Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi : ‘दीपज्योती’ मालिकेत नात्यांचा नवा खेळ! ज्योती करणार स्वराजची ‘वर चाचणी’ तर सुलु आत्या घेणार प्रीतीची ‘वधू परीक्षा’?

झी मराठीच्या मालिकांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जात आहे. सध्या कमी दिवसातच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली मालिका म्हणजे दीपज्योती.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 11, 2026 | 01:09 PM
Zee Marathi : ‘दीपज्योती’ मालिकेत नात्यांचा नवा खेळ! ज्योती करणार स्वराजची ‘वर चाचणी’ तर सुलु आत्या घेणार प्रीतीची ‘वधू परीक्षा’?
Follow Us
Follow Us:
  • ‘दीपज्योती’ मालिकेत नात्यांचा नवा खेळ!
  • ज्योती करणार स्वराजची ‘वर चाचणी’ तर सुलु आत्या घेणार प्रीतीची ‘वधू परीक्षा’?
Zee Marathi Deep Jyoti Serial :  झी मराठीच्या मालिकांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जात आहे. सध्या कमी दिवसातच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली मालिका म्हणजे दीपज्योती. बहिण भावाच्या जिव्हाळ्याच्या नात्याबद्दलची गोष्ट सांगणाऱ्या या मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ‘दीपज्योती’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचा वेगवान प्रवास, कलाकारांचा सहज अभिनय आणि गुंतवून ठेवणारी पटकथा यामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान भक्कम केले आहे. प्रेक्षकांमध्ये यापुढील कथानकाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येणाऱ्या आठवड्यांमध्ये ही मालिका एका अत्यंत मनोरंजक आणि भावनिक वळणावर येणार आहे. जिथे नात्यांची नवी परीक्षा आणि संघर्षाची ठिणगी पाहायला मिळणार आहे.

Tula Pahata : पहिल प्रेम अन् एक नवा दृष्टिकोन…; मराठी आणि हिंदीत जगभर झळकणार ‘तुला पाहता’, चित्रपटाचा रंजक टीजर लाँच

मालिकेच्या आगामी भागात, दीप आणि ज्योती यांच्यातील अनोखं नातं एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येईल. ज्योतीच रक्षण करण्यासाठी दीप चक्क वेशांतर करून, येणार आहे. दीपचे हे वागणे ज्योतीला बेजबाबदारपणाचे वाटून त्यांच्यात वादाची ठिणगी पडणार आहे. दुसरीकडे, स्वराज आणि प्रीतीच्या लग्नाची बोलणी सुरू असतानाच, ज्योती स्वराजची ‘वर चाचणी’ घेणार आहे. तर सुलू आत्या प्रीतीची ‘वधू चाचणी’ घेणार आहे. आता ही वधू वर चाचणी काय असेल हे बघणं औसुक्याच असणार आहे. तणावपूर्ण वातावरणात साखरपुड्याची बोलणी सुरू होणार आहेत. हा हाय-व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणारा ठरेल.
आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती फार राहिल्या नाहीत पण मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना एकत्र कुटुंब पाहण्याचा अनुभव मिळतो. सध्या मालिकेतील हे नवं वळण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Dipti Ketkar : अभिनेत्रीने शेअर केल्या आईसोबतच्या खास आठवणी! म्हणाली “अतिशय जवळची मैत्रीण…”

सध्या झी मराठीच्या सर्वच मालिका या टीआरपीच्या शर्यतीत टॉपला येत आहेत. कमळी, तारिणी, दीप ज्योती आणि सनई चौघडे या मालिकांनी कमी वेळातच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी कमळी मालिकेचा प्रोमो देखील टाईम्स स्वेअरवर दाखवण्यात आला होता. त्यामुळे सध्या या मालिकांची लोकप्रियता वाढत जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

Web Title: New twist in deep jyoti serial on zee marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार
2

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर
3

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा
4

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.