायला मिळत आहे. शेअर केलेला प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की राखीच्या हातात दोन फुलांचे हार आहेत. रितेश राखीला विचारतो, राखी हा हार तुम्ही कोणाच्या गळ्यात घालणार? त्यानंतर राखी राकेशचे नाव घेते. त्यावर रितेश म्हणतो की जीत जरी तुमची असली तरी हार त्यांचीच आहे. त्यावर सगळे घरातील सदस्य हसताना दिसतात.

 

दुबईत कुटुंबासह अडकले अभिनेता विष्णु मांचू; क्षेपणास्त्रांच्या स्फोटांनी घर हादरल्याचा दावा, भयानक दृश्ये केली शेअर

प्रोमोमध्ये पुढे राकेश डान्स करत स्टेजकडे जाताना दिसतो. त्यानंतर राखी त्याच्या गळ्यात हार घालते आणि राकेशही राखीच्या गळ्यात हार घालतो.रितेश हसत राखीला विचारतो, “तुमची कपटी नणंद कोण आहे?” त्यावर राखी तन्वीचे नाव घेते. हे ऐकून सगळेच हसू लागतात. शेवटी सगळे स्पर्धक एकत्र नाचताना दिसतात.रितेश पुढे म्हणतो की आता लग्नातील फॅमिली फोटो घेऊयात. त्यानंतर सगळे एकत्र येऊन फोटोसाठी पोज देतात. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं, ”राखी आल्यापासून गालावर हसू आलं”,  तर दुसऱ्याने, ”एकदम कडक”,  अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Web Title: Will rakhi sawants wish to get married be fulfilled in the bigg boss house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Rakhi Sawant
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका
1

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका

Sonam Wangchuk: जंतर-मंतरवर जाणार राखी सावंत; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत केली मोठी घोषणा, ”दिल्लीत येऊन मीच”
2

Sonam Wangchuk: जंतर-मंतरवर जाणार राखी सावंत; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत केली मोठी घोषणा, ”दिल्लीत येऊन मीच”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.