Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur The Movie: ‘बीना भाभी’च्या BOLD .सीन्सची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं, शूटिंग कसं व्हायचं?

Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर: द मूव्ही’मधील ‘बीना भाभी’ म्हणजेच रसिका दुग्गलने इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबद्दल खुलासा केला. इंटिमसी कोऑर्डिनेटरची भूमिका आणि शूटिंगची प्रक्रिया तिने सांगितली.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 06, 2026 | 10:17 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘बीना भाभी’च्या इंटिमेट सीन्सवर रसिका दुग्गलचा खुलासा
  • इंटिमसी कोऑर्डिनेटरची भूमिका नेमकी काय?
  • अस्वस्थ वाटल्यास दुसरा पर्याय शोधला जातो
Mirzapur The Movie: अभिनेता पंकज त्रिपाठी यांचा ‘मिर्झापूर: द मूव्ही’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जोरदार कमाईला सुरूवात केली आहे. या चित्रपटातील डायलॉग, पात्रं आणि अनेक सीन्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा चित्रपट हाउसफुल्ल पाहायला मिळत आहे. या चित्रपटात एका अभिनेत्रीची भूमिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे. बीना भाभी म्हणजेच अभिनेत्री रसिका दुग्गल हिच्य पात्राची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

या चित्रपटात तिचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत असून, काही इंटिमेट सीन्समुळेही ती चर्चेत आली आहे. या चित्रपटा तिने बीना त्रिपाठी हे आव्हानात्नक पात्र साकारलं आहे. नुकत्याच ANIला दिलेल्या मुलाखतीत रसिकाने आपल्या भूमिकेसोबत इंटिमेट सीन्यच्या शूटिंगबद्लही मनमोकळ्या गप्पा मारल्या.

‘बीना त्रिपाठी’सारखी मी खऱ्या आयुष्यात अजिबात नाही

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रसिकाने स्पष्ट केलं की, पडद्यावर दिसणाऱ्या बीना त्रिपाठीपेक्षा तिचं खऱ्या आयुष्यातील व्यक्तिमत्त्व पूर्णपणे वेगळं आहे. आपल्या भूमिकेच्या तुलनेत खऱ्या आयुष्यात आपण केवळ एक टक्काही तशी नसल्याचं तिने सांगितलं.

इंटिमेट सीन्ससाठी असतो इंटिमसी कोऑर्डिनेटर

इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबाबत रसिकाने सांगितलं की, सध्या चित्रपट आणि वेब सीरिजच्या सेटवर इंटिमसी कोऑर्डिनेटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची झाली आहे.

तिच्या म्हणण्यानुसार, जसं ॲक्शन सीक्वेन्ससाठी फाईट मास्टर असतो, त्याचप्रमाणे इंटिमेट सीन्ससाठी इंटिमसी कोऑर्डिनेटर काम करतो. शूटिंगपूर्वी या सीन्सची तयारी आणि वर्कशॉप केली जाते. कोणत्या गोष्टी कलाकारांसाठी सोयीस्कर आहेत आणि कोणत्या नाहीत, याबाबत आधीच चर्चा केली जाते.

कलाकार आणि सहकलाकार दोघांच्याही सोयीचा विचार करून सीन कसा साकारायचा, यावर टीम काम करते. त्यानंतर दिग्दर्शकाला अपेक्षित असलेला परिणाम सुरक्षित आणि व्यावसायिक पद्धतीने कसा साधता येईल, यावर चर्चा केली जाते.

अस्वस्थ वाटल्यास दुसरा मार्ग शोधला जातो

एखाद्या कलाकाराला एखादा शॉट किंवा कृती अस्वस्थ करणारी वाटत असेल, तर त्याच परिणामासाठी दुसरा पर्याय शोधला जातो, असंही रसिकाने सांगितलं. त्यामुळे कलाकारांच्या सीमांचा आदर राखत संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते.

रसिकाच्या मते, इंटिमसी कोऑर्डिनेटरमुळे सेटवर कलाकारांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी वातावरण मिळतं. ही व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असल्याचं तिने अधोरेखित केलं.

Bigg Boss 20 Contestants: ‘बिग बॉस २०’च्या स्पर्धकांची यादी समोर; १८ चेहरे गाजवणार सलमान खानचा शो!

‘मिर्झापूर’च्या पहिल्या सीझनमध्ये नव्हते इंटिमसी कोऑर्डिनेटर

रसिकाने सांगितलं की, ‘मिर्झापूर’च्या पहिल्या सीझनच्या काळात इंटिमसी कोऑर्डिनेटरची संकल्पना आजच्या तुलनेत नव्हती. परदेशात ही पद्धत आधीपासून अस्तित्वात होती, मात्र भारतात तो नंतर आला.

तरीही ‘मिर्झापूर’च्या टीमने सुरुवातीपासूनच कलाकारांच्या सोयीचा आणि सुरक्षिततेचा विचार केला असल्याचं रसिकाने सांगितलं. तिच्या मते, त्या वेळी दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम संवेदनशील होती.

शूटिंगपूर्वीच दिग्दर्शकासोबत चर्चा

रसिकाने पुढे सांगितलं की, कोणते शॉट्स शूट केले जाणार आहेत आणि ते कशा पद्धतीने चित्रित केले जातील, याची तिला आधीच माहिती दिली जात होती. दिग्दर्शकाने तिच्याशी याबाबत स्वतंत्रपणे चर्चा केली होती. त्यामुळे एखादी गोष्ट अस्वस्थ करणारी वाटल्यास आपली भूमिका मांडण्याची आणि नकार देण्याची मुभा तिला होती.

इंटिमसी कोऑर्डिनेटर्सच्या महत्त्वावर कितीही भर दिला तरी तो कमीच असल्याचं रसिकाने म्हटलं आहे. तिच्या मते, कलाकारांना सुरक्षित आणि व्यावसायिक वातावरण देण्यासाठी अशी व्यवस्था अत्यंत गरजेची आहे.

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

Web Title: Mirzapur the movie rasika dugal intimate scenes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • Pankaj Tripathi

संबंधित बातम्या

The Revolutionaries: प्रेमाच्या सुरांनी सजलं ‘द रिव्होल्युशनरीज’; रोहित सराफ-प्रतिभा रांटाचं ‘माहिया’ गाणं रिलीज
1

The Revolutionaries: प्रेमाच्या सुरांनी सजलं ‘द रिव्होल्युशनरीज’; रोहित सराफ-प्रतिभा रांटाचं ‘माहिया’ गाणं रिलीज

Bigg Boss 20 Contestants: ‘बिग बॉस २०’च्या स्पर्धकांची यादी समोर; १८ चेहरे गाजवणार सलमान खानचा शो!
2

Bigg Boss 20 Contestants: ‘बिग बॉस २०’च्या स्पर्धकांची यादी समोर; १८ चेहरे गाजवणार सलमान खानचा शो!

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
3

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
4

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.