Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात

Athiya Shetty: पराग मिल्क फूड्स लिमिटेडच्या प्रीमियम फार्म-टू-होम डेअरी ब्रँड प्राइड ऑफ काऊजने अभिनेत्री आणि उद्योजक अथिया शेट्टीसोबत ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’ ही नवी जाहिरात मोहीम सादर केली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 28, 2026 | 05:10 PM
Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची नवी जाहिरात मोहीम.
  • ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’मधून निसर्ग, पोषण आणि आरोग्यदायी जीवनाचा संदेश.
  • फार्म-टू-होम आणि सिंगल-ओरिजिन तत्त्वज्ञानाला जीवनशैलीशी जोडण्याचा प्रयत्न.
पराग मिल्क फूड्स लिमिटेडच्या प्रीमियम फार्म-टू-होम डेअरी ब्रँड प्राइड ऑफ काऊजने अभिनेत्री आणि उद्योजक अथिया शेट्टीला (Athiya Shetty) सहभागी करून घेत आपली नवीन जाहिरात मोहीम ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’ सादर केली आहे. आपल्या फार्मसोबतच्या वैशिष्ट्यपूर्ण नात्यावर आधारलेली ही मोहीम ग्राहकांना दैनंदिन जीवनाच्या वेगवान प्रवाहापासून काही काळ दूर होत निसर्ग, पोषण आणि आरोग्यदायी जीवनाशी अधिक सजग नाते पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहन करते.

समकालीन, आधुनिक जीवनशैलीच्या दृष्टिकोनातून प्राइड ऑफ काऊजने जाणीव आणि विचारपूर्वक जीवन जगण्याचे आपले तत्त्वज्ञान साकारले असून, खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ आणि अवकाश निर्माण करण्यास ग्राहकांना प्रोत्साहित केले आहे. Athiya Shetty:

आधुनिक दृष्टिकोन यांचा सुरेख मेळ

या मोहिमेत ब्रँडची वैशिष्ट्यपूर्ण फार्म परिसंस्था आणि आरोग्यदायी जीवना विषयीचा आधुनिक दृष्टिकोन यांचा सुरेख मेळ साधण्यात आला आहे. अथिया शेट्टी तिच्या सहजता, अस्सलपणा आणि साधेपणातून साकारलेल्या जीवनशैली द्वारे हा विचार साकारते. दैनंदिन जीवनात समतोल शोधण्याच्या मोहिमेच्या मध्यवर्ती विचाराचे प्रतिबिंब तिच्या उपस्थितीत दिसते.

त्याचबरोबर प्राइड ऑफ काऊजच्या जगाशी आणि जीवनाकडे अधिक विचारपूर्वक पाहण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांशी एक नैसर्गिक नाते जोडले जाते. ही मोहीम पारंपरिक डेअरी संवादाच्या पलीकडे जात, आपल्या पोषणाचा स्रोत आपल्याला माहीत असण्याचे भावनिक महत्त्व आणि त्याभोवती असलेल्या अनुभवांचा वेध घेते.

या संकल्पनेशी सुसंगत अशी सहजता

श्रीमती अक्षाली शाह, कार्यकारी संचालक, पराग मिल्क फूड्स लिमिटेड म्हणाल्या,“या मोहिमेद्वारे आम्हाला दैनंदिन जीवनातील धावपळीपासून थोडे दूर जाऊन अधिक नैसर्गिक आणि समाधान देणाऱ्या गोष्टींशी पुन्हा जोडले जाण्याची भावना व्यक्त करायची होती. अथियाच्या व्यक्तिमत्त्वात या संकल्पनेशी सुसंगत अशी सहजता आणि साधेपणा आहे. त्यामुळे या विचारासाठी ती अगदी योग्य ठरली. तिची स्वतःची वेगळी ओळख आहे आणि तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कृत्रिमरीत्या घडवून आणलेला असतो विचारपूर्वक स्वीकारलेला वाटतो.

प्राइड ऑफ काऊजसाठी आम्ही साकारत असलेल्या विश्वाशी हे अतिशय सुसंगत आहे. तिच्या माध्यमातून ही जाहिरात मोहीम पारंपरिक सेलिब्रिटी एंडोर्समेंटपेक्षा आमच्या फार्मचे प्रतिनिधित्व करणारा अनुभव घेण्यासाठी दिलेले एक आमंत्रण वाटावे अशी आमची इच्छा होती. थोडा अधिक मोकळा अवकाश, थोडी अधिक शांतता आणि निसर्गाशी अधिक जवळचे नाते अनुभवण्याचे आमंत्रण.”

जीवनशैलीच्या संकल्पनेवर आधारित प्रीमियम

पोषण, आरोग्यदायी जीवन आणि निसर्गाशी जोडलेल्या व्यापक जीवनशैलीच्या संकल्पनेवर आधारित प्रीमियम डेअरी ब्रँड म्हणून प्राइड ऑफ काऊजच्या वाटचालीला ही मोहीम पुढे घेऊन जाते. त्याचे सिंगल-ओरिजिन तत्त्वज्ञान कायम असले तरी, आपल्या फार्मचा अनुभव आणि त्याची मूल्ये ग्राहकांच्या अधिक जवळ कशी पोहोचवता येतील, यासाठी ब्रँड सातत्याने नवे मार्ग शोधत आहे.

आपल्या नवीन मोहिमेद्वारे प्राइड ऑफ काऊज ग्राहकांना जीवनाचा वेग थोडा कमी करण्याचे, निसर्गाशी पुन्हा जोडले जाण्याचे आणि दैनंदिन आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचे महत्त्व अनुभवण्याचे आमंत्रण देत आहे.

Web Title: Pride of cows athiya shetty come over to the greener side campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • athiya shetty
  • Entertainement News
  • Entertainmenmt

संबंधित बातम्या

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
1

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

The Vvan Box Office Collection: रिव्ह्यू निगेटिव्ह, तरी प्रेक्षकांचा पैसा वसूल! ‘द वन’ने ओपनिंग डेला केली ‘इतकी’ कोटींची कमाई
2

The Vvan Box Office Collection: रिव्ह्यू निगेटिव्ह, तरी प्रेक्षकांचा पैसा वसूल! ‘द वन’ने ओपनिंग डेला केली ‘इतकी’ कोटींची कमाई

Bigg Boss fame Divya Shinde Arrest:  ५ लाखांसाठी थेट डॉक्टरांचं घर गाठलं? ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदे पोलिसांच्या ताब्यात
3

Bigg Boss fame Divya Shinde Arrest: ५ लाखांसाठी थेट डॉक्टरांचं घर गाठलं? ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदे पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss 20 Eviction: यंग डीएसए की ईशा रिखी? ‘बिग बॉस 20’मधून कोणाचा पत्ता कट? समोर आलं नाव
4

Bigg Boss 20 Eviction: यंग डीएसए की ईशा रिखी? ‘बिग बॉस 20’मधून कोणाचा पत्ता कट? समोर आलं नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.