Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lyari चे सत्य पाकिस्तानाला टोचलं! Dhurandhar ला उत्तर म्हणून Lollywood आणतोय नवा सिनेमा ‘Meri Lyari’

Dhurandhar 2 ने जागतिक स्तरावर मोठी चर्चा निर्माण केली असून पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त होत आहे. कराचीतील Lyari भागातील वास्तव चित्रणामुळे हा वाद अधिकच वाढला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 15, 2026 | 06:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे
  • पाकिस्तानच्या कराचीमध्ये स्थित असलेल्या Lyari भागाचे सत्य दाखवण्यात आले
  • सिनेमा अद्याप आलाही नाही आणि त्याने जागतिक बाजारावर ओळखही निर्माण केल
Dhurandhar 2 : फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात Dhurandhar 2 चित्रपटाने कहर केला आहे. Dhurandhar सिक्वेल भारतीय सिनेमासृष्टीच्या इतिहासातील सर्वात जास्त कमाई करणारी सिक्वेल झाली आहे. Dhurandhar ने पाकिस्तानच्या आत चालणाऱ्या अनेक घडामोडींना जागतिक पडद्यावर आणून ठेवले आहे, त्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानात धुरंधर चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे तरीही तेथील जनता डिजिटल चोरीच्या माध्यमातून हा सिनेमा पाहत आहे. Lyari चं पितळ संपूर्ण जगासमोर उघडं पडलं आहे.

Bhushan Pradhan New Movie : अभिनेत्याने केले April Fool! वाटली लग्नाची तारीख, निघाली Release Date

धुरंधर तसेच सिनेमाच्या दुसऱ्या भागात पाकिस्तानच्या कराचीमध्ये स्थित असलेल्या Lyari भागाचे सत्य दाखवण्यात आले आहे. तेथील Underworld ला जगासमोर आणले आहे. तेथील व्यक्तींची मानसिकता आणि विकृती जगासमोर उघडी पडली आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता नवीन सिनेमाची योजना आखली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून Lyari ची सकारात्मक बाजू जगासमोर मांडण्याचा प्रयत्न आता पाकिस्तान करणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमाची UK Asian Film Festival प्रीमियरसाठी निवड करण्यात आली आहे. सिनेमा अद्याप आलाही नाही आणि त्याने जागतिक बाजारावर ओळखही निर्माण केल्याने, Lyari ची सकारात्मक बाजू खरंच जगाला पाहायला मिळणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सिनेमाचं नाव ‘Meri Lyari’ आहे. सिनेमा 8 मे , 2026 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. सूत्रांनुसार, सिनेमात दोन महिलांना दाखवण्यात आले आहे. त्या महिलांना Football खेळण्याचा भलताच वेड असतो, त्यासाठी ते कसे प्रयत्न करतात आणि लढतात? या सगळ्या गोष्टींचा आढावा या सिनेमात दाखवण्यात येईल अशी चर्चा आहे. एक मात्र खरं की या सिनेमाच्या माध्यमातून Lyari ला सकारात्मक दाखवण्यामध्ये पाकिस्तान कोणतीही कमतरता सोडणार नाही.

Deep Jyoti Marathi Serial : Heroine साठी दिली Audition पण ठरली खलनायिका! मानसी सुभाषने केला भूमिकेबद्दल मोठा उलगडा

धुरंधर आणि Lyari…

धुरंधर चित्रपटांमध्ये पाकिस्तानचे Lyari शहर दाखवण्यात आले आहे. Lyari हे पाकिस्तानचे Underworld आहे, ज्या ठिकाणी पठाण आणि बलोच वाद आधीपासून चालत आला आहे. Baloch Gangster रहमान बलोच ( Rehman Dakait) त्याच्या जीवनातील काही पैलू या सिनेमात दाखवण्यात आले आहे.

Web Title: Pakistan is producing a new film titled my lyari to counter dhurandhar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • Hollywood
  • Ind vs Pakistan

संबंधित बातम्या

The Odyssey Box Office Day 5: ‘द ओडिसी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड! पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिस गाजवत ‘धमाल 4’ला टाकलं मागे
1

The Odyssey Box Office Day 5: ‘द ओडिसी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड! पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिस गाजवत ‘धमाल 4’ला टाकलं मागे

Avengers Doomsday चं VFX गंडलं? ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चर्चा; नेटकऱ्यांनी केलं ‘रामायण’चं कौतुक
2

Avengers Doomsday चं VFX गंडलं? ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चर्चा; नेटकऱ्यांनी केलं ‘रामायण’चं कौतुक

The Odyssey Review: Christopher Nolanचा आणखी एक मास्टरपीस; वर्षातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव
3

The Odyssey Review: Christopher Nolanचा आणखी एक मास्टरपीस; वर्षातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.